फक्त आठवड्यातू 2 वेळा हा उपाय; छातीतील कफ, सर्दी खोकला, घशातील इन्फेक्शन चुटकीत गायब होईल.!

आरोग्य

सध्याच्या काळात आपले फुफ्फुसे मजबूत आणि स्वच्छ असणे गरजेचे आहे आणि त्यांनी आपले काम 100% करणे खूप महत्त्वाचे आहे. फुफ्फुसमध्ये इन्फेक्शन होऊ नयेत आणि जर इन्फेक्शन झाले असेल तर ते तात्काळ निघून जावे यासाठी उपाय करणे महत्वाचे आहे. जर आपल्या शरीरात कफ जमा झालेला असेल तर तात्काळ निघून जावा त्यामुळे आपल्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट होण्याची गरज पडणार नाही.

अशा पद्धतीने आपले फुफ्फुस हे क्लीन स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे आणि हे काम जर आपल्याला करायचे असेल फुफ्फुस मध्ये जी साठलेली घाण, चिकट पदार्थ जर बाहेर काढायचे असेल तर आपल्याला हा साधा उपाय करायचा आहे.या उपायामुळे फुप्फुसामध्ये साठलेली घाण, साठलेला कफ पूर्णपणे निघून जाईल ज्यामुळे तुम्हाला जो खोकला येतो तो खोकला सुद्धा तुमचा बंद होईल आणि सर्दी खोकल्याचा त्रास आहे तो पूर्णपणे निघून जाईल.

तुम्हाला सर्दी खोकला आणि ताप येत असेल तर ते सुद्धा पूर्णपणे निघून जातो. या उपायामुळे घशामध्ये होणारी खवखव सुद्धा बंद होते आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामधील जे पदार्थ आहेत ते लागणार आहेत. हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसूण. लसूण हा अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक घटक आहे.

हे वाचा:   सांधेदुखीची समस्या पासून व्हा मुक्त; फक्त या वनस्पतीच्या सहाय्याने सांधेदुखी, गुडघेदुखी लवकरच होईल दूर.!

कोणत्याही प्रकारचे सर्दी झालेली असेल,श्व”स*न संबंधित कुठली तुम्हाला समस्या असेल तर त्यासाठी लसूण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तर आपल्याला सात ते आठ पाकळ्या लसूण आपल्याला घ्यायचा आहे.तो सोलून आणि त्या पाकळ्या आपल्याला बारीक कुटून घ्यायचे आहे त्याची पेस्ट बनवायची आहे.

लसूण हा निमो”निया वरील आजारांमध्ये सुद्धा वापरला जातो त्यानंतर तीन ते पाच लिटर पाणी आपल्याला घ्यायचे आहे आणि हे तीन ते पाच लिटर पाणी आपल्याला उकळायला ठेवायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेले आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे.

जे आपल्याला दुकानांमध्ये मिळते ते साधं मीठ मोठे खड्याचे मीठ असतात ते आपल्याला घ्यायचे.हे मीठ 100 ग्रॅम तीन ते पाच लिटर पाण्यामध्ये आपल्या टाकायचे आहे. पाणी चांगले उकळल्यानंतर आपल्याला पातेले खाली उतरून घ्यायचे आहे आणि खाली उतरून घेतल्यानंतर आपल्या पाण्याची वाफ आपल्याला डोक्यावर एखाद्या तुम्ही कपडा टाकून घ्यायची आहे.

हे वाचा:   मुळा खाणाऱ्या लोकांनी हि माहिती एकदा नक्की वाचा; फायदे आणि तोटे पाहून तुम्हीही हैराण व्हाल.!

या वाफेचे तापमान जास्त असल्याने कुठलाही व्हायरस जिवंत राहत नाही आणि यामध्ये लसूणाचे गुणधर्म असल्यामुळे आणि पाणी गरमही असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा व्हायरल इन्फेक्शन तर तात्काळ निघून जाते शिवाय या उपायामुळे सर्दी खोकल्याचा आणि घशामध्ये खवखव करण्याचा जो त्रास आहे तो तात्काळ निघून जातो. या उपायामुळे छातीमध्ये साचलेला कफ आहे तो पातळ होऊन तुमचा पूर्णपणे निघून जातो. हा उपाय कोणत्याही वेळेला तुम्ही करू शकता.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *