मित्रांनो आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे तसेच चुकीच्या खान-पान यांमुळे मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. होय थोडेसे परिश्रम जरी केलात तरी तुम्हाला थकवा जाणवतो. सोबतच माणूस हा आपल्या विकासामध्ये खूपच व्यास्त झाला आहे आणि यां सगळ्यामुळे त्याचे लक्ष्य त्याच्या आरोग्याकडे कधीच राहत नाही व सर्दी, खोकला व इतर बरीक सारीक आजार हे मानवाला होतच राहतात.
मात्र या सगळ्यांमुळे आपले शरीर खूपच कमजोर होते. मात्र आता घाबरण्याचे काहीच कारण नाही मित्रांनो. आम्ही आज तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुमच्या शरीरात वेगळ्याच प्रकारची ऊर्जा धावू लागेल. तुम्ही किती ही मेहनत करा तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही. तुमची भुक वाढेल शारीरिक दुर्बलता त्वरित दूर होईल. हा उपाय अगदी नसर्गिक आहे. हा उपाय तुमच्या अत्यंत फायद्याचा आहे म्हणूनच आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. चला तर विलंब न करता आमच्या लेखात पुढे जाणून घेऊया नक्की काय आहे हा उपाय.
मित्रांनो आज आम्ही जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत तो आयुर्वेदात लिहलेला एक घरगुती रामबाण उपाय आहे. याच्या प्रभावाने तुमच्या शरीराची कमजोरी दूर होईल. सोबतच हा चमत्कारिक उपाय केल्याने आपली साखर नियंत्रणात राहते. पीत्तचा त्रास देखील होण्यास बंद होतो. हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला लागणार आहे एक तांब्या पाणी व गवती चहाची पाने.
गवती चहाच्या पानात अनेक शरीर योग्य असे गुणधर्म असतात. म्हणूनच आपल्या उपयात याचा देखील समावेश करुन घ्यायचा आहे. गवती चहा स्वच्छ मीठाच्या पाण्यात धुवून घ्यायचा आहे. या नंतर जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे पेरूची पाने. पेरूची पाने आयुर्वेदातील एक सर्वोत्तम घटक आहे ज्याच्या सेवनाने शरीराला खूप पोषक घटक मिळतात म्हणूनच पेरूच्य चार अथवा पाच पानांचा समावेश आपल्याला या उपयात करायचा आहे. सोबतच पेरूच्या पानांमुळे आपल्या घश्याचे आजार बरे होवू लागतात. दात दुखत असतील हलत असतील अथवा हिरड्यांना सूज आली असेल तोंड आले असेल तर असे हे ओरल समस्या या पेरूच्या पानांनी त्वरित बरी होईल म्हणूनच मीठाच्या पाण्यात पेरूची पाने धुवून घ्यावीत.
मित्रांनो तीसरा व महत्वाचा घटक म्हणजेच तुळसी. होय तुळसीचे रोप प्रत्येक भारतीय घरासमोर असतेच. ही तुळसीची पाने देखील चमत्कारिक असतात यात असणार्या गुणधर्मांमुळे अनेक आजार बरे होतात. सर्दी असो या खोकला या तुळसीच्या सेवानाने बरे होतात. म्हणूनच या घरचा वैद्य म्हणजेच तुळशीचा देखील आपल्याला वापर या उपायात करायचा आहे.
सोबतच तुळसी देखील मीठाच्या पाण्यात धुवून घ्यायची आहे. हे सगळे घटक एकत्र करुन घ्यायचे आहेत आणि बरीक करुन पाण्यात टाकायचे आहे पाणी गरम होण्यास बरीक वाफेवर ठेवून द्यायचे आहे. थोड्या वेळाने या पाण्याला गाळून घेऊन प्या. याचे सेवन चहाच्या वेळी म्हणजेच सकाळी व संध्याकाळी करा. याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील सर्व थकवा व कमजोरी निघून जाईल व तुमचे आयुष्य देखील निरोगी व्यतित होवू लागेल. हा उपाय अत्यंत नैसर्गिक व निर्धोक आहे त्यामुळे निर्धास्त पणे हा करुन पहा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.