फक्त सात दिवसांत केसांना २ इंच लांब, मजबूत आणि काळेभोर दाट बनवण्याचा चमत्कारी उपाय..केस इतके लांब वाढतील की..

आरोग्य

आपल्यापैकी अनेक लोकांचे केस कमजोर झालेले असतात, किंवा निर्जीव असतात. तसेच याशिवाय केसांमध्ये अजिबात चमक नसते,यासारख्या समस्येवर आयुर्वेदामध्ये अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत. या उपायांनी आपले केस काळे, लांब आणि मजबुत होण्यास सुरुवात होतील,तसेच ते केस चमकदार आणि मऊ होण्यास मदत होईल.

त्यामुळे जर तुम्हाला, केस खूप सुंदर आणि चमकदार करण्यासाठी हा उपयुक्त उपाय नक्कीच केला पाहिजे.त्यामुळे आपल्या केसांमध्ये एक अद्भुत चमक येण्यास मदत होईल. या उपायामध्ये आपल्याला एक अगदी नैसर्गिक पद्धतीने एअर कंडिशनर तयार करायचे आहे. यासाठी आपल्याला हे हेअर कंडिशनर बनवण्याची,आपल्याला पहिली वस्तु कोरफडीचे जेल लागणार आहे. शक्यतो आपल्याला ताज्या कोरफडीचा वापर या उपायांसाठी केला पाहिजे.

मात्र जर तुमच्याकडे ताजे कोरफड जेल नसेल, तर तुम्ही बाजारातील कोणत्याही चांगल्या कंपनीचे कोरफड जेलाचा वापर करू शकता.पण शक्य असल्यास, तुम्ही तुमच्या घरी कोरफड वनस्पती लावली पाहिजे, यासाठी तुम्हाला कोणत्याही नर्सरीमध्ये कोरफड वनस्पती फक्त 25 ते 30 रुपयांमध्ये उपलब्ध होते.

या उपायांसाठी आपल्याला कोरफडीचा एक छोटा तुकडा लागणार आहे. तसेच हा उपाय आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा.
कोरफड आपल्या केसांसाठी खूप फा-यदेशीर मानले जाते, कारण यामध्ये व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 5, बी 6, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन सी याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. याशिवाय यातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यातील जीवनसत्त्वे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त मानले जातात.

हे वाचा:   हातापायाची बधिरता कायमची जाईल..मुंग्या येणार नाहीत; हात व पायाच्या सर्व नसा होतील मोकळ्या; सोपा घरगुती उपाय एकदा जाणून घ्या.!

तसेच कोरफड आपली केसातील कोंडा कमी करण्यासाठी मदत करीत असते. मग या कोरफडीच्या पानांतील,जेल काढल्यावर तुम्ही हे जेल चेहऱ्यावर हलकेच घासू शकते,त्यामुळे चेहऱ्यांवरील चमक वाढण्यास मदत होते. त्यामध्ये हे कोरफड आपल्या केसांसाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप फा-यदेशीर मानले जाते.

मग या जेलचे मिक्सर मध्ये घालुन, एकजीव करून घ्यावे,कारण यामध्ये बारीक बारीक तुकडे राहणार नाहीत.यावेळी या कोरफडीमध्ये पाणी घालू नये,कारण कोरफड जेलमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. त्यामुळे आपल्या केसांना नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते. याशिवाय आपले केस मऊ आणि रेशमी बनवतात, कारण या कोरफडीच्या जेलामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.

तसेच सर्वात महत्त्वाचे गोष्टी म्हणजे, आपण नेहमी राष्ट्रीय उत्पादनेच वापर केला पाहिजे.बाजारामध्ये ,अनेक प्रकारचे केसांना सुशोभित करण्यासाठी तेल आहेत,मात्र याचा साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण घरगुती उपाय केला पाहिजे. या उपायांसाठी दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आवश्यकता आहे, कारण यामुळे आमल्या आरोग्यासाठी आणि आमचे वजन कमी करण्यासाठी याचा अधिक फा-यदेशीर उपयोग होतो.

तर हे एक चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे,कारण यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. यासह, कोणत्याही प्रकारचे जीवाणू किंवा बुरशीजन्य सं स र्ग दूर होण्यास मदत होते. तर या कोरफडीच्या जेलमध्ये हे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करावे.कारण यामुळे आपले केस स्वच्छ होण्यास मदत होते.

हे वाचा:   भयानक रोगांचे मूळ औ’षध हे गव्हांकुर रस ; मानवजातीसाठी हे जणू संजीवनीच; जाणून घ्या याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत.!

याचबरोबर अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये व्हिटॅमिन बी 6 तसेच प्रोबायोटिक्स आणि प्रथिन्याचे प्रमाण अधिक प्रमाणात असते या उपायासाठी तिसरी आणि शेवटची वस्तु मधाचा वापर करायचे आहे.कारण मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते,तसेच केसांना आवश्यक घटक मिळतात.याशिवाय आपल्या केसांना ओलावा मिळण्यास मदत होते.

या उपायासाठी आपल्याला फक्त एक चमचा मधाचा वापर करायचा आहे.याचबरोबर मधाचा वापर केल्यास,केस मजबूत होतात, केस गळण्याची समस्या टाळते.तसेच आपल्या केस स्वच्छ करते आणि एक नैसर्गिक चमक येण्यास सुरुवात होते. मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इं फ्ले मे ट री आणि अँ टी बै-क्टीरियल या घटकामुळे आपल्या केसांना उत्तम चमक येईल.

हे कंडिशनर तुमचे केस पूर्णपणे निरोगी ठेवेल,ते केसांमध्ये खूप चांगले असेल. याशिवाय तुम्ही जेवढी तुमच्या केसांची काळजी घ्याल,तितकेच तुमचे केस निरोगी आणि चमकदार राहतील. मग हे मिश्रण तुम्हाला तुमच्या केसच्या मुळापासून व्यवस्थित लावायचे आहे आणि हे मिश्रण 20-25 मिनिटे किंवा अर्धा तास देखील ठेवू शकता. त्यानंतर आपण पाण्याने धुवू शकता. यामुळे केसांना पोषक तत्वे मिळतात.
त्यामुळे केस गळण्याची समस्या थांबते आणि जेव्हा केस मुळापासून मजबूत होतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *