मित्रांनो आपल्या श-रीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा ! डोळ्याची नजर अबाधित राहावी आणि सध्याच्या या धावपळीच्या काळात डोळ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये, म्हणून आपण अनेक प्रकारे आपल्या डोळ्याची काळजी घेत असतो. मात्र तरिही सतत लॅपटॉप आणि संगणकासमोर बसून काम केल्याने आणि त्यानंतर मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतात.
त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची डोळ्याविषयक स-मस्या असल्यास,हा एक प्रभावी उपाय तुम्ही आठवड्यातून फक्त 3 वेळा केल्यास, तुमचे डोळ्याचा नंबर कमी होण्यास तसेच कितीही मोठा नंबर असला तरी, तो चष्मा कायमस्वरूपी बंद होण्यास मदत होईल. कारण तुमची दृष्टी जास्त प्रमाणात वाढेल की, तुम्हाला कोणताही चष्मा घालायची आवश्यकता भासणार नाही.
याच्या काळात खासकरून, या लॉकडाऊनमध्ये आपले स्क्रीनवर काम करणे तसेच टीव्ही पाहणे याशिवाय तासनतास संगणकावर काम करणे, प्रदूषण, असंतुलित आहार यामुळे आपली दृष्टी कमजोर होत आहे. त्यामुळे परिणामी आपल्या चष्म्याचा नंबर वाढत चालला आहे.
त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुणकारी उपाय तुम्हाला नक्कीच केला पाहिजे. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी पहिला घटक म्हणजे, काळी मिरीची आवश्यकता आहे. तसेच आपण दररोजच्या जेवणातही याचा वापर करीत असतो. कारण काळी मिरीच्या वापर, आपल्या दृष्टीसाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातो.
त्यामुळे या उपायासाठी ही काळी मिरीची पूड मिक्सरमध्ये तयार करायची आहे. यानंतर आपल्याला बदाम लागणार आहेत. कारण बदाम आपल्या आ-रोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. या उपायासाठी आपल्याला किमान 4 ते 5 बदाम घेवून, ते बदाम हे रात्रभर भिजत ठेवावे. मग त्यानंतर त्या बदामावरील आवरण काढून टाकावे आणि त्यानंतर राहिलेल्या बदामाची पूड तयार करावी.
थोडीशी ओलसर पेस्ट तयार होईल. मग यानंतर एक ग्लास दूध गरम करून, त्या गरम दुधामध्ये आपण तयार केलेल्या दोन्ही पेस्ट मिसळून घ्यावे.तसेच त्यानंतर पुन्हा दुधाला आणखी दोन तीन मिनिटे उकळू घ्यावे. उकळत असताना त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे.ज्यामुळे हे दोन्ही पदार्थांच त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतील.
यानंतर हे दूध कोमट झाल्यानंतर ते प्यावे. तसेच चवीसाठी तुम्ही यामध्ये खडीसाखरेचे मिक्स करू शकता. तर हे दूध आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर घ्यायचे आहे. हा असा प्रभावी उपाय आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्यास,तुमच्यां डोळ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.
तसेच तुम्हाला डोळ्यावर ता ण कमी करण्यासाठी, अधून मधून 5 मिनिटाने आपले दोन्ही हातांचे तळहात, एकमेकांवर घासून डोळ्यांना लावल्यास,डोळ्यावरील ता ण कमी होण्यास मदत होते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.