प्रियकराला सोडून दुसऱ्या श्रीमंत पुरुषासोबात लग्न केले.. पण तो ही काही दिवसात दुसऱ्या बाईसोबत निघून गेला.. नंतर तिने प्रियकरासोबत..
कुठे आहेस ? मी तिला संध्याकाळी सात वाजता कॉल केला. मरीन ड्राइव्ह वर निघाले आहे. क्या बात है. आताच मुलाला त्याच्या वडीलांकडे सोडलंय. फिलिंग लो. जरा समुद्र किनारी बसते. तिच्या ह्या बोलण्याने मला मनात चरर.. झाले. मी काहीच बोललो नाही. हॅलो हॅलो अरे आहेस का ? आहे आहे.. बोल. माझे शब्द जड झालेले मलाच जाणवलं. […]
Continue Reading