अंड्यातील हा पार्ट खाल्ल्यास पुरुषांच्या कित्येक स’मस्या होतील नेहमीसाठी दूर; विवाहित पुरुषांनी एकदा जरूर वाचा.!

आरोग्य

कित्येक लोकांना अंड्यातील पिवळा भाग बाजूला काडून मगच अंडे खायला आवडत. कित्येक जिम ट्रेनर ही व्यायामा नंतर उकडलेली अंडी खाताना पिवळा भाग काडून अंडी खाण्याचा सल्ला देतात. त्यामागे फॅट वाढतील असे काही कारणे सांगितले जातात. अंड्याच्या पांढऱ्या भागापेक्षा पिवळ्या भागात अधिक कॅल्शियम आणि प्रोटीन असतात अंड्यातील पिवळा भाग खाण्याचे अनेक फा-यदे आहेत.

यात पहिला फा-यदा आहे तो म्हणजे प्रजनन क्षमता वाढते अंड्यातील पिवळ्या भागात ओमेगा 3 ये चरबीयुक्त अम्ल असते यामुळे माणसाची प्रजनन क्षमता वाढते. केस ग’ळणे थांबते अंड्यात कॉपर हा घटक जास्त प्रमाणात असतो आहारात कॉपरचा समावेश केल्यास माणसाला अकाली टक्कल पडण्यापासून रक्षण होते.

स्नायू बळकट होतात अंड्याच्या पिवळ्या भागात अधिक प्रमाणत प्रोटीन असल्याने त्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात अंड्याच्या पिवळ्या भागात मुखलक प्रमाणत व्हिटॅमिन डी आढळतात त्यामुळे हाडे चांगल्या प्रमाणे मजबूत बनतात. बुद्धी तल्लक होण्यासाठी सुद्धा अंड्याचा चांगला फा’यदा होतो.

हे वाचा:   कंबरदुखी, हाडांची कमजोरी, तुम्हाला चालायला होत नसेल तर अशा वेळी करू नका चिंता; हा उपाय केल्यावर पायांना मिळेल शक्ती.!

अंड्याच्या पिवळ्या भागात 93% लोह असत ऍनिमिया सारख्या आ-जाराची स-मस्या यामुळे दूर होते. अंड्याच्या पिवळ्या भागात फॉस्फरस हा घटकही मोठ्या प्रमाणत आढळतो त्यामुळे आपले दात बळकट होतात आणि हिरड्यांच्या समस्या दूर होतात. कर्क रोग टाळण्यासाठी अंड्याची चांगली मदत होते अंडी हा व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत आहे.

अंड्यातील पिवळा भाग टाकून न देता पिवळ्या भागा सोबतच अंडी खावी याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. ज्या व्यक्तीला हृदय रोगाचा त् रास आहे आणि ज्यांना कोलेस्ट्रॉलची स’मस्या आहे अश्या व्यक्तींनी एका गोष्टीची काळजी घ्यायची ती म्हणजे त्यांनी अंड्यातील पिवळा भाग कमी प्रमाणत खायच आहे.

अंड्याच्या पिवळ्या भागात मोठ्याप्रमाणात पोषक तत्वे असतात. अंडे खल्ल्यामुळे तुमचे वजन नियंत्रीत राहते. शिवाय कमी होण्यास मदत मिळते. आपल्या मेंदूसाठी अंडे अधिक फायदेशीर आहे. अंड्यातील पांढऱ्या भागापैकी पिवळा भागात जास्त पोषख घटक असतात.

अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये फॉस्परस हा घटकही मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे आपले दात बळकट होतातच त्यासोबतच हिरड्यांच्या समस्या देखील दूर होतात. कर्करोग टाळण्यासाठी अंड्याची चांगलीच मदत होते. अंडी हा व्हिट्यामिन के चा चांगला स्रोत आहे. विटामिन कर्करोगासाठी गुणकारी असते.

हे वाचा:   डोळ्याखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालवण्यासाठी हा घरगुती उपाय करा; तीन दिवसातच फरक दिसू लागेल.!

अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना सं-रक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात 180 अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात 15 अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत. मात्र वरती सांगितल्याप्रमाणे ज्यांना काही त्रास असेल त्यांनी पिवळा भाग खाणं टाळावं.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *