अंडी खाण्याची सवय आ-रोग्यासाठी फा-यदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आ रोग्या सं-बंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात. रोज अंडी खाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आ जा र सतावत असतात.
अंडी खाल्ल्याने हे आ जा र दूर होतात. श-रीरातील विटामिन्सची कमतरता अंड्यांच्या सेवनामुळे कमी होते. डाएट करणाऱ्यांसाठी अंडी खाणे फा-यदेशीर असते. अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते. अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फा-यदा होतो. ग-र्भवतींनी अंडी खाल्याने भ्रूणाची चांगली वाढ होते. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे आ-रोग्यासाठी फा-यदेशीर असते.
अंडे आपल्या तब्येतीसाठी खूपच फा-यदेशीर आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात विटामिन आणि प्रो टी न असते. ज्यामुळे आपल्या श-रीराला पोषण मिळते. जास्त करून लोक अंडे उकडून खातात. उकडलेले अंडे केवळ चविष्ट लागते असे नाही तर ते स्वास्थ्यासाठी देखील उत्तम आहे. परंतु, उकडलेले अंडे खाल्ल्यानंतर, काही पदार्थांचे सेवन करणे चुकीचे आहे. हे पदार्थ उकडलेल्या अंड्यानंतर खाऊ नका.
असे नेहमी पाहाण्यात आले आहे, की जे लोक उकडलेले अंडे खातात, ते त्यावर लिंबू पिळून घेतात, ज्यामुळे ते आणखी चविष्ट लागेल. पण असे करू नये, कारण तसे केल्याने रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते व हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयाच्या स म स्या सुरू होऊ शकतात.
अंडे खाल्यानंतर केळ्याचे सेवन कधीही करू नये. त्यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भभवू शकतात, जसे की अपचन, गॅस किंवा आतड्यांच्या स-मस्या उद्भभवू शकतात. म्हणूनच, अंडे खाल्ल्यावर केळ कधीही खाऊ नये. पण त्याचबरोबर, काही लोकांची शा-रीरिक प्रकृती अंडे खाण्यासाठी योग्य नसते. त्या लोकांना अंडे खाण्यामुळे एलर्जी, पोट फुगणे या स म स्या निर्माण होऊ शकतात.
अशा लोकांनी अंडे साधे किंवा उकडून खाता कामा नये. केस आणि त्वचा यासाठी बायोटिन नावाच्या विटामिनची आवश्यकता असते. परंतु कच्या अंड्यात एविडिन नावाचे प्रोटीन असते, ते श-रीरातील बायोटिनला सहज कमी करते. म्हणून कच्चे किंवा उकडलेले अंडे योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे.
तसेच उकडलेले अंडे खाताना किंवा खाल्यानंतर दूध, दही, ताक यांचे सेवन चुकूनही करू नका. असे केल्याने श-रीरात अनेक रासायनिक प्रक्रिया होतात ज्या तुमच्या श-रीराला वाईटरीत्या नुकसान पोहचवू शकतात.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.