भारताच्या इतिहासामधील सर्वात सुंदर स्त्री.. जिचे रूपच बनले तिच्या मृ’त्यू’चे कारण; तिला मिळवण्यासाठी इतक्या पुरुषांनी तिच्यासोबत….

ट्रेंडिंग

सुंदरता हे स्त्रीयांचे प्रतीक मानले जाते. अशा भरपूर स्त्रीया आहेत ज्या आपल्या सुंदरतेच्या जोरावर अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. पण ही सुंदरता कधीकधी स्त्रीयांना महाग पडु शकते. भारताच्या इतिहासामध्ये अशा असंख्य स्त्रीया होऊन गेल्या ज्यांची सुंदरता पाहून प्रत्येकाला आपली पत्नी असावी असे वाटले.

परंतु इतिहासात अशी एक स्त्री होऊन गेली की तिची सुंदरता ही तिच्यासाठी मृत्यूचे कारण बनली. ही गोष्ट आहे भारताच्या इतिहासामध्ये सर्वात सुंदर राणींमध्ये असणारी राणी रुपमतीची. महाराणी रुपमती ही मांडू मधील एका गरीब शेतकऱ्याची मुलगी होती. नावा प्रमाणेच ती दिसायला खूप सुंदर होती आणि तसेच ती एक चांगली गायिका होती.

मांडूचे महाराजा बाज बहादुरने रुपमती बद्दल बरेच ऐकले होते आणि म्हणूनच एकदा त्यांनी रुपमतीला आपल्या महालात गायनासाठी बोलावले. तेव्हा राजा रुपमतीच्या सौंदर्याने आणि गायनावर इतके फिदा झाले की त्याने तिच्याशी लग्न केले. पण नंतर जेव्हा अकबरला रुपमती विषयीं समजले तेव्हा तो पण तिला मिळवण्याची इच्छा धरू लागला.

हे वाचा:   लग्न झालेल्या या श्रीमंत महिलेचे एका 22 वर्षीय तरुणाशी प्रेमस’बंध जुळतात, पुढे तिच्यासोबत जे घडते ते पाहून....

तसे त्याने महाराजा बाज बहादूरला पत्र पाठवले की , राणी रुपमतीला त्यांच्या सेवेसाठी पाठवण्यात यावे. नंतर हे पत्र वाचून बाज बहादूर संतापला आणि त्याने अकबराला साफ नकार दिला. राजा बाज बहादूरचे उत्तर पाहून अकबराला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या सेनापती आजम खानला आज्ञा दिली की, मांडू वर आ क्र म ण करून विजय मिळवून तेथील राणी रुपमतीला कै’द करून आणावे.

तेव्हाच्या काळात अकबराचे सै-न्य खूप मोठे आणि ब ला ढ्य मानले जात होते. त्यांच्या पुढे महाराजा बाज बहादूरचे सै-न्य लहान होते तरीसुद्धा राजा बाज बहादूरने मोठ्या पराक्रमाने अकबरच्या सै’न्याशी यु-द्ध केले परंतु राजा बाज बहादूर हारला आणि अकबराच्या सै-न्या’नी बाज बहादुरला कै द केले.

हे वाचा:   घरातील झुरळ घालवण्याचा जबरदस्त उपाय.. पुन्हा घरात झुरळ कधीच होणार नाहीत; जाणून घ्या सोप्पा उपाय.!

जेव्हा सेनापती आजम खान कै द करण्यासाठी रुपमतीला घेण्यास गेला. तेंव्हा तिने वि’ष पिऊन स्वतःला संपवले आणि ही बातमी अकबरला कळताच अकबरला खूप वाईट वाटले आणि अकबरने महाराणी रुपमतीसाठी एक स्मारक बनवीले. महाराजा बाज बहादूरला सन्मानाने त्याच्या राज्यात पाठवले. पण जेव्हा ही गोष्ट राजा बाज बहादूरला मांडूमध्ये पोहोचल्यावर समजली तेव्हा त्याने स्वतः चे डो के आ’पटून प्राण सोडला. आजही मध्य प्रदेशात गेलो तर तिथे आपल्याला दोन्ही स्मारके पाहावयास मिळतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी रंजक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *