उच्चशिक्षित तरुण बापाला म्हणतोय, “बाप म्हणून तुम्ही काय केलंय माझ्यासाठी.?” पुढे जे झाले ते पाहून धक्का बसेल.!
अहो ऐकलंत का ? राहुल चा डबा नेऊन देता का? जरा कंपनी मध्ये.. राग गेला नाही का? डब्बा न घेता गेला तो, शरद रावांनी विचारलं.. आज राहूल लवकर सकाळी गेला. चेअरमन येत आहेत म्हणून राहुल सकाळी सातलाच कंपनी मध्ये गेला त्यामुळे सकाळी लवकर डबा तयार नाही झाला. ठीक आहे असे शरद राव म्हणाले.. शरद राव […]
Continue Reading