रात्री झाडू मारावी कि नाही.? रात्री झाडू मारल्यावर नेमकं काय होते.? जाणून घ्या यामागील सत्य.!

जेथे स्वच्छता तेथे तेथेच देवी लक्ष्मी वास्तव्य करते. घर साफ स्वच्छ ठेवणे सर्वांनाच आवडते. अनेकजण हातात झाडू पोछा घेऊन तत्पर राहतात परंतु कधी कधी आपण काही चांगले करायला जातो व त्यातून काहीतरी वाईट किंवा आपल्याला चुकीचे फळ मिळते. घर स्वच्छ राहावे यासाठी हातात झाडू घेऊन घर झाडायला सुरुवात करतो परंतु शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की […]

Continue Reading

या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे; तुम्ही हि चूक करत असाल तर एकदा नक्की वाचा.!

आपल्या विविध धर्म ग्रंथांमध्ये व शास्त्रांमध्ये दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल अनेक दाखले देण्यात आलेले आहेत. सकाळी किती वाजता उठायला हवे. आपले वर्तन कसे असायला हवे. आपण कशा पद्धतीने कार्य करायला हवे, कोणते कार्य करण्याची कोणती दिशा योग्य आहे या बद्दलची संपूर्ण माहिती अनेक धर्मग्रंथाने सांगण्यात आलेली आहे. […]

Continue Reading

मासिक पाळीत उपवास करणे चांगले की वाईट.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

मासिक पाळी आली की त्या स्त्रीला अपवित्र समजले जाते.या काळात त्यांना मंदिरात जाणे निषिद्ध असते मग अश्या वेळी आपल्या मनात असा प्रश्न उपस्थित होतो की जर या मासिक पाळी काळ दरम्यान देव दर्शन करता येत नाही तरीही मासिक पाळी दरम्यान महिला उपवास उपवास कसा काय करतात? आणि त्यांनी केलेल्या या उपवासाचे पुण्य मिळते का? हे […]

Continue Reading

कोणी तुमचा अपमान करत असेल तर करा फक्त हि एक गोष्ट.!

अपमान कोणाला म्हणावे लागेल ? असे बोलणे किंवा कमीपणा वाटेल असे वर्तन करणे म्हणजे अपमान होय.लोक एकमेकांचा अपमान करतात याचा कधी आपण विचार केलेला आहे? का तसे केले जाते? पाहायला गेले तर आपण अनेकदा एकमेकांचा कळत-नकळत अपमान करत असतो. समाजामध्ये अनेक वेळा एकमेकांचा अपमान झालेला आपण पाहत असतो. मित्र मित्राचा अपमान करतो. पती पत्नीचा अपमान […]

Continue Reading

मांजर कधी आडवी गेली तर ना घाबरता करा फक्त हि एक गोष्ट.!

आपल्या पैकी अनेकांना अनेक गोष्टी करण्याचा छंद असतो. कोणाला प्राण्या पक्षांची आवड असते तर कोणाला काही वस्तू जमवण्याचा छंद असतो. आपल्यापैकी अनेकांना मांजर पाळण्याचा छंद असतो. तसे पाहायला गेले तर यामुळे आपले धान्याचे रक्षण सुद्धा होते कारण की मांजर उंदरांना खाण्याचे काम करते आणि उंदीर आपले धान्य खराब करत असतात आणि म्हणूनच मांजर आपले घरातील […]

Continue Reading

नवरा-बायकोत जर भांडणे होत असतील तर हा लेख एकदा नक्की वाचा.!

आपल्या घरात भांडण, वाद, तंटा व्हावे असे कोणालाच वाटत नाही याशिवाय ज्या घरात नेहमी भांडण होतात अशा घरात माता लक्षी सुद्धा कधीही थांबत नाही अशा प्रकारच्या घरांमध्ये दारिद्रता वास करू लागते.पती-पत्नी एकमेकांचे जोडीदार असतात. पती-पत्नी यांचे नाते हे विश्वासाचे ,मधुर व एकमेकांना साथ देणारे नाते असते परंतु अनेक वेळा त्यांच्या या पवित्र गोड नात्याला कुणाची […]

Continue Reading

वेळ कितीही वाईट असो आयुष्यात नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा.!

जीवनामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तिची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये असे काही वादळ निर्माण होत असतात ,संकटे येत असतात ,या संकटामध्ये जर आपले कोणी आपल्या सोबत असेल तर या संकटांचा आपल्याला फारसा काही त्रास होत नाही. या संकटांवर मात करू शकतो. जर आपल्या सुखामध्ये आपल्या जवळची व्यक्ती मंडळी आपल्या सोबत असतील तर सुखाची […]

Continue Reading

5 मिनिटांत आळस, कंटाळा सोडून कामाला लागाल; एकदा हा भागवत गीता संदेश नक्की वाचा.!

भगवद्गीता तर सर्वांनाच माहितच आहे. भगवत गीता हा धर्मग्रंथ आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अनेक उपदेश केलेले आहेत. हे उपदेश फक्त श्री अर्जुन यांच्यासाठी होता का? तर नाही.. भगवद्गीतेमध्ये जो काही उपदेश सांगिलेला आहे तो समस्त मानवजातीसाठी सांगण्यात आलेला आहे. मानव जातीचे कल्याण कोणत्या गोष्टी मध्ये आहे याबद्दल आपल्याला सांगण्यात आलेले आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण यांनी संपूर्ण मानव […]

Continue Reading

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे अद्भुत रहस्ये जाणून घ्या..या ठिकाणी एकाच वेळी शिव, ब्रम्हा आणि विष्णू..

मित्रांनो, महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर आहे जे भारतातील सर्वात अद्भुत आणि वास्तविक मानले जाते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची सर्वात आश्चर्यकारक आणि विलक्षण गोष्ट म्हणजे येथील शिवलिं’ग तीन मुखी आहे. एक भगवान ब्रह्मा, एक भगवान विष्णू आणि एक भगवान रुद्र. या लिं’गाभोवती रत्नाचा मुकुट ठेवण्यात आला आहे, जो त्रिदेवांच्या चेहऱ्याच्या रूपात ठेवलेला आहे. असे म्हटले जाते […]

Continue Reading

सुतक म्हणजे काय? एखादा माणूस मेल्यावर सुतक का पाळाले जाते?.. काय आहे या मागे शास्त्रीय कारण?.. जाणून घ्या सुतक पाळणे किती महत्वाचे असते नाहीतर काय होईल..

हिंदू ध-र्मातील शास्त्रानुसार तसेच पोथीनुसार अनेक मनुष्यच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक प्रकारच्या परंपरा सांगितल्या आहेत. त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक रूढी परंपरा या आहेत. याशिवाय भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारच्या प्रथा मानल्या जात असतात. तसेच या परंपराबद्दल किंवा प्रथेबद्दल अजूनही असंख्य लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत. त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सुतक म्हणजे काय? […]

Continue Reading