मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की, त्याला चांगली आणि चारित्र्यवान पत्नी मिळावी. परंतु आजच्या काळात चारित्र्यवान मुलगी मिळणे खूप कठीण झाले आहे, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशी काही चिन्हे सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही एखादी मुलगी चारित्र्यवान आहे की नाही हे अगदी सहज ओळखू शकाल. तर मित्रांनो चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती..
हिं दू ध’र्मात महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. देवाने स्त्रियांना सृष्टीवरील खूप सुंदर गोष्ट बनवली आहे. पण ज्याप्रमाणे हाताची पाच बोटे सारखी नसतात, त्याचप्रमाणे सर्व महिलांचे वागणे, वागणूक किंवा सवयी सारख्या नसतात, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही त्या महिला कशा आहेत हे समजू शकता.
तसेच या बरोबर तुम्ही महिलांचे चारित्र्य देखील चांगल्या प्रकारे ओळखू शकता. चला तर मग जाणून घेऊया.. जर एखाद्या महिलेला कोणत्या एका प्रकरणाचा राग आला आणि ती त्यावेळी तिच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नसेल. तसेच तिचा मुळातच स्वभाव रागीट असेल तर अशा स्त्रियांच्या चारित्र्यावर विश्वास ठेवता येत नाही. अशी महिला पुरुषांना कधीही फसवू शकते. किंवा ती त्यांना कधीही अडकवू शकते.
जर एखाद्या स्त्रीच्या तळ पायाचा मागचा भाग खूप मोठा असेल आणि बाहेर निघालेला असेल आणि शिरा खूप बाहेर असतील आणि त्या दिसून येत असतील तर अशा स्त्रियांना देखील अशुभ मानले जाते, अशा स्त्रियांपासून शक्य तितके लांब राहणेच हितकारक ठरते. अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्व’स्त होऊ शकते. जर एखाद्या स्त्रीचे पोट घागरीच्या आकाराचे असेल तर,
अशा महिला आयुष्यभर गरीबी आणि दारिद्र्यात राहत असतात आणि ज्या स्त्रीचे पोट फुललेलं आणि लांब असेल तर अशा महिलांना देखील अशुभ मानले जाते. अशा स्त्रिया ज्या आपल्या पतीचा आदर करत नाहीत :- काही स्त्रिया अशा असतात ज्या आपल्या पतीचा काहीच आदर करत नाहीत आणि नेहमी लहान-लहान कारणा वरून त्यांच्याशी भांडत राहतात आणि पतीशी भांडायला देखील बिलकुल घाबरत नाहीत,
त्या बरोबरच ती नेहमी तिच्या पतीसोबत अनेक छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडत असते. आनंदात ती मात्र ती त्यांच्यासोबत गोड बोलते पण दु:खाचा क्षण येताच ती आपले रंग दाखवू लागते. या स्त्रिया आपल्या सासू-सासऱ्यांवर आपल्या आईसारखे प्रेम करत नाहीत आणि त्यांना आदरही देत नाहीत आणि त्यांचे काहीही ऐकत नाही. अशा स्त्रियांची आपल्याला नीट ओळख असल्याशिवाय आपल्याला त्यांना ओळखता येत नाही. परंतु भारतातील प्रसिद्ध ग्रंथ, बृहद संहिता, असे अनेक मार्ग आहेत,
ज्याद्वारे स्त्रीचा चेहरा पाहूनच तिचा स्वभाव ओळखता येतो. स्त्रीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अशी काही लक्षणे असतात जी तिला लक्ष्मीचे रूप न मानता कुललक्ष्मी म्हणून संबोधत असतात. चाणक्य नीती मध्ये काय दिले आहे पहा :- आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात चारित्र्यहीन स्त्रीबद्दल अशा अनेक काही गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्या बद्दल जर तुम्ही जाणून घेतले तर मग तुम्ही अशा कोणत्याही चारित्र्यहीन स्त्रीच्या प्रेमात कधीच पडणार नाही. आचार्य चाणक्याने स्त्रीला ती खूप पूजनीय असल्याचे सांगितले आहे. चाणक्याच्या वेदांमध्ये देखील स्त्रीला देवी म्हटले गेले असल्याचे बऱ्याचवेळा आढळून आले आहे, पण काही स्त्रिया अशाही आहेत ज्या त्यांच्या दुष्कृत्यामुळे स्वतःचे नुकसान करून घेत असतात.
आणि त्याचा इतर लोकांच्या जीवनावर अतिशय नकारात्मक परिणाम होत असतो. त्याच बरोबर या अशा महिलांना फक्त एकाच पुरुषावर प्रेम कसे करायला पाहिजे ही गोष्टच मुळात कधी कळत नाही. एवढच नाही तर इतर गोष्टींसोबतच या स्त्रिया हृदय आणि जिभेचा ताळमेळ देखील कधी ठेवत नाहीत, त्यांच्या मनात एक काहीतरी वेगळेच असते आणि जिभेवर त्या विरूष दुसरेच काहीतरी असते,
असे सुद्धा आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे. वर उल्लेख केलेल्या गोष्टी या फक्त लोकश्रद्धा मानणाऱ्यांसाठीच आहेत. कोणीही कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.