आपल्या स्वयंपाक घरातला हा पदार्थ रात्री दुधासोबत अशाप्रकारे घ्या; 70 व्या वर्षी 25 चा जोश अनुभवाल..ग’र्भधारणा करण्याच्या विचारात असाल तर….

आरोग्य

मित्रांनो, आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फा’यदेशी’र असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळमध्ये खूप प्र’भावशाली अँटीऑ’क्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औ’षधीयुक्त असतं.

आपल्या श’रीरात अँटीऑ’क्सिडंटचं काम जायफळ करतं. जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं. म्हणूनच डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो. सोबतच पचनक्रियेशी सं’बंधित सं’क्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं. तर जाणून घ्या जायफळचे औ’षधीय गुण..

मूड स्विंग उत्तम करतं- जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्यास ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं. डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फा’यदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.

सं-क्रमणापासून होणारे आजार राहतील दूर – जायफळमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफं’गल गुण असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून श’रीराचं रक्षण जायफळ करतं. म्हणूनच आपल्या जेवणात, स्वयंपाकात जायफळचा वापर केल्यानं सं’क्रमण होण्याची शक्यता कमीच असते. एव्हढंच नाही तर जायफळचं पावडर कुठल्याही इंफेक्शनच्या ठिकाणी लावलं तर ती जखम किंवा इंफेक्शन बरं होतं.

ग’रोदरपणात जायफळ – ग’रोदरपणादरम्यान जर जायफळ योग्य प्रमाणात वापरलं गेलं तर ते अतिशय फा’यदेशी’र ठरतं. तुम्ही जर ग’र्भधारणा करण्याच्या विचारात असाल तर जायफळाचा खूपच चांगला उपयोग होऊ शकतो. पण जर तुम्ही ग’रोदर राहिल्यानंतर जायफळ खायचा विचार करत असाल तर त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचा:   फक्त सात दिवसांत केसांना २ इंच लांब, मजबूत आणि काळेभोर दाट बनवण्याचा चमत्कारी उपाय..केस इतके लांब वाढतील की..

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणणं आणि पाचनक्रियेसाठी फा’यदेशी’र – जायफळच्या अर्कामुळे र’क्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि स्वादुपिंडाचं काम वाढवतं. जायफळ पाचनक्रिया चांगली करतं. दररोज जेवल्यानंतर जायफळ तुकड्याच्या रूपात किंवा पावडर करून त्याचा वापर करावा. पोटाच्या स’मस्या दुरुस्त करण्यासाठी पाचन क्षमता वाढविण्याचं काम जायफळ करतं.

से-क्समध्ये आवड वाढवण्यासाठी – जायफळ हे थकवा आणि तणाव दूर करण्याबरोबरच तुमची से’क्स करण्याची शक्ती वाढवण्यासाठीही मदत करते. ज्या पुरुषांचं वी र्य (Semen) पातळ असतं अथवा शु’क्राणू कमी प्रमाणात तयार होत असतात त्यांच्यासाठी जायफळ औ’षध म्हणून काम करतं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जायफळ हे से’क्शुअल एक्टिव्हिटी सकारात्मक तऱ्हेने वाढवतं. जुन्या काळी से’क्सशी निगडीत स’मस्यांचं समाधान हे जायफळच होतं आणि आजही याचा उपयोग पोराज सारखं औ’षध बनवण्यासाठी केला जातो. जे से’क्ससं’बंधित आवड निर्माण करतं. जायफळ शा’रीरिक उ’त्तेजना जलदरित्या वाढवतं म्हणून रात्री झोपण्याआधी दुधात जायफळ मिक्स करून घ्या.

डोळ्यांसाठी फा’यदेशी’र – जायफळमध्ये अँटऑ’क्सिडंट आणि व्हिटॅमिन्स असतात जे डोळ्यांशी निगडित आजारांवर फा’यदेशी’र ठरतात. डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचं काम जायफळ करतं. जायफळ डोळ्यांचं दुखणं, जळजळ आणि सूज कमी करतं. यासाठी जायफळ पाण्यासोबत उगाळून घ्यावं आणि ते डोळ्यांवर बाहेरून लावावं. लक्षात ठेवा डोळ्याच्या आत ही पेस्ट जाता कामा नये.

बाळांसाठी जायफळ – लहान मुलांसाठी जायफळ हे घरामध्ये एका डॉक्टराचं काम करतं. लहान बाळाच्या श’रीरामध्ये सतत काही ना काहीतरी चालू असतं. लहान बाळांना जं’त अथवा सर्दी खोकला हे आजार सतत होत असतात. त्यामुळे अशा वेळी जायफळ अतिशय फा’यदेशी’र ठरतं. ९ महिन्याच्या लहान बाळाला अगदी आईच्या दुधातही मिसळून चूर्ण बनवून दिल्यास, जं’त आणि खोकला सर्दीसारखे आजार निघून जातात.

हे वाचा:   शरीरातील उष्णता चुटकीत कमी करा.. पित्त, छातीत जळजळ, तोंड येणे, पोटाच्या सर्व तक्रारी..आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाहीत.!

हृदयाचं आरोग्य राहतं उत्तम आणि डोकेदुखीसाठी जायफळ – जायफळचा व्यवस्थित डोस घेतल्यास हृदयविकारांपासून आपण बचाव करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं. कितीही जास्त प्रमाणात डोकं दुखत असल्यास, जायफळाचा वापर केल्यास, मिनिटांमध्ये हे दुःख दूर होईल. हो हे खरं आहे. डोकं खूप दुखत असल्यास, पाण्यामध्ये अथवा कच्च्या दुधामध्ये जायफळ मिक्स करून त्याचा लेप डोक्याला लावल्यास, त्वरीत आराम मिळतो.

तोंडाची दुर्गंधी होते दूर – जायफळामध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचेही गुण असतात. अनेक वेळा गळ्याजवळ व्हायरस किंवा बॅक्टेरिया चिटकून राहतात आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.

अनिद्रामध्ये जायफळाचा उपयोग – अनिद्रा अर्थात रात्री झोप न येणं हे आपल्या सध्याच्या जी’वनशैलीमुळे घडणारा एक प्रकार आहे. तुमची झोप पूर्ण होत नसेल तर दिवसभर डोकं जड होतं, श’रीरामध्ये थकवा येतो आणि चिडचिडेपणा येत राहतो. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, एक चिमूटभर जायफळ खाल्ल्याने व्यवस्थित झोप येते. जायफळात ट्रायमाइरिसटिन नावाचं केमिकल असतं. त्यामुळे आपल्या मां’सपेशींना आराम मिळून चांगली झोप येते. त्यामुळेच जायफळ खाल्ल्यानंतर नेहमी झोप येते.

डागांवरही जायफळ खूप उपयुक्त ठरतं – आपल्या श’रीरावरील डाग जात नसतील तर त्यावर जायफळ उगाळून लावल्यास डाग हलके होतात. सोबतच मुरूमांवर जायफळ उगाळून लावलं तर त्याचाही फा’यदाच होतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *