कोणतेही औषध घ्यायची गरज नाही फक्त 2 वेळा असं करा; पाठीचा मणक्याचा, मानेचा त्रास होईल कायमचा बंद.!

आरोग्य

आज कालच्या धावत्या जगात माणूस खूपच व्यस्त झाला आहे. अति परिश्रम केल्याने त्याला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो.जर पोस्चर प्रॉब्लेम जर तुम्हाला असेल, मान दुखत असेल, तुमच्या एखाद्या मंक्यातली चकती दबलेली असेल, चकती सारकलेली असेल, सर्वाईकल स्पॉंडीलेशसची समस्या असेल किंवा मणक्यामध्ये तुमच्या बाक पडलेले असेल. पोस्चर प्रॉब्लेममुळे आपली पर्सनॅलिटी सुद्धा चांगली दिसत नाही आणि जर मणक्यामध्ये तुमच्या बाक पडलेले असेल तर मणक्याच्या वेदना आपल्याला होतात आणि या वेदना खांद्यापासून ते पार हातापर्यंत आपल्याला जाणवतात ज्याला आपण प्रोजण शोल्डर सुद्धा म्हणतो.

अशा प्रकारची जर कुठलीही समस्या तुम्हाला असेल तर अगदी साधा व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी २ मिनिटांमध्ये तुम्ही हा व्यायाम प्रकार करू शकता. लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध माणसांपर्यंत कधीही तुम्ही हा व्यायाम प्रकार करू शकता इतका सोपा परंतु फायदेशीर असा हा व्यायाम प्रकार आहे. याने तुमचा पोस्चर प्रॉब्लेम म्हणजेच मणक्याला पडलेला जो बाक आहे तो पण दुरुस्त होणार आहे. शिवाय वेदना, पाठीच्या वेदना असतील, मानेच्या वेदना असतील, मणक्याच्या वेदना असतील किंवा खांद्याला तुमच्या म्हणजेच प्रोजण ची समस्या असेल तर या वेदना सुद्धा तुमच्या निघून जाणार आहेत इतका हा साधा व्यायाम प्रकार आहे.

आपल्याला जो व्यायाम प्रकार करायचा आहे त्याला म्हणतात भिंतीवर झोपणे. तव आपल्याला या पद्धतीने करायचा आहे की आपल्याला भिंतीवर झोपायचे आहे. याच्यासाठी आपल्याला कुठल्याही तयारीची गरज नाही. तुम्ही कुठल्याही कपड्यांवर जसे आहेत तसे हा व्यायाम करू शकता. तर याच्या साठी आपल्याला आपले दोन्ही पाय भिंतीला चिटकवून उभे राहायचे आहे आणि तेव्हाच आपलं डोकं सुद्धा भिंतीला चिटकलेलं हवं आणि आपले दोन्ही हात सुद्धा भिंतीला सरळ चिटकवलेले हवे.

हे वाचा:   दा’रूचे व्य’सन अवघ्या दोन दिवसात सुटेल..तं’बाखू सोडणे सहज शक्य होईल..आजचं करून पहा हे घरगुती उपाय; परिणाम समोर असतील..

आपल्याला आपल्या शरीराचा मागचा भाग आहे तो भिंतीला चिटकवायचा आहे आणि २ ते ३ मिनिटे असच उभं रहायचं आहे. परंतु आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढाच वेळ उभे राहावे. पहिल्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ उभे राहता येणार नाही. साधारणतः १ मिनिट ते ३ मिनिट आपल्याला असच उभं राहायचं आहे. शांत उभं राहायचं आहे आणि डोळे सुद्धा तुम्ही बंद करू शकता. याला भिंतीवर झोपणं असं म्हणतात. आपण ज्याप्रमाणे खाली जमिनीवर झोपतो तसंच भिंतीवर झोपायचं आहे. याच्यामुळे आपल्या पाठीचे मणके सरळ होण्यास मदत होते. पोस्चर प्रॉब्लेम असेल किंवा बॅक पेन चा त्रास असेल किंवा प्रोजण प्रॉब्लेम चा त्रास असेल तर तो आपला निघून जातो.

सर्वत महत्वाचा म्हणजे जो आपला पोस्चर प्रॉब्लेम आहे तो आपला याच्याने कमी होतो व निघून जातो. दुसरा व्यायाम जो आहे तोही आपल्याला भिंतीवरचं करायाचा आहे. अत्यंत सोपा असा हा व्यायाम आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला भिंतीकडे तोंड करून उभे राहायचे आहे. आता हात समोर भिंतीच्या दिशेला करून अंतर घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे उभे रहायचे आहे.

किंवा तुम्ही पायानेही अंतर घेऊ शकता आपला एक पाय सरळ भिंतीला चिटकवून दुसरा त्याच्या बरोबर मागे ठेवायचा आहे आणि दुसऱ्या पायाच्या ठिकाणी उभे राहायचे आहे. त्यानंतर आपले दोन्ही हात सरळ रेषेत भिंतीला टेकवायचे आहेत. आत्ता हे दोन्ही हात हळू हळू भिंतीवर सरळ न उचलता सरकवत न्यायचे आहेत. हनुवटी भिंतीला भिंतीला चिकटत नाही तोपर्यंत आपल्याला आपले हात वर सरकवत न्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मागे सरकत पुन्हा सरळ उभे राहायचे आहे. या पद्धतीने सलग १० ते ११ वेळेस हा व्यायाम प्रकार करायचा आहे.

हे वाचा:   फक्त एक चमचा हे खा, आयुष्यात कधीच पोटाचे विकार होणार नाहीत; वारंवर पाद येणे, पित्त, छातीत चमक, अपचन २ मनिटांतच आराम मिळेल.!

हा व्यायाम प्रकार अत्यंत सोपा आहे. ज्या कपड्यांमध्ये आपण आहोत त्याच कपड्यांमध्ये हा व्यायाम करायचा आहे या दोन्ही व्यायामांसाठी वेगळे कपडे घेण्याची गरज नाही. या व्यायामामुळे आपला पोस्चर चा प्रॉब्लेम पूर्णपणे निघून जातो आणि आपल्याला सर्वाईकल स्पॉंडिलेची समस्या असेल किंवा प्रोजण शोल्डरची समस्या असेल ती यामुळे पूर्णपणे निघून जाते.

कारण यामुळे आपला मागचा जो भाग आहे मानेच्या खालचा त्याचबरोबर छातीच्या दोन्ही बाजूचे जे स्नायू आहेत जे आखडलेले असतील हे सर्व स्नायू या व्यायाम प्रकारामुळे मोकळे होतात. त्याचबरोबर अगदी कुठल्याही वयाच्या व्यक्तींना हा व्यायाम प्रकार सहजरित्या करता येतो. अत्यंत सोपा आणि सहज करता येणार हा व्यायाम प्रकार आहे. मित्रांनो, नक्की करून पहा हा व्यायाम प्रकार. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमच्या मणक्याच्या सर्व समस्या दूर होतील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *