देवाची मूर्ती, फोटो फुटणे शुभ की अशुभ.? जाणून घ्या फुटलेल्या मूर्तीचे नेमके काय करावे याबद्दल….

अध्यात्म

बऱ्याचदा घरातील देवाची मूर्ती, फोटो अचानक पडून फुटतो, अचानक तडा जातो किंवा स्वछता करताना नकळत तो निसटून फुटतो तसेच घरातील देवी देवतांच्या मुर्ती ज्या काचेच्या किंवा मातीच्या असतात त्या पडतात, फुटतात. दैनंदिन जीवनात नेहमीच असा अनुभव आपल्याला येतो.

तसेच घरातील असे प्रसंग मनात खूप घर करून बसतात, वाईट विचार येतात, काळजी वाटते भयानक सं-कट येईल की काय, देव रागावला की काय असे वाटते परंतु या गोष्टींचे दोनच अर्थ आहेत ते म्हणजे एक तर तुमच्यावर येणार संकट स्वतः देवाने स्वतःवर ओढवून घेतलंय व त्यामुळे ती मूर्ती किंवा फोटो फु-टणे,

भंग पावणे किंवा दुसरं कारण म्हणजे नजीकच्या काळात तुमच्या घरावर किंवा तुमच्यावर एखादं संकट येऊ शकतं त्यासाठी देवाने तो संकेत दिलेला असतो. परंतु न घाबरता जेव्हा अशा गोष्टी घरात घडतात तेव्हा तुम्ही हा उपाय करा. जेव्हा घरातील एखादी मूर्ती भंग पावते, तु-टते, फुटते तर त्या विषयी मनात कोणतीही शंका न बाळगता तुम्ही त्याचे विधिवत विसर्जन करावे.

हे वाचा:   १०० वर्षे जगण्यासाठी फक्त हा एक नियम पाळा..मरेपर्यंत कोणताही आ’जार होणार नाही..औ’षधे गोळ्या कायमच्या विसरून जाल.!

हे विसर्जन अनेक प्रकारे करू शकता. वाहत्या पाण्यात या मूर्ती, फोटो तुम्ही प्रवाहित करा, शास्त्रीय रित्या विधिवत धूप, दीप लावून त्यांचे नैवेद्य दाखवून नदी मध्ये प्रवाहित करावे. यानंतर जर या मूर्ती मातीच्या असतील तर त्या पाण्यात विरघळून ती माती घेऊन तुम्ही कुंडीत ठेवू शकता व एखादं झाड लावू शकता.

तसेच जर मूर्ती किंवा फोटो विसर्जित, प्रवाहित करणे शक्य नसेल तर ते तुम्ही विधिवत एखाद्या निर्जन ठिकाणी असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या, त्याच्या मुळाजवळ ठेवले तरी हरकत नाही परंतु जर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी जिथे लोकांची ये जा असते तिथे या मूर्ती ठेवल्यास त्यांची विटंबना होते त्यामुळे तुम्ही आणखीन अडचणीत येऊ शकता.

हे वाचा:   गाईला चुकुनही या गोष्टी खायला घालू नका.. जीवनभर गरिबी आणि दारिद्र्य राहील; मोठे संकट कुटुंबावर येईल.!

तसेच त्या मूर्तींचं विसर्जन केल्यावर तुम्ही नवीन मूर्ती, फोटो घरी आणून पुन्हा पूर्ण श्रद्धेने, भक्तीने, विधिवत रित्या तुमच्या घरी, देव्हाऱ्यात स्थापन करा. तसेच देवघरातील झिजलेल्या मूर्ती विसर्जित कराव्यात. अशा प्रकारे मनात कोणतीही अडी न ठेवता, निःशंक पणे देवाला नमस्कार करून फु-टलेल्या अथवा तु-टलेल्या मूर्तींचे विसर्जन करा. त्यांची शुभ दिनी नवीन मूर्ती अथवा फोटो आणून स्थापना करा.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *