शरीरातील उष्णता चुटकीत कमी करा.. पित्त, छातीत जळजळ, तोंड येणे, पोटाच्या सर्व तक्रारी..आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाहीत.!

आरोग्य

मित्रांनो, आजच्या आपल्या धकाधकीच्या जी वनात अपुरी झोप ता ण त णाव फास्ट फूड खाणे अशा कारणांनी शरीरात पित्तदो ष उठतात. त्यामुळे मग डोकेदु खी, छातीत ज ळज ळ, उलट्या होणे अ स्वस्थ वाटणे ही लक्षणे दिसतात. त्याचबरोबर अनेकांच्या अंगात उ ष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उ ष्णतेचा त्रा स जाणवू शकतो.

अनेक जणांना या काळात डोळ्यांची आ ग होणे, छातीत ज ळज ळणे, हातापायांना मुंग्या येतात, हातापायाची कातडी जाते, हातापायाला घाम येतो, तोंडामध्ये फोड येते, उ ष्णतेमुळे तिखट खाता येत नाही, अंगावर उ ष्णतेचे फोड येणं अशा त क्रारी जाणवतात. यावर बाजारात मिळणारी औ षधे काही उपयोगाची नसतात. त्यापेक्षा आयुर्वेदाचे घरगुती उपाय केव्हाही उत्तम.

शरीरातील उ ष्णता आणि पित्त कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात. एक सर्वोत्तम नैसर्गिक वनस्पती म्हणजे ‘कोरफड’. कोरफड ही खूप गुणकारी औ षधी वनस्पती आहे. कोरफडीचा अनेक आ जारांवर तसेच सौंदर्य वाढीसाठी खूप उपयोग होतो. कोरफडीचा रस हा देखील खूप उपयुक्त आहे. या रसामुळे पचन क्षमता वाढते. पित्ताचा त्रा स कमी होतो.

कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी१’, ‘बी२’, बी३’, ‘बी४’, फोलिक ऍ सिड हे घटक असतात. कोरफडीचा रस मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा करतात. तसेच कोरफडीचा वेगवेगळ्या आ जारातही उपयोग करता येतो. कोरफडीचा एक उपाय तीन दिवस केला तर पित्ताची, उ ष्णतेची स मस्या पूर्णपणे जाते.

हे वाचा:   फक्त करा हा एक सोप्पा उपाय; लवकरच सड पातळ शरीराला बनवेल जाडे आणि ताकदवर.!

हा उपाय करण्यासाठी फक्त दोन गोष्टी लागतात. त्या आपल्याला घरीच मिळतात. हे करण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. हा उपाय केला तर आपल्याला होणारा त्रा स लगेच निघून जाईल. यासाठी कोरफड आणि हळद या दोन गोष्टी लागतात. कोरफडीचे आपल्याला पान वापरायचं आहे. जेल वापरायचं नाही. एका दिवसासाठी दोन इंचाचा कोरफडीचा तुकडा आपल्याला लागणार आहे.

आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हळद. हळद ही तशीच न घेता तव्यावर थोडीशी भाजून घ्यायची आहे. तवा थोडा गरम करून हळद गरम करायची. काळपट न करता थोडी गरम करायची. कोरफडीच्या पानांना २ इंच तुकडा साल काढून घ्यायचा. त्यातील गर घ्यायचा आहे. गर भाजलेल्या हळदीत बुडवून घ्यायचा आणि सकाळी उपाशीपोटी खायचा.

हा उपाय नियमितपणे तीन दिवस करायचा ज्यामुळे आपल्याला होणारा पित्ताचा व उ ष्णतेचा त्रा स कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आपण वापरलेला कोरफडीचा गर त्वचेच्या सुंदरतेसाठी, सौंदर्यासाठी जितका परिणामकारक मा नला जातो. तितकाच तो आ रोग्यासाठी देखील लाभदायक असतो. आपल्या सर्वांना नेहमी वाटतं की आपलं शरीर कायम निरो गी राहावं. तुम्हालाही ही इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल.

हे वाचा:   खाज, खरूज, नायटा, गजकर्ण कितीही वर्षे असू द्या जुना फक्त दोन दिवसांमध्ये मिळेल त्याच्यापासून मुक्तता.!

तर नैसर्गिक आयुर्वेदिक औ षधांमध्ये कोरफड एक अशी वनस्पती आहे. जिचं सेवन रोज केल्याने कोणताही रो ग आसपासही भटकत नाही. आणि शरीर निरो गी राहते. ऑ क्सिडायझेशन कमी करण्यासाठी कोरफडीचा फार उपयोग होतो. कोरफडीसारखे दुसरे उपयुक्त औ षध नाही. दैनंदिन जी वनात वापरण्यासाठी अगदी कुंडीतसुद्धा आपण याची लागवड करू शकतो.

लहान मुलांच्या निरो गी त्वचेसाठी व सुदृढ आ रोग्यासाठीही अगदी निश्चिंत होऊन कोरफडीचा वापर केला जातो. त्याचबरोबर हळद ही देखील अतिशय गुणकारी आहे. त्यातील जं तूना शक गुणध र्मामुळे भारतात प्राचीन काळापासून हळदीचा वापर विविध औ ष धांमध्ये केला जातो. हळद एकाच वेळी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवते. सुरेख रंग देते.

यासोबतच त्वचा स मस्या कमी करते. यामुळे खाद्य पदार्थांसोबतच सौंदर्य प्रसाधनामध्ये हळदीचा मोठा वापर होतो. हळद रोज खाल्याने पित्त वाढत असले तरी जेवण पचण्यास मदत होते. हळद आणि कोरफडीचा हा उपाय नक्कीच सुरक्षित आणि आरामदायी आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *