बॉसच्या बा’यकोसोबत जे केले ते पाहून ध क्का बसेल…प्रत्येक बाहेर नोकरी करणार्‍या पुरुषाने वाचावे

जरा हटके

पती-पत्नीच्या सुखी संसारात जेव्हा तिसरी व्यक्ती प्रवेश करते तेव्हा मात्र या पवित्र नात्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते अशीच घटना आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका ते 33 वर्षीय युवकाच्या जीवनात घडली त्याचे झाले असे की तो ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीमधील त्याचे व त्याच्या बॉसचे सं-बंध अतिशय सलोख्याचे आणि विश्वासाचे होते.

त्यामुळेच बॉसने एके दिवशी त्याला डिनर साठी बोलावले घरी येताच त्याला आश्चर्याचा ध क्का बसला कारण तो आणि बॉस ची बायको एकाच कॉलेजमध्ये शिकत होते जेवणानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले शिवाय रोज एकमेकांना सोशल मीडियावर फोलो करायला सुरुवात केली.

काही भेटीनंतर त्या दोघांना एकमेकाबद्दल आकर्षण वाटू लागले आणि तिने त्याच्यापुढे से- क्सचा प्रस्ताव ठेवला प्रथमता तो घाबरला परंतु एक पुरुष म्हणून त्याचे मनदेखील विचलित झाले त्यातून त्या दोघांनी अनेक दिवस शा-रीरिक सं-बंध ठेवले कदाचित बॉस कडून पत्नीला हे सुख मिळत नसावे त्यातूनच या गोष्टी घडत गेल्या असाव्यात.

हे वाचा:   16 वर्षीय तरुणी पडली 40 वर्षीय पुरुषाच्या प्रेमात,घरच्यांनी केला विरोध तर केले असे कांड…

दोघेही विवाहित असून असे सं बं ध का ठेवले गेले याचाही विचार होणे आवश्यक य आहे परंतु असे सं-बंध ठेवताना थोडा विचार होणे देखील गरजेचे आहे कारण जेव्हा ही गोष्ट समाजासमोर येईल त्यावेळी दोघे आणि त्यांच्या दोन घराण्याची इज्जत गेल्याशिवाय राहणार नाही शिवाय ज्या विश्वासाने बॉसने डिनर साठी बोलवले आणि त्याचा विश्वास घा’त होत आहे,

हे कळल्यावर कोणीही कोणावरती विश्वास ठेवणार नाही शिवाय त्याचे करियर आणि संसार उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही भूतकाळातील व्यक्तीला भेटणे गैर नाही परंतु त्यासाठी किती वेळ द्यावा हे एका लिमिट पर्यंत असावे जेणेकरून असे प्रसंग उद्भवणार नाही माणूस म्हणून चूक होते पण त्यापुढे जाऊन शा-रीरिक सं बं ध ठेवणे ही मात्र मोठी अक्षम्य चूकच.

हे वाचा:   सासूचे जावयासोबत सं’ बं’ ध, पण नंतर झाले असे ऐकून उडेल थ’ रका प…

त्यामुळे यातून आपण अनेक लोकांचा कायमचा विश्वास गमावून बसू हा कोणताही आजार नाही पण यामुळे मनावर खूप वाईट परिणाम होतो डोक्यात येणारे विचार रोखण्यासाठी आणि त्यावर योग्य उपाय शोधण्यासाठी काउंसलर ची मदत घेणे केव्हाही फा-यदेशीर त्यामुळे बिघडले गेलेले ता-णले गेलेले

संबंध सुधारण्यासाठी खरी नाती कोणती आणि ती नीट कशी करावी याचे मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमच्या जीवनात व तुमच्या संसाराच्या वेलीला पुन्हा कळ्या फुले बहरण्यासाठी मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमचा संसार सुखाने कराल त्याचा एकमेव पर्याय म्हणजे काउंसलर चे मार्गदर्शन होय. आपल्याला याबद्दल काय वाटते तसेच घडलेल्या प्रकरणाचा त्यांनी शेवट कसा करावा याबद्दल आपले मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *