पावसाळ्यात उगवणारी ही चमत्कारी वनस्पती कसलाही मुळव्याध मुळासकट पूर्ण घालवेल.!

आरोग्य

निसर्ग हे असे वरदान आहे की ज्याच्या वरदाराने मनुष्य नेहमी सुखी राहू शकतो .निसर्गाच्या आशीर्वादाने मनुष्य आपले जीवन समृद्ध बनवू शकतो परंतु आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल माणसाला अजिबात कल्पना नाही त्याचप्रमाणे निसर्गामध्ये अशा काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा मनुष्य अनभिज्ञ आहे त्याला त्या वस्तूंचा कश्या पद्धतीने वापर करायचा आहे हे माहिती नाही.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एक वनस्पती बद्दल सांगणार आहोत,ती वनस्पती आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहायला मिळते परंतु त्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नसल्याने आपण त्या वनस्पती कडे दुर्लक्ष करतो म्हणूनच या वनस्पतीच्या उपचाराने आपण आपल्या शरीरातील मोठे मोठे आजार सुद्धा बरे करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया ती वनस्पती नेमकी कोणती आहे त्याबद्दल..

बदललेली जीवनशैली आणि बदललेला आहार पद्धती यामुळे अनेकांना वेगळ्या समस्या उद्भवत आहे यामुळे अपचन, ऍसिडिटी,पित्त ,ब”द्ध”को”ष्टता, मु”ळ”व्या”ध,सं”डास द्वारे र”क्त निर्माण होणे, र”क्त पडणे, फि”शर यासारख्या विविध समस्या सतावत आहेत आणि या समस्येवर उपचार करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. या वनस्पतीच्या वापराने तुमच्या शरीरातील असंख्य समस्या दूर होणार आहे.

आपल्या देशामध्ये सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत ही समस्या उद्भवत आहे. मू”ळ”व्याध हा अनेकांना होत आहे. मु”ळ”व्याध होण्यामागे कारणे सुद्धा वेगवेगळे आहेत परंतु सर्वसामान्य वेळा मु”ळ”व्या”ध हे जेव्हा आपण संडासाला जात असतो तेव्हा आपण घाई घाई मध्ये असतो किंवा अनेकदा जोरात प्रेशर दिल्यामुळे सुद्धा आपल्या गुद्दवार येतील नसांवर प्रेशर येतो आणि म्हणून अनेकदा तेथील नसा दुखतात आणि परिणामी अश्या वेळी मु”ळ”व्याध सुद्धा होतो.

हे वाचा:   प्रतिकारशक्तीसाठी वाढवण्यासाठी गुळवेलचा करा असा वापर; पण हे तीन आजार असणाऱ्या लोकांनी चुकनही वापरू नये.!

या वनस्पतीचा वापर केल्याने आपले ज्याव काही नसा फुगलेल्या आहेत त्या नस पूर्ववत करण्यासाठी मदत होते.हा उपाय करण्यासाठी आपण ज्या वनस्पतीचा वापर करणार आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे लाजाळू. अनेक भागांमध्ये ही वनस्पती सहज उपलब्ध होते आणि या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे जर आपण या वनस्पतीच्या पानांना हात लावले तर ही पाने लगेच मिटतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाजाळू ची सात ते आठ पाने घ्यायचे आहेत आणि ही पाने आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तूप. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाईचे तूप घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एका पातेलामध्ये बारीक केलेली पेस्ट आणि गाईचे तूप एकत्र करून मंद आचेवर ठेवायचे आहे.

हे वाचा:   मूळव्याध संपवा, करा फक्त हा १ उपाय.. ७ दिवसातच या आ’जारापासून होईल कायमची सुटका; पुढे आयुष्यभर पोटाची कसली समस्या होणार नाही.!

या तुपाचा रंग बदलल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गाळणी च्या साह्याने आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय करत असताना आपल्याला एक ग्लास भर पाण्यामध्ये एक चमचा हे मिश्रण टाकून दिवसभरातून दोनदा प्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे अशा प्रभावित जागेवर याच मिश्रणाने हलकासा मसाज सुद्धा करायचा आहे.

असे जर आपण सातत्याने एकवीस दिवस केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मु”ळ”व्याध असेल तर तो मु”ळ”व्या”ध पूर्ववत होऊन जाईल आणि तुमची समस्या मुळापासून नष्ट होऊन जाईल. हा उपाय अतिशय साधा असला तरी त्याचे परिणाम मात्र प्रभावी आहे म्हणून आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *