जयपूर मधल्या मुहाना पोलीस स्टेशन परिसरात प्रेम प्रकरण वरून एका व्यक्तीची ह-: त्या झाल्याचे उघडकीस आले आहे. ही ह-: त्या तेव्हा झाली जेव्हा एका महिलेचे दोन वेगवेगळे प्रेमी, आणि महिलेचा नवरा आणि नवऱ्याची ही प्रेमिका हे सर्वलोक एकमेकांच्या समोरासमोर आले तेव्हा ही ह:- त्या झाली आहे. या हा-: णा-: मा-: री-: त, एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तिला उपचारासाठी एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुहानाचे पोलीस स्टेशनचे अधिकारी लखनसिंह खटाणा म्हणाले की, मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मुहाना मंडी आवारात रमजान शर्माच्या चहाच्या दुकाना जवळ एक ज: -ख: -मी महिला आणि पुरुष असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्या पुरुषाला मृ: -त घोषित केले.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या महिलेवर एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपासात असे समोर आले आहे की बसंती रैगर ही पती कन्हैया रैगर आणि मुलांसह मुहाना मंडी परिसरात भटके लोकांप्रमाणे राहत होती. सोमवारी रात्री उशिरा बसंतीचा एक प्रियकर मुकेश शर्मा मूहाना येथे आला होता. या दरम्यान, बसंतीचा आणखी एक प्रियकर, मोहन्या धाकड देखील तेथे आला.
या दरम्यान, बसंतीचा पती कन्हैयाची प्रेमिका कमली बावरियाही ही देखील मंडी परिसरात आली होती. हे सर्वजण दा:- रू: च्या न:- शे: -त होते आणि जेव्हा हे सर्वजण समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात मोठा वा:- द:- वि: – वा:- द झाला. भांडणा दरम्यान बसंती गंभीर ज:- ख: -मी झाली आणि तिचा प्रियकर मोहन्या धाकड याचा मृ:- त्यू झाला.
तपासादरम्यान पोलिसांनी ज-: ख-: मी महिला बसंतीचा पती कन्हैय्या आणि त्याची प्रेमिका कमली बावरिया दा-: रू: च्या न-: शे:- त सापडले, आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पोलिसांना ज- ख- मी महिला बसंतीची 2 वर्षांची मुलगीही तेथेच सापडली आहे, तिला पोलिसांनी काळजीपोटी चा- ई- ल्ड हेल्पलाईनकडे सोपवले. पोलिसांनी मोहन्याचा मृ: -त: -दे-: ह- पो:- स्ट-: मा-: र्ट:- म: -सा:- ठी महात्मा गांधी हॉस्पिटलच्या श:- वा:- गा:- रा:- त ठेवला आहे.
त्याचबरोबर ज-: ख: -मी महिला बसंतीवर एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस कन्हैया आणि कमली यांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. त्याचबरोबर पोलीस भांडणात सामील बसंतीचा दुसरा प्रियकर मुकेश शर्माचा शोध घेत आहेत.