फक्त 2 मिनिटांत दातामधील कीड काढा; दाढदुखीसाठी घरगुती रामबाण उपाय..एकद करून पहाच.!

आरोग्य

साधारणपणे दात किडल्याने आपल्याला दातदुखी ही समस्या निर्माण होते . यामध्ये अवेळी तसेच अनियमित आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताणतणावां मुळेही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे सांगितले जाते तसे काही सर्वेक्षण मध्ये निदर्शनास देखील आले आहे. आपल्यापैकीं कित्येक जण दातांच्या स-मस्यांनी हैराण आहेत.

त्यामुळे डॉ’क्टरकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय केल्यास दातांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. मानवी शरीरातील दात हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तो अन्नपचनासाठी महत्त्वाचे कार्य करत असतो. याशिवाय आयुर्वेदामध्ये दाताविषयी खुप महत्त्व सांगितले जाते. तसेच असे म्हणतात की ,ज्या व्यक्तीचे दात मजबूत आणि चांगले त्याचे आरोग्य चांगले राहते.

परंतु या महत्वाच्या भागाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या आयुर्वेदामध्ये असे सांगितले जाते की, जेवणानंतर नेहमी आपण चूळ भरली पाहिजे. त्यामुळे आपल्या दातामध्ये जे अन्नकण अडकून राहिलेले असतात ते निघून जातात. तसेच रात्री झोपताना दात स्वच्छ घासून झोपले पाहिजे ज्यामुळे दात नियमित चमकदार राहतात.

पण आपण असे न केल्यामुळे दात व हिरड्यामध्ये जेवणाचे अन्नकण अडकतात त्यामुळे परिणामी आपल्या दातात कीड लागते . त्याच्या वेदना या खूप असह्य आपल्याला होत असतात. त्यामुळे आपले कोणत्याही कामात लक्ष नसते. तसेच दात किडणे व्यतिरिक्त दाताचा पिवळसर ही पण गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

हे वाचा:   पावसाळ्यात उगवणारी ही चमत्कारी वनस्पती कसलाही मुळव्याध मुळासकट पूर्ण घालवेल.!

याचे कारण म्हणजे काही व्यक्ती तंबाखू, गुटखा खात असतात, त्यामुळे सुद्धा त्यांच्या दाताचा एक प्रकारचा रंग आलेला आपल्याला दिसत असतो. तर या उपायाने हा पिवळसरपणा सुद्धा दूर करण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय दातावरचे डाग पूर्णपणे निघून जाणार आहेत, त्यामध्ये तयार झालेली कीड,यामुळे हिरड्यांची सूज होऊन आपल्याला खुप त्रास होऊ शकतो.

या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण एक दंतमंजन तयार करणात आहोत. यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे. कारण या कापरामधील अँटी बॅ’क्टेरियल घटक आपल्या दातांच्या वेदना कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. या उपयासाठी एक चमचा बारीक कापूर लागणार आहे.

या बारीक कापरामध्ये तुरटी मिक्स करायचे आहे.कारण तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते ,त्यामुळे आपल्या दातांची सूज कमी होण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात कडूलिंब झाडाची सालीची पूड टाकायची आहे.ही कडुलिंबाच्या सालीची पूड तयार करण्यासाठी खोडाची अंतर साल ही योग्य प्रकारे वाळून ती साल मातीच्या भांड्यात जा ळू न घायची आहे.

हे वाचा:   बाजारात दिसताक्षणी विकत घ्या ही भाजी..गुप्तरोग, वी-र्य पातळ, ऑक्सिजन कमतरता यासारखे अनेक रोग होतील लगेचच बरे.!

मग ही साल ज ळा ल्या नंतर उरलेली काळी पूड चाळून घ्यावी. मग नंतर ही दोन चमचे पूड त्या मिश्रणात मिक्स करून घ्यावी. त्यामध्ये एक चमचा कापूर पूड टाकुन, यामध्ये एक चमचा मीठ घ्यावे.  हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून घ्यावेत. हे मिश्रण सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्यासाठी वापरायचे आहे. काही दिवसांनी तुम्हाला परिणाम दिसून येतील. याचे कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *