आयुष्यभर पित्त होणार नाही, 2 मिनिटात पोट पूर्ण साफ होईल, फायदे ऐकून नवलच वाटेल..फक्त दररोज एक केळ.!

आरोग्य

ज्या व्यक्तीची पचनक्रिया मंद झालेली आहे अश्या व्यक्तीचे पोट साफ होत नाही, या लोकांनी काय केले पाहिजे हे आज आपण पहाणार आहे. जर तुम्हाला पचन संदर्भात त्रास असेल तर हा आजचा उपाय तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहे त्यासाठी सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे केळी तुम्ही सर्वजण केली खात असाल केळीचे अनेक फायदे आहेत.

ज्या व्यक्तीची पचनक्रिया मंद झालेली आहे व ज्या व्यक्तीचे पोट साफ होत नाही अश्या व्यक्तीने सकाळ संध्याकाळ 1 वेलची व एक केळी खायची आहे यामुळे तुमचे पोट साफ होईल. अनेकदा वारंवार तहान लागणे हे पित्ताचे कारण असू शकते, तहान लागून शरीरामध्ये दाह निर्माण होत असेल तर 1 केळी रोज सकाळी खायला हवी केळी खाल्यामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होते.

ज्या व्यक्तींना मूळव्याधाचा त्रास आहे अश्या व्यक्तीने सकाळ संध्याकाळ 1 केळी व 1 वेलची खाल्ल्याने तुमचे मूळव्याधाचे जे मोड आहेत ते नरम पडून मूळव्याध लवकर कमी होण्यास मदत होते. तुपा सोबत दररोज 1 केळी 15 दिवस खाल्ल्यास धातूचे जे काही आजार आहेत ते सर्व नष्ट होतात त्याचबरोबर वी-र्य सं-बंधित जे काही समस्या आहेत त्या सुद्धा कमी होतात.

हे वाचा:   महिलांमध्ये पांढरा स्त्राव येण्याचे कारण आणि उपाय जाणून घ्या, वेळीच सावध व्हा अन्यथा..

स्वप्नदोष,आम्लपित्त यासारख्या समस्या सुद्धा लवकर कमी होतात. तुमच्या शरीरावर जर कुठे गाठ आली असेल सूज आली असेल अश्या वेळी गव्हाच्या पिठामध्ये एक केली कुचकुरून त्यात पाणी मिसळून जिथे गाठ असेल सूज असेल याठिकाणी लावावे असे केल्याने शरीरावरील सूज, गाठ नष्ट होईल.

जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर 1 केळ खाल्ल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल केळी मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, कॅल्शियम,पोटॅशियम,लोह यासारखे अनेक पोषकद्रव्ये उपलब्ध असतात. कच्ची केळी उकळून खाल्ल्याने मलावरोधाचा त्रा स होत नाही.

हल्लीच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो. झोप पूर्ण न होणे, तणावग्रस्त जीवनशैली, तसेच मोठ्या प्रमाणा फास्ट फूड खाल्ल्याने पित्तदोष निर्माण होतात. यावेळी छातीत जळजळ, उलट्या, अपचनाचा त्रास जाणवतो. केळ्यातून शरीराला पोटॅशियम मिळते. त्यामुळे पोटात एसिडची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबरमुळेही पचनक्रिया सुलभ होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खावे. याने पित्ताचा त्रास कमी होतो.

हे वाचा:   मु’तखडा एका दिवसात पडेल..ऑ’परेशनची गरज अजिबात नाही..फक्त या दोन पानांचा रस घ्या..प्रचंड वी’र्य वाढ होईल..विशीच्या तरुणाचा अनुभव घ्याल..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *