भावाने पाहिले बहिणीला प्रियकरासोबत तसले चाळे करताना, नंतर प्रियकराने केले भयानक कांड…

जरा हटके

भारतात रोज काही ना काही धक्कादायक घटना घडत असतात. आज अशीच एक महाराष्ट्रातील नागपुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका अल्पवयीन बहिणीने तिच्या प्रियकरासह मिळून तिच्याच 12  वर्षांच्या लहान भावाचा जी: व घेतला आहे.

भावाने बहीण आणि तिच्या प्रियकराला तसल्या अवस्थेत पाहिले आणि घरातील सदस्यांना काही समजू नये म्हणून अल्पवयीन बहिणीने प्रियकरासह मिळून भावाचा जी: व घेतला.पोलिसांनी बहीण अन तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्रातील नागपुरात या प्रकरणी वाडी पोलिसांनी बहिण आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.  सोमवारी संध्याकाळी बहिणीच्या घरी कोणीच नव्हते. आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते.त्यानंतर बहिणीचा प्रियकर घरी पोहोचला.

यानंतर, लहान भावाने दोघांनाही चाळे करताना पाहिले. पोलिसांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघड झाला आई-वडील परत आल्यावर बहिणीने सांगितले की,भाऊ खेळताना पडला, त्यामुळे तो बेशुद्ध आहे.

हे वाचा:   जोडप्याच्या आ’ त्म’ ह’ त्या नंतर घरच्यांनी घेतला असा निर्णय, ऐकून धक्का बसेल…

पण जेव्हा पालकांनी स्वत: ची तपासणी केली तेव्हा भाऊ मृ: त झाला होता.याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या चौकशीत बहिणीने घडलेल्या घटनेची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *