आईच्या नावाचा टॅटू काकाच्या हातावर पुतण्याने पाहिला आणि मग….

जरा हटके

राजस्थानची राजधानी जयपूरमधून हाय प्रोफाइल ह: त्या: कां : डा: चा खुलासा झाला आहे. पोर्ट ब्लेअर येथील व्यापाऱ्याच्या जयपूरमध्ये झालेल्या ह: त्ये: च्या केसचा पोलिसांनी खुलासा केला आहे. जयपूरच्या भांकरोटामध्ये ४४ वर्षीय व्यापाऱ्याला त्याच्याच १८ वर्षीय पुतण्याने यमसदनी झाडलं म्हणजे पुतण्याने काकाची ह: त्या केली होती.

पोलिसांनुसार, काकाच्या हातावर आपल्या आईचं नाव गोंदवलेलं पाहून आरोपीने त्याच्या डोक्यावर रॉडने प्र: हा: र करून ह: त्या केली. मीडिया रिपोर्टनुसार, ४४ वर्षीय व्यापारी शशी अग्रवालची ह: त्या त्याच्या १८ वर्षीय पुतण्या राज अग्रवालने केली होती. पो लिसांनुसार मृ: त शशी आणि आरोपी राजचा परिवार पोर्टब्लेअरमध्ये राहत होता आणि ते तिथेच लोखंडी कपाटाचा व्यवसाय करत होते.

हे वाचा:   24 व्या वर्षी या महिलेने ठेवले 500 पुरुषांशी संबंध, तरीही…

राज जयपूरला राहून शिक्षण घेत होता आणि सिरसी रोडवर राहत होता. शशी काही कामानिमित्त जयपूरला आला होता. तेव्हा तो पुतण्यासोबत आणि त्याचा मित्र बंटीसोबत दारूची पार्टी करत होता. पोलिसांनुसार राजने सांगितलं की,  त्याच्या काकाच्या हातावर आपल्या आईचं नाव गोंदलेलं होतं. याचा त्याला राग आला आणि आत जाऊन तो रॉड घेऊन आला. रॉडने काकाच्या डो: क्या: व: र मागून वा: र केला.

रॉडच्या प्र: हा: रा: मुळे शशीचा जागीच मृ: त्यू झाला. आरोपी राज नुसार, शशीच्या मृ: त्यू: नंतर त्याने आणखी एका मित्राला बोलवलं आणि नंतर यूट्यूबवर मृ: त: दे: हा: ची विल्हेवाट लावण्याचा उपाय पाहिला.आरोपीच्या हवाल्याने पोलिसांनी सांगितलं की, यानंतर वैशाली नगरला जाऊन आरोपीने मीठ खरेदी केलं आणि मीठ टाकून मृ: त: दे: ह पॉलिथिनमध्ये पॅक केला. एका टॅक्सी भाड्याने घेतली आणि एका ठिकाणी जाऊन मृ: त: दे: ह गा: ड: त होता.

हे वाचा:   21 वर्षीय सूनेशी केले 65 वर्षांच्या सासऱ्याने लग्न , यामुळे सगळीकडे उडाली खळबळ….

राजने सांगितलं की, त्याच्या वडिलांचा आणि आईचा घटस्फोट झाला आहे. हे सगळे लोक पोर्ट ब्लेअरमध्ये राहतात. तो काका शशीसोबत पोर्टब्लेअरला जाणार होता. त्याला माहीत होतं की, घरात काकामुळेच त्याच्या आई-वडिलांमध्ये वाद झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *