अर्ध्या रात्री बेडवरून गायब होती पत्नी..पतीने पाहिले तर प्रियकरसह या अवस्थेत दिसली पहा पुढे काय झाले..

जरा हटके

काही वाईट मनस्थितीच्या स्त्रिया स्वतःचा संसार नीट न करता इतर पुरुषांशी शा-रीरिक चा ळे करताना आढळतात, अशा गै’र वागणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या पतीची, मुलांची काहीच काळजी नसल्याचं यावरून स्पष्ट कळते. त्यामुळे अशा गोष्टी सर्रास घडताना दिसत आहेत, त्यापैकीच एक अशी घटना जी खूपच लाजिरवाणी आहे अशी घटना मध्यप्रदेश मधील बडाघाट येथे घडली.

ही गोष्ट आहे बडाघाटमधील रहिवासीची, एक विवाहित स्त्री सोमवारी रात्री घरातून गायब झाली. ती घरातून गेली तेव्हा तिचा मुलगा आणि पती गाढ झोपेत होते. खूप उशिरापर्यंत महिला घरातून गायब होती. याचवेळी मुलाची झोप अचानक उडाली आणि त्याने जोरजोरात रडणे सुरू केले. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याच्या वडिलांची झोप उडाली.

त्या महिलेचा पती उठला व पाहतो तर पत्नी बेडवर नव्हती, त्याने थोडा वेळ विचार केला व त्याला वाटले त्याची पत्नी बाथरूममध्ये असेल. त्याने खूप वेळ वाट पाहिल्यावरही ती न आल्याने त्याचा सं श य ब’ळावला . त्याने प्रथम बाथरूममध्ये पाहिले तर तिथे त्याची पत्नी नव्हती, गोंधळलेला चेहरा घेऊन तो गावात तिला शोधण्यासाठी निघाला, त्याने पत्नीचा गावात शोध घ्यायला सुरुवात केली.

हे वाचा:   तरुणाला साफसफाई करताना बाटली पाहून उंदीर वाटला पण निघाला पुरुषाचा खाजगी भाग ,ऐकून उडेल थरकाप…

तो फिरत असताना पंचायत भवनासमोरून जात होता, तेवढ्यात त्याला भवनाचे कुलूप काढलेले दिसले. आतमध्ये लाइटही सुरू होता. तो खिडकीजवळ उभा राहून कानोसा घेत होता, तेव्हा आतमध्ये त्याला एक स्त्रीचा आणि पुरुषाचा आवाज ऐकू आला. यानंतर तिथे न थांबता हळूच तिथून निघाला व त्याने सर्व गावकऱ्यांना एकत्र केले. ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.

पाहता-पाहताच मोठ्या संख्येने गावकरी पंचायत भवनाच्या समोर जमा झाले. काही लोकांनी दार ठोठावले, पण आतून बराच वेळ काही प्रतिसाद मिळाला नाही. गावकऱ्यांनी दार तो-डण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढ्यात आतून पंचायत सचिव आक्षेपार्ह अवस्थेत बाहेर निघाला.

गावकऱ्यांना काही कळण्याआधीच पंचायत सचिव चलाखीने त्या पंचायत समितीच्या खोलीला कुलूप लावून फरार झाला. ती विवाहित महिला आत रूममध्येच बसून होती. त्यानंतर गावकऱ्यांनी रोजगार सहायकाकडून रूमची दुसरी किल्ली घेऊन कुलूप उघडले आणि त्या महिलेलाही बाहेर काढले.

हे वाचा:   भावाने पाहिले बहिणीला प्रियकरासोबत तसले चाळे करताना, नंतर प्रियकराने केले भयानक कांड…

हे प्रकरण पो-लिसांतही जाऊ शकले असते. परंतु, महिलेचे पूर्वीपासूनच पंचायत सचिवाशी अफेअर सुरू असल्याची चर्चा होती. दोघांमध्ये परस्पर संमतीने हे घडल्याची चर्चा होत होती. विवाहितेच्या पतीने अद्याप पो-लिसांत तक्रार दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *