पावसाळ्यामध्ये एक समस्या नित्याचे जाणवते ते म्हणजे जुलाब लागणे, डी”सें”ट”री लागणे.अनेक जणाला बरेच दिवसापासून संग्रहणी सारखा त्रास असतो अशी कुठलीही समस्या असेल आणि विशेषतः लहान मुलांना, लहान बाळांना पावसाळ्यामध्ये डी”सें”ट”री किंवा जु”ला”ब होण्याची शक्यताही जास्त असते, तेव्हा हा पदार्थ घरामध्ये ठेवा. याचा वापर केल्याने फक्त एक मिनिटांमध्ये अगदी सात महिन्याच्या बाळापासून तर वृध्दांपर्यंत सर्वांचे जुलाब एक मिनिटांमध्ये पूर्णपणे थांबते.
अत्यंत साधा परंतु जबरदस्त हा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहे ,जे आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होतात. या मधला पहिला घटक आहे तो आहे खसखस. खसखस आपल्याला उपाय करण्यासाठी घ्यायचे आहे.
आपल्याला किराणा दुकानात सहज हा पदार्थ मिळतो.मोठ्या माणसाला जर जुलाब लागले असतील डि”सें”ट”री लागलेले असेल तर अर्धा चमचाभर आपल्याला खसखस घ्यायचे आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट आपल्या खडीसाखर टाकायचे .ही खडी साखर चावून चावून खाऊ शकतो आणि त्यानंतर एक-दोन घोट पाणी प्यायचे.
पोटा मध्ये गेल्याबरोबर तुमचे जुलाब पूर्णपणे थांबून जातात त्याचबरोबर वापर करताना आपल्याला एक कप पाण्यात खसखस टाकायचे आहे आणि त्यामध्ये साधारणत 10 ते 20 ग्रॅम खडीसाखर टाकायचे आहे, त्याला चांगल्या रीतीने उकळून मग हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे आणि सात महिन्याच्या बाळापासून आपल्याला हा उपाय हमखास करता येतो आणि आपल्याला हे मिश्रण थंड झाल्यानंतर एक चमचाभर पाणी बाळाला पाजायचे. दिवसातून तीन वेळेस आपल्याला असे करायचे.
लहान मुलांसाठी ,लहान मुलांचे जुलाब सुद्धा पूर्णपणे थांबून जातील.जुलाब लागणे किंवा संडास लागणे पावसाळ्यामध्ये नित्याचे जाणवणारी समस्या आहे. सध्या दवाखान्यामध्ये जायचे म्हणजे खूप भीतीचे वातावरण आहे आणि जुलाबासाठी किंवा संडास साठी मेडिकल मधून गोळ्या घेऊन परस्पर काही उपाय करणे तेवढे चांगले नसते म्हणून एक दोन रुपयाचा हा असलेला पदार्थ प्रत्येकाने घरामध्ये ठेवायला हवा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.