भाऊ बनून प्रियेसीच्या घरी राहत होता प्रियकर.. घरी कोणी नसलेले पाहून ते दोघे जवळ येऊन करत असत या गोष्टी.. पण जेव्हा पतीला सापडले.. पहा पुढे

जरा हटके

मित्रांनो प्रीयेसिला भेटण्यासाठी प्रियकर काय करू शकतो याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये लग्न होऊन देखील स्त्री असो वा पुरुष दोघांचेही बाहेर अफे’अर असतेच. मित्रांनो या घटने मध्ये प्रियकर प्रियेसीचा भाऊ आहे म्हणून तिच्या घरी जातो आणि घरी कोणी नसलेले पाहून ते दोघे जवळ येऊन या गोष्टी करत असत..

पण एके दिवशी तिच्या नवऱ्याने त्यांना या अवस्थेत पाहिले.. नंतर प्रीयेसीने त्यांच्याबद्दल स्वर प्रकार घरी सांगितला.. पुढे पहा काय घडले मित्रांनो, हरदोईमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रेयसीच्या सासरी गेला होता. तो तिच्या सासरी तिचा भाऊ बनून गेला होता.

घरातील लोकांना या भावावर सं’शय तर येतच होता, पण नवरी नवीन असल्याकारणाने लोक सूनेला काही बोलू शकले नाहीत. सोमवारी रात्री तरूणीच्या पतीने पत्नी आणि तिच्या कथित भावाला एकमेकांना मा’रहाण करताना पाहिलं. ज्यानंतर या प्रकरणाची पोलखोल झाली. पतीने रा’गाच्या भरात कथित भावाला आपल्या पत्नीला मा’रण्यापासून रोखलं.

हे वाचा:   तरून मुले वयाने मोठ्या असलेल्या महिलांकडे जास्त आकर्शीत का होतात..असे त्यांना त्यांच्यामध्ये काय आवडत असते बघा..फक्त या एका गोष्टीसाठी..

पण पत्नीने आपल्या पतीला रोखलं. पत्नी सांगितलं की, हा तिचा प्रियकर आहे. त्याला कुणीही मा रू नका. हे सगळं ऐकून सासरच्या लोकांना ध’क्काच बसला. सासरच्या लोकांनी याची सूचना पो’लिसांना आणि तरूणीच्या कुटुंबियांना दिली. ज्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. पो’लीस दोन्हीकडील लोकांना पो’लीस स्टेशनला घेऊन गेले,

जिथे ती वयस्क असल्याचा हवाला देत म्हणाली की, तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचं आहे. नंतर पो’लिसांनी प्रकरण शांत करत दोघांना सोबत पाठवून दिलं. मित्रांनो, ही घटना हरदोईच्या शाहबादची आहे. तरूणीचं लग्न १४ मे रोजी झालं होतं आणि २२ मे रोजी तिचा प्रियकर कानपूरहून हरदोई आपल्या प्रेयसीच्या सासरी पोहोचला होता.

२३ मे च्या रात्री तरूण आपल्या प्रेयसीला मा’रहाण करत होता. तेव्हा तिच्या पतीने तिला पाहिलं. त्यानंतर २४ मे रोजी हे प्रकरण पो’लीस स्टेशनमध्ये पोहोचलं. इथे पो’लिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला सोबत पाठवलं. असं सांगितलं जात आहे की, तरूण आणि तरूणी एकाच कोचिंग क्लासेसमध्ये शिकत होते. जिथे दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं.

हे वाचा:   लग्नाला दोन महिने झाले तरी पत्नी अंगाला हाथ लावू देत नव्हती..शेवटी पतीने जे काही केले ते पाहून आपले होश उडतील ! त्या रात्री त्याने..

काही दिवसांनंतर तरूण कानपूरच्या कल्याणपूरमधील आपल्या घरी गेला. इकडे १४ मे रोजी प्रेयसीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न एका तरूणासोबत लावून दिलं. त्यानंतर प्रियकर तिचा मावस भाऊ म्हणून तिच्या सासरी गेला. जिथे प्रेयसीला मा’रताना त्याला तिच्या पतीने बघितलं. पतीसमोर भां’डाफोड झाला तर तिने पत्नीसोबत राहण्यास,

आणि वडिलांच्या घरी परत जाण्यास नकार दिला. प्रेयसीने चौकशी दरम्यान सांगितलं की, कुटुंबियांनी तिचं जब’रदस्ती लग्न लावून दिलं. ती वयस्क आहे. चांगलं-वाईट तिला समजतं. त्यामुळे ती प्रियकरासोबत जाईल. मित्रांनो म्हणून लग्न करताना चौकशी करूनच करा. नाहीतर तुमचे आयुष्य उध्व’स्त होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *