जांघांमधील खाज एका दिवसात थांबवा.. गजकर्ण किंवा कसलेही फंगल इ’न्फेक्शन असो पूर्णपणे बरे होईल.!

आरोग्य

त्वचेच्या ज्या भागामध्ये ओलसरपणा किंवा तापमान वाढते तिथे या जि-वाणूंचा सं-सर्ग निर्माण होतो. नायटा किंवा गजकर्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सं-सर्गामध्ये गोलाकृती चकत्यांपासून ते मोठय़ा आकाराचे लाल, काळसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसून येतात. या चट्टय़ाच्या आजूबाजूंना बारीक फोड येत असतात आणि त्यांना प्रचंड खाज येते.

विशेषत: घाम किंवा ओलसरपणा असणारा मांडीचा आतला भाग, जांघेत, महिलांमध्ये छातीच्या खालच्या बाजूस असा सं-सर्ग आढळून येतो. परंतु हल्ली अगदी चेहऱ्यापासून पायाच्या बोटापर्यंत शरीराच्या कोणत्याही भागावर हा सं-सर्ग दिसून येत आहे. शरीराच्या कंबर किंवा जांघेसारख्या भागामध्ये अशा प्रकारचे चट्टे येऊन खाज आल्यास बऱ्याचदा डॉ-क्टरांना दाखवण्यासाठी लाज वाटत असल्याने घरातील व्यक्तीच्या किंवा मित्राच्या सल्ल्याने औ-षधे घेतली जातात.

पण तरीही हा सं-सर्ग बरा होत नाही. यासाठी काही आयुर्वेदिक घरगुती उपाय सांगितले आहेत. अनेकजण या आ-जारामुळे त्र स्त असतात. साधारणतः हा त्रास उन्हाळ्यात जास्त घाम येण्याने होत असतो. खाज जांघांच्या बाजूला असल्यामुळे लवकर सुद्धा बरी होत नाही. हा उपाय केल्यावर तुम्हाला खाजेपासून मुक्तता मिळते. हे आयुर्वेदिक उपचार घरगुती असल्याने कोणतेच दुष्परिणाम होत नाहीत.

हे वाचा:   रात्री झोपताना फक्त चिमूटभर हे खा.. टायमिंग वाढेल; नसांची कमजोरी जाऊन स्टॅमिना वाढेल..पुरुषांनी जरूर वाचा.!

यासाठी सर्वप्रथम आवळा लागणार आहे. कारण आवळा खाल्ल्याने अनेक आ-जार चांगले होऊन जातात तसेच खाज दूर करण्यासाठी याचे बी जाळून त्याची बारीक पावडर करून घ्यावी त्यामध्ये नारळाचे तेल मिसळून खाज असणाऱ्या भागावर लावावी. याने तुमच्या त्या भागाला आराम मिळतो आणि दोन दिवसांमध्ये खाज नष्ट होऊन जाते. तसेच राईच्या तेलामध्ये चुना आणि पाणी मिसळून थोडे मिश्रण बनवून घ्यावे खाज दूर करण्यासाठी मदत होईल.

आयुर्वेदातील महत्वाचा पदार्थ ओवा १०० ग्रॅम घेऊन पाण्यात उकळा आणि जेथे-जेथे खाज येते तेथे पाणी लावा, सोबतच पाण्यामध्ये ओव्याची पूड मिसळून खाज येणाऱ्या जागेवर लावा असे केल्याने लवकर आराम मिळेल. या सं-सर्गच्या जागी आंबट दही पण लावावे. यानें जांघांच्या मध्ये खाज येत असेल तर ती दूर होण्यास मदत होते. दहीमध्ये खाज दूर करण्याचे गुणधर्म उपलब्ध असतात.

तसेच लिंबूला केळाच्या रसामध्ये मिसळून खाजेच्या ठिकाणी लावल्याने खाज नाहीशी होते. डाग, खाज, गजकर्ण हे सारे खाजेचे आ-जार आहेत जे कधी हि आणि केव्हाही होऊ शकतात. त्यामुळे यावर घरगुती उपाय सर्वोत्तम ठरतात याने ही स-मस्या लवकर दूर होईल. अशातच गाईचे तूप ज्यात कर्करोगाशी लढण्याची क्षमता आहे, हे तूप आंबट , तिखट आणि उष्ण असते ज्यामुळे अशा प्रकारच्या रोगांवर उपायकारक असते.

हे वाचा:   दोडक्याची भाजी खाणार्‍यांनो एकदा हे नक्की वाचा; पहा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते.!

तसेच अकरा वर्षे जुन्या गायीच्या तूपाला महाघृत म्हणतात. गायीचे तूप जेवढे खाण्यासाठी लाभदायी आहे, तेवढेच आ-जारावर गुणकारी आहे यासाठी आपल्याला काळीमिर्च, मुरदाशंख आणि कलईवाले नौसादर १० -१० ग्रॅम घेऊन बारीक करून घ्या यानंतर यामध्ये गायीचे तूप टाकून ते मिश्रण एकजीव करून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर तीन ते चार वेळा लावा याने हा आजार काही दिवसातच नष्ट होईल. अशा प्रकारे तुम्ही खाजेला पळवून लावू शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *