भारतीय स्वयंपाकामध्ये आल्याला खूप अनन्य साधारण महत्व आहे आल्याची चव जरी तिखट असली तरी ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि पचनास हलके असते. योग्य प्रमाणत आपण आल्याचा उपयोग केल्यास शरीरासाठी ते अत्यंत गुणकारी ठरते. आलं किंवा आल्याचा रस हे मानवी शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे आज आपण आल्याचे आपल्या शरीरावर होणारे फा-यदे पहाणार आहोत.
कफ आणि खोकला यावर अराम मिळतो आल्याचा रस,मध व हळद एकत्र घेतल्यास कफ व खोकला यावर अराम मिळतो सर्दी साठी आलं घातलेला काडा अत्यंत गुणकारी ठरतो. पचनक्रिया सुधारते शरीरातील पचनक्रिया सुधाऱ्यासाठी आलं फारच लाभदायक ठरत आलं खाल्याने तोंडात लाळ जास्त प्रमाणात तयार होते व त्यामुळे पोटात हायड्रोक्लोरीक एसिड चे सिक्रियेशन खूप चांगल होत त्यामुळे पचन चांगल होते आणि पोटाचे अनेक विकार कमी होण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल चा त्रास आहे त्यांनी आलं खान फारच फायदेशीर ठरेल आलं खाल्याने रक्तात गुठळ्या होत नाहीत रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते त्यामुळे हृदय विकार असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात आल्याचा समावेश नक्की केला पाहिजे.
संधिवातावर अत्यंत उपयुक्त आल्याचे वाटण करून त्याचे लेप सांध्यावर लावल्यास सुजन कमी होऊन वेदना कमी होते.
त्वचा रोग बरे होण्यास मदत आल्याचा रस त्वचेवर लावल्यास सर्व प्रकारच्या त्वचेचे आ-जार कमी होतात आणि आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
कॅन्सरवर उपयुक्त कॅन्सर सारख्या भयानक आ-जारावर देखील आल्याच्या रसाचा उत्तम परिणाम आपल्याला मिळतो आल्याच्या नियमित सेवनाने कॅन्सर वाढवणाऱ्या पेशींचा नाश होतो. डोकेदुखी वर आलं हे अत्यंत लाभदायी ठरत आल्याचे वाटण करून डोक्यावर लेप लावल्यास डोके दुखी बंद होते. दात किंवा दाड दुखी वर आले हे दातात धरल्यास दात दुखी बंद होते.
स्त्री रोग सं-बंधित स’मस्या दूर होण्यासाठी मदत स्त्रियांमधील येणाऱ्या मा-सिक पा’ळी दरम्यान होणाऱ्या समस्या दूर होण्यासाठी आल्याचा उपयोग करावा. श्वसन विकारावर अराम थंडी मध्ये किंवा पावसाळ्यात आपल्या आहारामध्ये आल्याचा समावेश अत्यंत गरजेच ठरेल सर्दी,जुना खोकला, यासाठी आल्याचा रस किंवा आल्याचा काडा फार उपयोगी ठरू शकतो.
पोटाच्या विकारावर गुणकारी अपचन, पोटात गॅस धरणे, उल्टी, पोट साफ न होणे इत्यादी साठी जेवणापूर्वी 5 ग्राम आल्याचा तुकडा मीठ लावून चावून खाल्यास अराम मिळतो आल्यात कॅरोटीन,थायमीन आणि क जीवनसत्त्वे आहेत आलं उष्ण असल्याने उन्हाळ्यात कमी खावे. तर हे आहेत आल्याचे फायदे आहेत.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.