दिल्लीहून पती-पत्नीच्या नात्याशी सं-बंधित एक अतिशय वि’चि’त्र प्रकरण समोर आले आहे. इथं राहणारी एक पत्नी दररोज मोबाईलवर असले काम करत होती की शेवटी पतीने कंटाळून को-र्टात घ’टस्फो-टासाठी मागणी केली.
पती म्हणाला की माझ्या पत्नीला सोशल मीडियाचे इतके व्य’स’न लागले आहे की तिने कुटुंबाकडे लक्ष देणे पूर्णपणे बंद केले आहे. सं’त’प्त व्यक्तीने सांगितले की त्याची पत्नी रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया व्हाट्सएप आणि फेसबुक मेसेंजरवर अनेक पुरुषांशी गप्पां करण्यात दिवसभर व्य’स्त राहते.
या व्यक्तीने बर्याच वेळा बायकोला समजावले पण तिने जरासुद्धा ऐकले नाही. इतकेच नाही तर पतीच्या बोलण्यावर ही महिला इतकी चिडायची कि ती उलट त्यालाच याचे गं-भीर परिणाम होतील अशी ध’म’कीही देत असे. बरेच प्रयत्न करूनही कोणताही बदल होत नव्हता तेव्हा ही व्यक्ती अ’स्व’स्थ झाली आणि पत्नीपासून सुटका करण्यासाठी दिल्लीच्या कौटुंबिक न्या-या’ल’यात घ-ट’स्फो-टाची मागणी केली.
पी’डि’तेच्या या’चि’के’ची दखल घेत को-र्टाने दोघांना या महिन्यात स’मु’प’दे’श’नासाठी बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पी’डि’त व्यक्तीचे नाव नरेंद्र सिंह असून तो एक सॉफ्टवेअर इंजीनियर आहे. याप्रकरणी आपले मत मांडण्यासाठी नरेंद्र सिंह याने मनीष सिंह नावाच्या वकीलाचीही नेमणूक केली आहे. मनीष यांनी सांगितले की या दोघांसाठी स’मु’प’दे’श’नाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र नरेंद्रची आता आणखी सहन करण्यास तयार नाही. त्याने हे सगळे महिलेच्या माहेरी देखील सांगितले मग काय महिलेच्या आई वडिलांनी आणि काकूने येवून या महिलेला चांगलाच चोप दिला आहे. यानंतर तिला पती नरेंद्रची माफी मागण्यास सांगण्यात आले.
पण नरेंद्र आता आपल्या पत्नीला माफ करण्यास तयार नाही कारण अजून एक ध-क्कादायक गोष्ट त्याला कळाली होती. ही महिला एक दोन पुरुषांना आपले अ श्ली ल फोटो देखील पाठवत होती आणि त्यांच्या सोबत अ-श्ली-ल गप्पा मा’र’त होती. हे सगळे सोमर आल्यावर पतीला आता घ’ट’स्फो-टच हवा आहे.
आजच्या काळात सोशल मीडियाची व्य’स’ना’धी’नता केवळ तरूणच नव्हे तर प्रौ’ढ आणि वृद्धांसाठी देखील खूप त्रा-सदायक बनली आहे. आजच्या काळामध्ये सोशल मीडिया हे माहितीसाठी एक अतिशय उपयुक्त व्यासपीठ बनले आहे, तर दुसरीकडे त्याचे गं-भीर परिणामही पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियातील व्हॉट्सऍप, फेसबुक आणि ट्विटर या तीन माध्यमांचा सर्वाधिक मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. साधारणपणे 18 ते 35 वयोगटातील जवळपास 65 टक्के तरुणाई फेसबुकचा वापर करते. तर जवळपास 82 टक्के लोक व्हॉट्सऍपचा वापर करतात.
तंत्रज्ञान हे चांगलेच असते पण त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला तर चांगले ठरते आणि त्याचा चुकीचा वापर केला तर ते घा’त’क ठरते. प्रत्येक चांगल्या गोष्टींसोबत वाईटही येत असते. त्यामुळे सोशल मीडियाचा नीट वापर न करता कधी कधी लोकांच्या भावना भ’ड’का’व’ण्या साठीही केला जातो.
याची अनेक उदाहरणे आपण नेहमी पाहत असतो. या अप्रत्यक्ष जगात वावरताना लांबची माणसे जवळ करण्याच्या प्रयत्नात आपण आपली जवळची माणसे लांब करत चाललो आहोत, हेही तितकेच खरे आहे. मात्र असे असले तरीही, सोशल मीडियाचा खरा अर्थ लोकांना कळाला नाही.