या औ’षधी वनपस्तीची फक्त दोन पाने., अंगामध्ये येईल घोड्याची ताकद, प्रचंड वी’र्य वाढ, कमजोरी दूर..एकदा जाणून घ्याच.!

आरोग्य

मित्रांनो आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. आपल्या अवतीभवती निसर्गाने अनेक दिव्य वनस्पती आपल्या आरोग्यासाठी निर्माण केल्या आहेत. फक्त आपल्याला त्या ओळखता आल्या पाहिजेत आणि त्यासाठीच आम्ही आपणापर्यंत रोज काही ना काही अशी नवी माहिती घेऊन येत असतो. आज आपण एक अशा वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत की, जा वनस्पतीचा वापर केल्यामुळे अपचन गुडघेदुखी, मुळव्याध, वी-र्य कमतरतेची समस्या अशा अनेक समस्यांवर ही वनस्पती गुणकारी आहे.

ही वनस्पती वापर कशा पद्धतीने करावा याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ही वनस्पती आहे शतावरी. आयुर्वेदात शतावरीला अतिशय महत्त्व आहे. तुम्हाला झोप कमी असेल किंवा रात्रीची झोप येत नसेल तर, या वनस्पतीचा रस दुधासोबत दररोज संध्याकाळी घेतले तर, ही समस्या दूर होईल. या वनस्पतीची फळे, पाला व तुप एकत्र करून आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाल्यावर हे मिश्रण लावले तर, ती जखम लवकरात लवकर भरुन येते. ग-र्भवती महिलांना काही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.

हे वाचा:   वापर फक्त याचा अर्धा कप; जोश रात्रभर कायम, स्त्री व पुरुष दोघेही फिट,थकावा अशक्तपणा करेल दूर.!

या वनस्पतीचे चूर्ण कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये आपल्याला उपलब्ध होते. सर्दी, खोकला, ताप, मुळव्याधी इत्यादीवर जर आपण हे सेवन केले तर, या सर्व समस्या आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्या त्यांचा पूर्ण नायनाट होतो व आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास होतो अशा व्यक्तीने या वनस्पतीच्या मुळांचा काढा तयार करून रोज सकाळ संध्याकाळी जर हा काढा पिला तर, अपचनाचा त्रास होत नाही.

पुरुषांमध्ये वी-र्य कमतरतेची समस्या आहे. अशा पुरुषांनी या वनस्पतीचे चूर्ण दूधासोबत किंवा मधा सोबत घेतले तर, ही समस्या पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर अपचनाचा त्रास होत असेल तर, यावर वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्दी, खोकला येत असेल तर, यावर देखील अत्यंत गुणकारी आहे. मूळव्याधीचा त्रास अनेकांना होतो. आता मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी देखील ही वनस्पती अत्यंत गुणकारी असते आहे. त्या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे मूळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

हे वाचा:   मूळव्याध संपवा, करा फक्त हा १ उपाय.. ७ दिवसातच या आ’जारापासून होईल कायमची सुटका; पुढे आयुष्यभर पोटाची कसली समस्या होणार नाही.!

या वनस्पतीमुळे पोटदुखीचा त्रास ही कमी होतो. डोकेदुखीचा त्रास ही कमी होतो व पित्ताचा त्रास ही पूर्णपणे कमी होण्यास मदत होते. कान व नाक त्यासंबंधी कोणत्या समस्या आपल्याला असतील तरी, यासाठी देखील या शतावरी वनस्पतीचे चूर्ण अत्यंत उपयुक्त असते. याचे रोज रोज सेवन केल्यामुळे या सं-बंधीच्या असणाऱ्या समस्या कायमच्या नष्ट होतात.

अशी आहे हि अत्यंत उपयुक्त वनस्पती शतावरी. यामुळे अनेक रोगांचा नायनाट होऊन. आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. ही वनस्पती अत्यंत नैसर्गिक असल्यामुळे याचा तुम्हाला कोणताही साईड-इफेक्ट देखील होणार नाही. जर तुम्हाला वरीलपैकी कोणताही त्रास असेल तर तुम्ही या वनस्पतीचा उपयोग अवश्य करून पहा नक्की फरक पडेल.

मित्रांनो आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतावर आधारित असते. त्यामुळे कृपया याचा उपयोग करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *