या 3 पानांचा वापर करून स्पोंडेलीसीस, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी कायमची होईल बंद.!

आरोग्य

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपल्या कामांमध्ये व्यस्त आहे आणि कामांमध्ये व्यस्त असल्याने कुठेतरी आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. सध्याच्या तरुण पिढी पासून तर वृध्दांपर्यंत सर्वांना एक समस्या उद्भवत आहे ती म्हणजे गुड”घे दुखी ,कं”बर दुखी, पा”ठ”दुखी, सां”धेदुखी, स्पॉं”डि”लि”सिस यासारख्या समस्या उद्भवत आहेत.

या समस्या एका विशिष्ट कारणाने नंतर आपल्याला उद्भवत असतात परंतु सध्याची बदललेली जीवनशैली यासाठी कारणीभूत ठरलेले आहे आणि कमी वयातच आपल्याला या सगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बहुतेक वेळा आपण या सगळ्या समस्या वर अनेक उपचार करत असतो परंतु फारसा काही फरक आपल्याला जाणवत नाही म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये आयुर्वेदिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपण एका वनस्पतीचा वापर करणार आहोत तसे पाहायला गेले तर आपल्या आजूबाजूला अनेक शेकडो वनस्‍पती असतात परंतु या वनस्पती बद्दल आपल्याला काही फारशी माहिती उपलब्ध नसते. अनेकदा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अशाच एका दुर्लक्षित असलेल्या वनस्पती बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ही वनस्पती चि”क”नगु”निया, म”ले”रिया यासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत करत असते. चला तर मग जाणून घेऊया या वनस्पती बद्दल..

हे वाचा:   मूळव्याध संपवा, करा फक्त हा १ उपाय.. ७ दिवसातच या आ’जारापासून होईल कायमची सुटका; पुढे आयुष्यभर पोटाची कसली समस्या होणार नाही.!

या वनस्पतीचे नाव आहे प्राजक्ता. आपल्या आजूबाजूला प्राजक्ताचे झाड अनेकदा आपण पाहत असे. या झाडाला पांढरे रंगाचे फूल असते ही फुले रात्री फुलतात आणि सकाळी प्राजक्ताचा सडा आपल्या अवतीभवती पडलेला पाहायला मिळतो. या फुलांचा सुगंध खूपच छान असतो आणि या फुलांच्या सुगंधाने वातावरण मोहन जाते, अशा या सुगंधित वातावरण निर्माण करणाऱ्या झाडांच्या पानांचा उपयोग आपण आजच्या उपायासाठी करणार आहोत.

जर तुम्हाला सां”धे”दुखी, स्पॉं”डि”लि”सिस, सा”य”टिका, कं”बर दुखी ,पा”ठदुखी यासारख्या समस्या असेल तर या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी या वनस्पतीची पाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्वप्रथम आपल्याला या वनस्पतीचे तीन ते चार पाने आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही पाने आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत ज्यामुळे या पानांवर जर कोणत्याही प्रकारची कीटक व सूक्ष्मजीव व विषारी घटक असतील तर ते पूर्णपणे निघून जाणार आहे.

त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि या पातेलामध्ये हे पान टाकायचे आहे आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण उकळू द्यायचे आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित उकळल्यानंतर पानांचा रंग बदलल्यावर आपल्याला गाळणीच्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. आपल्याला हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी सेवन करायचे आहे, अशा पद्धतीने आपल्याला सातत्याने सात दिवस हा उपाय करायचा आहे.

हे वाचा:   केसातील कोंडा या घरगुती उपायाने कमी करा; फक्त दोनवेळा करा हा सोपा उपाय.. लगेच फरक दिसून येईल.!

हा उपाय केल्याने चि”क”नगु”निया या आजारांमध्ये आपल्या हातापायांना सूज येते ती सुद्धा कमी होते म्हणूनच प्राजक्ताच्या झाडाला अनेकदा चि”क”नगु”निया चे झाड सुद्धा म्हणतात कारण की या झाडाची पाने चि”क”नगु”निया आजारावर अत्यंत उपयुक्त ठरतात.

चि”क”नगु”निया चा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला या झाडाच्या पानांची बारीक पेस्ट करायची आहे आणि त्यामध्ये गूळ मिक्स करायचे आहे आणि त्याचे बारीक बारीक गोळे बनवून दिवसभरात आपल्याला सेवन करायचे आहे असे केल्याने सुद्धा आपल्याला चि”क”नगुनि”या वर फरक पडतो त्याचबरोबर म”ले”रिया सारख्या आजारावर सुद्धा हा उपाय अत्यंत लाभदायी ठरतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *