दिराचे झाले वहिनीवर प्रेम,नवऱ्याला समजल्यावर झाले असे काही…

जरा हटके

गिरीडीह: झारखंडमधील गिरीडीह येथून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या बायकोचे लग्न त्याच्या लहान भावाशी केले. हा विवाह चर्चेचा विषय राहिला आहे.तर घ्या मग जाणून…

बायकोचे लावले दिरासोबत लग्न :  हे प्रकरण गिरीडीह जिल्ह्यातील लचकन गावाचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर या माणसाची पत्नी तिच्या दिराच्या प्रेमात पडली होती, त्यानंतर तिने असे पाऊल उचलले आहे.

जेव्हा त्याला त्याची बायको आणि भावाच्या नात्याबद्दल कळले तेव्हा  त्याने भावाला त्याच्या बायकोशी लग्न करण्यास सहमती दर्शविली. ती महिला दोन मुलाची आई देखील आहे.

सोशल मीडियावर फोटो अपलोड : अहवालानुसार, ती महिला गुजरातमधील सुरतमध्ये अचानक पोहोचली होती, जिथे तिचा नवरा आणि दीर काम करत होते. पण सुरतमध्ये तिच्या नवऱ्याच्या घरी जाण्याऐवजी ती तिच्या दिराच्या घरी गेली. दोघे एकत्र राहू लागले आणि या दरम्यान दोघांनीही त्यांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले.

हे वाचा:   बायको म्हणून श’रीराला हात लावण्याचीही मुभा नवऱ्याला ती देत नव्हती..कारण ऐकून थक्कच व्हाल ! या महिलेची कथा..

यामुळे मोठे पाऊल उचलले : नवऱ्याला जेव्हा हे कळले तेव्हा तो त्याच्या भावाच्या घरी पोहोचला आणि तिथे दोघांशी बोलला. त्याला भाऊ आणि बायकोची बाजू जाणून घ्यायची होती आणि मग दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय ऐकला.

नवऱ्याने केले असे : यानंतर,नवऱ्याने स्वतः बायको आणि भावाचे लग्न लावले आणि दोघांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्या महिलेच्या नवऱ्याने सांगितले की, लग्नानंतर मला कळले की माझी बायको माझ्या भावाला पसंत करते. जेव्हा मला हे कळले तेव्हा मी दोघांमध्ये न येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *