शुगर 400 असो की 500; रस्त्याच्या कडेची ही वनस्पती करेल पूर्ण नॉर्मल..मधुमेहाच्या सर्व गो’ळ्या बंद होतील..एकदा जरूर पहा !

आरोग्य

पावसाळ्यामध्ये अनेक च’म’त्कारिक आयुर्वेदिक वनस्पती या उगवत असतात, त्यामध्ये ही एक वनस्पती आहे, या वनस्पतीला गवत समजण्याची चूक बरेच जण करत असतात, परंतु ही एक अशी वनस्पती आहे जी स्वादुपिंड व त्याचे कार्य सुरळीत करते. या वनस्पतींना स्वादुपिंडाचे जे कार्य असते त्याचे कार्य ते अनेक पटीने वाढवते आणि तुमची कितीही प्रमाणामध्ये शुगर वाढलेली असेल ती शुगर पूर्णपणे नॉर्मल करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे.

पावसाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध होणारी ही वनस्पती आहे ,आयुर्वेदिक दुकानांमध्ये सुद्धा मिळते आणि अगदी आयुर्वेदिक औ-षधे घेऊन रस्त्यावर बसलेले जे असतात त्यांच्याकडे सुद्धा वाळलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही याचं सेवन करू शकता, मानवी श-रीरामध्ये लिव्हर आणि स्वादुपिंडाचे कार्य आहे ते अत्यंत महत्त्वाच असतं,

लिव्हर आणि स्वादुपिंड व्यवस्थितरित्या काम करतात, हे दोन्ही मार्ग एकमेकाच्या जवळ आणि एकमेकांवर अवलंबून असतात. पचनामध्ये एकमेकास सहकार्य करण्यासाठी यांचे कार्य एकमेकाशी निगडित आहे आणि जर यांचा कार्यक्रम व्यवस्थित असेल तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला जळजळ होणार नाही, मळमळ होणार नाही, अपचन होणार नाही, त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठणार नाही.

त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या प्रकारचा डायबिटीस झाला असेल तर तो त्वरित बरा होईल आणि ज्यांना डायबिटीस होण्याची शक्यता आहेत कधीही त्यांना डायबिटीस होणार नाही. ही वनस्पती जिचं नाव आहे कडूनाय, याला हिंदीमध्ये छोटा करायता म्हणतात, अतिशय उपयुक्त वनस्पती आहे , पावसाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती.

हे वाचा:   एकाच वेळी दात दुखी आणि दातामध्ये जमा झालेली कीड दूर करण्याचा प्रभावी असा एक उपचार.!

छोटी छोटी याला लांबट पाने येतात आणि पांढरी फुले देखील असतात आणि ही चवीला अत्यंत कडू असतात त्यामुळे ही वनस्पती सहज ओळखता येते. थंडी, तापासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. मलेरियासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. कुठल्याही प्रकारच्या आ-जारांमध्ये व्यक्तीच्या पचनक्रियेसाठी आणि स्वादुपिंडाच्या स्वच्छतेसाठी या वनस्पतीचा वापर हा अत्यंत उपयुक्तरीत्या करता येतो.

म्हणून या वनस्पतीचा वापर हा प्रत्येकाने वर्षातून फक्त दोन दिवस जरी केला तरी स्वादुपिंडाच काम सुरळीत करण्याचं काम ही वनस्पती करते. आपल्या शरीरामध्ये लिव्हर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, आपल्या शरीरामधून असलेल्या पदार्थांमधून सर्व पदार्थ, प्रथिने याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम, रक्त प्रवाह मध्ये आवश्यक प्रथिने निर्माण करण्याचं काम.

त्याचबरोबर शरीरामध्ये जी टॉक्सिन असतात त्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजेच त्यांच्या कामगिरीवर करत असतात. आपल्या शरीरामधील शुगर नियंत्रण ठेवणे यासाठी स्वादुपिंड अत्यंत महत्त्वाचं काम करत असतो म्हणून या दोन्हीच कार्य सुरळीत करण्यासाठी ज्यांना मधूमेह ऑलरेडी झालेला आहे अशा व्यक्तिंना तरी या वनस्पतीचा आवश्य सेवन करायचे आहे.

तुमची शुगर वाढलेली असेल तरी ती पूर्णपणे नॉर्मल करण्याचं काम ही वनस्पती करते आणि जर तुम्ही या वनस्पतीच सात दिवस सलग सेवन केलं तर वर्षभर तुम्हाला तुमच्या शरीरात साखर वाढणार नाही त्या अशा प्रकारे या वनस्पती चा फा-यदा आपल्याला मिळतो. जर तुम्हाला ताजी वनस्पती मिळाली तर ताजी आणायची, स्वच्छ धुऊन घ्या, त्याचे पानं चांगल्या रीतीने आपल्या ठेचून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे.

हे वाचा:   भांडण होत असताना आपले हात-पाय का’पायला लागतात.? यामागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.!

साधारणतः 15 ते 20 ग्रॅम, आपल्याला घ्यायची आहे जास्त जरी घेतला तरी कुठलाही त्याचा साईड इफेक्ट नसतो. सकाळी उपाशीपोटी सेवन करायच आहे, ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, शुगर खूप वाढलेली आहे अशा व्यक्तीने सलग या वनस्पतीचा सेवन सात दिवस करायचा आहे.

ज्या लोकांना या वनस्पतीची ताजी पाने मिळणार नाहीत त्यांनी आयुर्वेदिक दुकानातून किंवा रस्त्यावर आयुर्वेदिक चे दुकान असतात त्यातून आपल्याला साधारणता दोन कप पाण्यामध्ये भिजत घालायचे रात्रभर ! सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण घ्यायच आहे , सलग सहा ते सात दिवस करा तुमची शु नाही झाले, शुगर पूर्णपणे नॉर्मल होईल , जिथं तिथं या वनस्पतीची पानं दिसतील, तुम्ही आवश्य तो-डून आपल्या घरी ठेवा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *