या बदलत्या काळात, आपल्या समाजामध्ये समोरील व्यक्तीच्या एखाद्या वाईट परिस्थितीचा फा’यदा घेणारे खुप आहेत, पण याउलट त्याची निस्वार्थी मदत करणारे खुप कमी लोक आपल्या समाजामध्ये आपल्याला भेटत असतात,अशीच एक ह्र्दयस्पर्शी कथा. खूप सुंदर अशी ही गोष्ट ह्रदयाला स्पर्श करून जाणारी आहे.
कारण ही कथा वाचल्यानंतर नक्की आपल्या डोळ्यांतील अश्रु अनावर होतील. त्या दिवशी रात्र बरीच झाली होती, पण तिच्या आईला खूप ताप आलेला असल्यामुळे, मागील 2,3 दिवसापासून तिच्या आईला जेवण मिळाले नव्हते. त्यामुळे तिच्या मुलीची चिंता वाढत होती, कारण त्या दोघी गेल्या 2 दिवसापासून उपाशी होत्या.
वडील लहानपणीच गेल्यामुळे, घराची पूर्ण जबाबदारी तिच्या आईवर पडली होती. तेव्हा पासून तिच्या आईने तिला काहीच कमी पडू दिले नाही, पण आत्ता आईला लवकरात लवकर दवाखान्यात ऍडमिट करण्याची गरज होती,पण त्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने आईची तब्बेत आणखीन बिघडू लागली,तेव्हा तिने मनाशी एक निर्धार केला. ती रस्त्याने निघाली.
तेव्हा तिला समोरून रस्त्यावरून एक तरुण मुलगा चालत येतांना दिसला. तो कामावरून येत असल्याचे दिसत होते, त्यामुळे “ती त्याला म्हणाली, मला पैसे हवेत थोडे?” त्यावर तो मुलगा आवक होऊन म्हणाला की, कोण तू? त्यावर ती मुलगी आपली सर्व हकीकत सांगितली, ती म्हणाली की “मला पैसे हवेत माझी आई खूप आजारी आहे”.
मग त्यावर तो मुलगा पैसे देण्यास तयार झाला, पण “तू पैसे पण परत कसे देणार?” असा प्रश्न उपस्थित केला. मग त्यावर ती मुलगी म्हणाली की, “तुझ्या सोबत एक रात्र येईन”. हे त्या मुलींचे शब्द ऐकून, तो मुलगा आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला. तुझं डोकं फिरलं आहे का? असे म्हणत त्या मुलाने संताप व्यक्त केला, पण त्यावर ती मुलगी म्हणाली की,” मी बरोबर बोलतेय कारण, मला कोणत्याही परिस्थितीत पैसाची आवश्यकता आहे,
त्यामुळे त्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे. कारण माझी आई आता आजारी आहे.” बाबा लहानपणीच गेले, मला भाऊ नसल्याने,आईने मला कसंबसं मोठं केलं आणि शिक्षण दिले. पण हा समाज फार स्वार्थी असल्याने,यामध्ये खूप स्वार्थी लोक राहतात.
याशिवाय कोठेही एकटी बाई किंवा मुलगी दिसल्यास, लगेच तिच्या परिस्थितीचा फा-यदा घेणारे खुप असतात. त्यामध्ये मी माझ्या वडीलांपासून नाही झालेली,त्यामुळे मी एका न’राधमाची मुलगी आहे ज्याने मला लहानपणी रस्त्यावर टाकुन दिले होते. मग तेव्हा आईनं मला जीवदान देऊन, माझा योग्य सांभाळ केला आणि लहानाच मोठं केलं.
पण आज माझी तीच आई आजारी असल्याने,,पैसाची खुप आवश्यकता आहे, आणि त्या मुलींच्या डोळ्यात अश्रूं आले. मग एवढे बोलून, ती मुलगी त्या मुलाला विचारू लागली की,”बोल मग मला पैसे देतोस की नाही?”,पण मुलगा मात्र आवाक होऊन, निःउत्तर उभा होता.
मग त्यानें त्या मुलीला खिशातील पैशाचे पाकीट दिले आणि तो तसाच घरी निघून जातो.
मग दुसऱ्या दिवशी ती मुलगी, त्या पाकिटात असेलला पत्ता शोधत त्या मुलांच्या घरी पोहचताच, तिला आश्चर्याचा ध-क्काच बसला, कारण ती मुलगी घरीच येताच,तेव्हा तो मुलगा आपल्या बाबांना सांगतो की,” बाबा हीच ती मुलगी, जिच्या सोबत मला लग्न करायचं आहे”.
पण यावर ती वेश्याची मुलगी स्वतःला सावरत म्हणते की,” पण आपलं वेगळंच ठरलय ना?”
मग त्यावर तो मुलगा म्हणतो, “आमच्या मराठी लोकांत ,त्या गोष्टीसाठी पहिला लग्न करावे लागतं”. कारण स्त्रीची इज्जत करण्याची शिकवण, आम्हाला लहानपणीपासूनच आमच्या ध-र्माने दिली आहे. आहे. करशील का लग्न माझ्यासोबत? असे त्या मुलाचे विचारताच, त्या मुलीचे अश्रू अनावर झाले.
ती मुलगी त्याला आईला दाखवायला घेऊन जाते आणि म्हणते की, बघ आई तुझी चिं ता मिटली, बघ हाच माझा नवरा. त्यावर आ-जारी पडलेली आई त्या मुलाकडे बघते आणि म्हणते की,”मी मरण्यास मोकळी झाले , कारण आयुष्यभर वे’श्या म्हणून जगलेले मी “माझ्या मुलीला तरी नीट ठेव.”अशी रोज प्रार्थना करीत होतो.
आणि आईने तिथेच आपला शेवटचा श्वास सोडला. मग मुलगा तिला म्हणतो की,”बरं झालं काल तू ,भेटलीस आज मला तुझ्या आईच दर्शन मिळालं” आणि ते दोघे लग्न करून खूप सुखी संसार करतात.