९७% लोकांना नाही माहित अक्रोड खाण्याची योग्य पद्धत; ३८ आजारांचा कर्दनकाळ आहे अक्रोड.!

आरोग्य

अक्रोड फळे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. रोज फळांचे सेवन केल्यास आपण रोग राई पासून दूर राहतो आपले शरीर निरोगी राहते. मित्रांनो तुम्हाला अक्रोड माहितच असेल अक्रोड एक चमत्कारी फळ आहे. अक्रोड आपली बुद्धी तल्लग बनवते मात्र हे फळ खाण्याची योग्य वेळ काय आहे ? किती प्रमाणात अक्रोड खावेत? आणि कशाप्रकारे खावेत ? सुखा अक्रोड खावा की पाळ्यांमध्ये भिजलेला अक्रोड ? अक्रोड आपल्या हृदय आणि हाडांना मजबूत बनवतात. रोज जर पाण्यात भिजवून दोन अक्रोड खाल्ले तर याचा आपल्याला भरपूर फायदा होतो.

तुम्हाला हवं तर तुम्ही हे दुधामधून सुद्धा खाऊ शकता. अक्रोड खाल्ल्यामुळे कॉ’न्स्टिपे’शनची समस्यादेखील दूर होते आणि आपली बुद्धी तल्लीन होते. जर तुम्हाला बऱ्याच काळासाठी अक्रोड ठेवायचे असेल तर तुम्ही कवरवाले अक्रोड घेऊ शकता कारण सोललेले अक्रोड लवकर खराब होण्याची शक्यता असते परंतु कवर असलेले अक्रोड लवकर खराब होत नाहीत. त्याचबरोबर कवर असलेल्या अक्रोडचे नैसर्गिक आहेत तसेच राहतात. सुट्या सोललेल्या अक्रोड मधून नॅच’रल ऑइल काढले गेले असते.

त्याचबरोबर आख्या अक्रोडच्या पॅकेटमध्ये एक लोखंडाची वस्तु दिली असते त्याचा वापर करून देखील आपण अक्रोड सोलू शकता अक्रोड सहजरित्या दोन भागांमध्ये तोडून त्याच्यातील गर आपण काढू शकतो आणि हे अक्रोड पॅकेटमध्ये असलेल्या अक्रोडांच्या तुलनेने जास्त लाभदायक असतात. तुम्ही पाहू शकता बाजारामधून रेडीमेड आणलेल्या अक्रोडला ती चमत नसते ची कव्हर मधल्या अक्रोडला असते.

हे वाचा:   ज्वारी, बाजरी, नाचणी..कोणती भाकरी शरीरासाठी चांगली आहे.? जाणून घ्या कोणत्या आजारामध्ये कोणती भाकरी टाळावी.!

बहुतेक व्यक्ती वृद्ध आहेत ज्यांना अक्रोड चावायला त्रास होतो त्यांनी अक्रोडाची बारीक पावडर करून त्याचा सेवन केला तरीदेखील चालू शकते. हाडांच्या मजबूतीसाठी, डोकं वेगवान करण्यासाठी आणि शरीरदुखीपासून सुटका मिळण्यासाठी रोज एक चमचा अक्रोडची पावडर खावी. मित्रांनो तीन ते चार अक्रोडच तुकडे घ्यायचे आहे. दोन किंवा तीन अख्या अक्रोड मधून काढलेला गर किंवा दोन व्यक्तीं साठी चार ते पाच अक्रोडचे तुकडे घेतले तरी चालेल आणि यांना पाण्यामध्ये भिजत ठेवा. पाण्यामध्ये भिजत ठेवलेले अक्रोड जास्त फायदेशीर असतात.

कारण अक्रोड काही प्रमाणात गरम असतात आणि पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने त्यांचं प्रमाण काही प्रमाणात कमी होतं. म्हणून मित्रांनो चार-पाच तास भिजत ठेवा जर शक्य असेल तर तुम्ही मित्रांनो रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे अक्रोड चाऊन चाऊन खायचे आहेत. पाण्यामध्ये भिजत ठेवले अक्रोड खूप फायदेशीर असतात.

मित्रांनो, अक्रोड दोन प्रकारची असतात. एक म्हणजे ब्लॅक अक्रोड आणि दुसरा म्हणजे ब्राऊन अक्रोड. दोघांमध्ये कॅ’ल्शियम ची मात्रा खूप प्रमाणात असते. जेव्हा तुम्ही अक्रोड ला साठवून ठेवाल तेव्हा बंद कंटेनर अथवा डब्यामध्येच ठेवा. ज्या लोकांनाअनिद्रेचा प्रॉ’ब्लेम असतो, ज्यांना लवकर झोप येत नाही त्यांनी एक कप दुधामध्ये अक्रोड टाकून ते रोज पील्याने त्यांना अनिद्रेचा त्रास होत नाही व लवकर झोप येते. सकाळी उठून तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि स्फूर्ती मिळेल. अक्रोड एक स्ली’पिंग हा’र्मोन सारखं काम करत.

हे वाचा:   चुकूनही खाऊ नका ‘हे’ अन्नपदार्थ गरम करून; अन्यथा होईल अन्नातून वि’षबाधा..खूप जणांचा यामुळे जीव गेला आहे..महत्वाची माहिती !

त्याचबरोबर आपण या दुधावर मुठभर मनुके देखील टाकू शकतात आणि जर जास्त आवडत नसतील तर फक्त चार-पाच टाकू शकता. परंतु मनुके नक्की टाका. कारण मनुके आपल्या शरीरामध्ये र’क्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. मनुकांमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, शरीर बळकट होते व शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अक्रोड मध्ये अँ’टिऑ’क्सिडंट चे प्रमाण खूप जास्त आढळते आणि विटामिन इ असत. आणि हे विटामिन इ आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी खूप उपयोगी असतं. याशिवाय आपल्या सौंदर्यासाठी देखील अक्रोड खूप उपयोगी ठरतं. जर तुम्ही नियमित दोन अक्रोड खाल्ले तर तुमची त्वचा चमकदार बनेल व त्वचेवरून सर्व प्रकारचे दाग निघून जातील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *