फक्त ही पाने पाण्यात उकळून प्या.. मुतखडा आयुष्यात पुन्हा होणार नाही; भर आयुष्यात कधी किडनी ,पोटाचे आजार होणार नाहीत.!

आरोग्य

नमस्कार वाचक मित्रांनो, ही पाने उकळून प्या. आयुष्यात कधीच तुम्हाला मुतखडा होणार नाही. किडनी स्टोन वितळून जाण्यासाठी घरगुती उपाय.
मुतखड्याच्या वे’दना खूप त्रास दायक असतात. मू’त्रपिंड, ल’घवीच्या मु’त्र मार्गात अगदी कुठेहीअसणारे मुतखडे वितळून बाहेर काढण्याची क्षमत आजच्या या घरगुती उपयांमध्ये आहेत.

कॅल्शियम ऑब्ज लेट, यूरिक ॲसिड , कॅल्शियम फॉ् स्परेट, किंवा अन्य कोणत्याही क्षारांचे किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी हा उपाय फक्त सात दिवस करा. तुम्हाला निश्चितच आराम वाटेल. मुतखड्यावर हा गुणकारी उपाय आहे. हा उपाय बनवण्यासाठी फक्त दोनच वस्तू आपल्याला लागणार आहेत. त्या वस्तू खूप आवश्यक असून सहज उपलब्ध होतात.

त्यापैकी पहिला घटक म्हणजे शेवंग्याची पाने. शेवग्या च्या शेंगाची भाजी अनेक जन आवडीने खातात . परंतु शेवग्याची पाने देखील अनेक आजारांवर औ’षध म्हणून उपयोग केलं जातो. या मधील घटक मुतखडा वितळण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपण साधारण दहा ग्रॅम एवढी शेवग्याची पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन एका भांड्यामध्ये ठेवायची.

हे वाचा:   चुकूनही खाऊ नका ‘हे’ अन्नपदार्थ गरम करून; अन्यथा होईल अन्नातून वि’षबाधा..खूप जणांचा यामुळे जीव गेला आहे..महत्वाची माहिती !

त्या भांड्यामध्ये 1 क्लास एवढे पाणी टाकून. या पाण्याचा काढा बनवायचा. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळायचे आहे. मुतखड्याचा त्रास थांबवण्यासाठी आहार विहाराची पत्ते पाळणे खूप गरजेचे आहे. याविषयी ऑपरेशन करणे हाच एक मूळ मार्ग नसतो .यासाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय करू शकता.

कारण ऑपरेशन केल्यानंतर देखील असे हे मूतखडे पुन्हा निर्माण होत असतात. पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्या नंतर थोडे थंड होवू द्यायचे आहे.त्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे खाण्याचा सोडा वापरताना नवीन पॅकेट मध्ये वापरायचा आहे. यासाठी बाजारात मिळणारे दहा किंवा पाच रुपयाचे पाकीट वापरू शकता.

यामध्ये फक्त आपण एक किंवा दोन चिमटी खाण्याचा सोडा घालायचे आहे. आणि हे व्यवस्थित पाणी मिक्स करून घ्यायचे आहे. आता हा उपाय तयार झाला आहे. हे पाणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी उपाशीपोटी म्हणजेच जेवणाआधी अर्धा तास घ्यायचे आहे. शेवग्याची पाने जास्त प्रमाणात घेऊन एकदा ते पाणी बनवून घेऊ शकता.

हे वाचा:   जांघांमधील खाज एका दिवसात थांबवा.. गजकर्ण किंवा कसलेही फंगल इ’न्फेक्शन असो पूर्णपणे बरे होईल.!

एकदा बनवलेली पाणी एक ते दोन दिवस घेवू शकतात. सोडा टाकताना हे पाणी पिण्या पूर्वी मिक्स करायचे आहे. हा उपाय सलग सात दिवस केल्यास किती मोठा मुतखडा असेल तर तो विरघळून बाहेर पडेल. यु’रीन आणि ट्रक मधील फंगल इ-न्फेक्शन त्याच्या उपायांनी बरे होतात.

असा हा उपाय खूप सोपा गुणकारी व घरगुती आहे. हा उपाय तुम्ही नक्की उपयोग करून पहा. तुमच्या घरी नातेवाईकांमध्ये शेजारी आणि गरजवंतांना हा उपाय नक्की शेअर करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *