हे एकदाच फक्त 2 मिनिटे लावा आणि मिळवा आश्चर्यकारक गोरा ग्लोइंग चेहरा..चार चौघात उठून दिसाल.! सर्वात प्रभावी उपाय.!

आरोग्य

प्रत्येकाला आपण सुंदर आणि गोरे दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण त्वचेचा रंग उजळण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर किंवा पार्लरमध्ये अमाप खर्च करतात तसेच जाहिराती पाहून बाजारातून विविध क्रिम विकत घेऊन त्या वापरतात. मात्र अशा केमिकल्सयुक्त क्रिममुळे चेहऱ्याचे अधीकच नुकसान होऊ शकते.

सुंदर गोरा चेहरा कोणाला आवडत नाही स्किन ग्लोइंग व्हावी चमकदार व्हावी यासाठी अनेक जण वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट वापरतात. मेकअप आणि कॉस्मेटिकचा वापर करून काही काळासाठी तुमचा चेहरा सुंदर आणि गोरा बनेल सुद्धा, पण लक्षात ठेवा कोणत्याही क्रीम व मेकअप यांनी तुमचा चेहरा कायमस्वरूपी गोरा आणि सुंदर कधीही होऊ शकत नाही.

जर तुमचा रंग सावळा असेल तर तुमच्यासाठी एक घरगुती उपाय सांगणार आहे व त्याचा उपयोग करून आपल्या चेहरा सुदंर व गोरा कसा करायचा हे आपण पहाणार आहोत. यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत पहिला पदार्थ दही, दहीमध्ये ऍन्टी ऑक्सिडेंट, ऍन्टी बायोटिक हे मोट्या प्रमाणत असतात ज्याचा फायदा आपल्या स्किनला नक्कीच होतो आपली स्किन आतून चांगल करण्याच काम दही करते.

हे वाचा:   एका रात्रीत चेहऱ्यावरील वांग गायब करा..काळे डाग, पिंपल कधीच येणार नाहीत; आठवड्यात चेहरा पूर्ण गोरा व मऊ बनेल.!

त्वचा कोमल आणि मऊ व त्वचेवर निखर आणण्यासाठी दही अगदी प्राचीन काळापासून आपण वापरतो. दुसरा पदार्थ आहे हळद प्राचीन काळापासून लोक रंग निखारण्यासाठी व चेहरा सुंदर करण्यासाठी हळदीचा मोट्या प्रमाण वापर करत आलेले आहे आणि आज याच हळदीचा वापर करून आपण एक घरगुती उपाय करणार आहे.

यासाठी आपल्या एक वाटी घ्यायची त्यात दोन चमचे दही आणि अर्धा चमचा हळद हे पदार्थ घेऊन मिश्रण करून घ्या आणि हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायच आहे. रात्री झोपताना आपण हा उपाय करू शकतो हे मिश्रण लावून 15 मिनिटे सुखु द्यायच आणि चेहरा सुखल्यानंतर पाण्यानी न धुवता हळुवार याला रफ करायच आहे.

बोटांनी रफ करून आपल्याला हा फेस पॅक काढायचा आहे त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा निखार आलेला दिसेल. तुमची स्किन निर्जीव असेल तर तुमच्या निर्जीव स्किन मध्ये सुद्धा एकप्रकारचा निखारे आलेला तुम्हाला दिसेल तुम्ही आढवढ्यातून 4 ते 5 वेळा हा उपाय करू शकता आणि आपला रंग उजळवू शकता.

हे वाचा:   भेंडी खाल्ल्यानंतर अजिबात खाऊ नका हे २ पदार्थप; शरीरावर होतात याचे खूपच गंभीर परिणाम.!

याचे कोणतेही वाईट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होणार नाही तर हा उपाय करून पहा याने तुम्हाला लाभ नक्कीच होईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *