या उपायाने एका रात्रीतच चेहऱ्यावरील काळे डाग गायब होतील; वांग, डार्क सर्कल, जखमा गायब होऊन चेहरा साफ व तजेलदार दिसेल.!

आरोग्य

सुंदर चेहऱ्यावरील काळे डाग, वांग दिसायला खूपच खराब वाटतात. तुम्हाला समस्या उद्भवत असेल , मार्केटमधील महा गडे क्रीम न वापरता त्यावर घरगुती उपाय करून पहा. कोणाच्या चेहऱ्यावर काळपट डाग अथवा जखमा खूप खराब दिसतात. या डागामुळे सुंदर आणि मुलायम असलेल्या चेहऱ्याची सुंदरता बिघडते.

त्यासोबत त्या व्यक्तीचा आत्मविश्वास ही कमी दिसतो. चेहऱ्यावर निर्माण झालेले काळे डाग, जखमा झालेले पुरळ, त्याचबरोबर जखमाच्या खुणा जाणे खूप कठीण असते. त्याच्या वेदना खूप त्रास दायक असतात. यासाठी काही घरगुती उपाय तुम्हाला नियमित करावे लागतील.

१) आपल्या रोजच्या वापरातील काही नैसर्गीक पदार्थांमध्ये ब्लिचिंग एजेंट असते. ते डाग कमी करण्यासाठी मदत करते. २) या पदार्थाच्या वापराने चेहऱ्यावरील पिंपल्सने डाग , सुरकुत्या, डार्क सर्कल्स आणि लहान मोठ्या जखमाच्या खुणा आणि चिकणपॉक्स डाग कमी करण्यासाठी आहेत.

हे वाचा:   दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर आहे का अपायकारक.? जाणून घ्या यामागील सत्य.!

आंबट पदार्थ वापरून काळे डाग घालवा. आणि चेहरा नेहमी सुंदर आणि स्वच्छ ठेवा. घरी उपलब्ध असणाऱ्या लिंबू, टोमॅटो,
व्हिनेगर या नैसर्गिक पदार्थाच्या सहाय्याने चेहऱ्यावरील डाग कमी करता येतात. परंतु हे पदार्थ स्किनवर लावताना विशेष काळजी घ्या. फक्त डागावर लावा. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी हे पदार्थ लावू नका. नैसर्गिक पदार्थ दररोज डागावर लावून सुकल्यानंतर धुवून टाका .

बटाटा आणि कांदा:- रोजच्या वापरातील कांद्यामध्ये सल्फर असते. ज्यामुळे डाग कमी होण्यास मदत होते. व्हिनेगर मध्येही हेच गुण असतात. तसेच
बटाटा मध्ये ब्लिचिंग एजेंट असतात. ज्याच्यामुळे डोळ्याच्या खाली असलेले काळे डाग जाण्यास मदत होतात.

मध:- यामुळे चेहऱ्यावरील जखमा कमी होतात. मध हे खूप फायदेशीर आहे. जखम असलेल्या ठिकाणी मध आणि लिंबू याचे मिश्रण सुद्धा तुम्ही लावू शकता. मधा मध्ये. मुलतानी माती मिक्स करून लावल्यानेही चेहऱ्यावर ग्लो येतो.आणि डाग कमी होते.

हे वाचा:   फक्त अर्धा चमचा घ्या.. भूक वाढेल, रोगप्रतिकारक शक्ती, उस्ताह होईल दुप्पट;आपल्या लहान मुलांसाठी सर्वात प्रभावी टॉनिक.!

चंदन: शुद्ध चंदना मध्ये चेहऱ्यावरचे डाग कमी करण्याचे गुण असतात. चंदन पाण्यात उगाळून त्याची पेस्ट करून लावल्याने खूप फायदा होतो. चंदन गुलाब पाण्यात किंवा दुधा मध्ये मिक्स करून लावलं तर जास्त उत्तम. वरील दिलेलं उपाय नक्की करू पहा . फक्त पाच मिनिटे लागतात. याचे फायदे खूप आहेत.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *