दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर आहे का अपायकारक.? जाणून घ्या यामागील सत्य.!

आरोग्य

बर्‍याच लोकांना दुपारी झोपायची सवय असते तर काही लोक यापासून दूर राहतात. जरी काही लोकांना झोपायचे असले तरीही त्यांच्या कामाची वेळ त्यांना झोपू देत नाही तरीपण दुपारच्या जेवणा नंतर त्यांना सुस्तपणा जाणवू लागतो. मात्र गृहिणी, वृध्द या घरातील सदस्यची दुपारची झोप नेहमी ठरलेली असते. आपल्याला वाटते की दुपारची झोप ही आरोग्यसाठी घातक ठरणार नाही ना?

तसे तर दुपारी झोपण्याची सवय ही शरीरास नुकसानकारक आहे व चुकीची आहे. परंतु, दुपारची थोडी घेतलेली झोप फायदेशीर आहे असे बर्‍याच संशोधनातून सिद्ध झाले आहे. पण, दुपारी किती वेळ झोप घेतली पाहिजे हे बहुतांश लोकांना माहीत नसते. यूनिवर्सिटी ऑफ पेन्सिल्वेंनीयाच्या ज्युनिअर- प्रोफेसरनी दुपारची झोप ही तब्येतीसाठी फायदेशीर आहे असे म्हटले आहे.

दुपारी झोपल्यामुळे माणसाचे रोजच्या कामात लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. याने माणूस ताजातवाना राहतो. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ति मजबूत होते. हृदयाच्या सं-बंधित जे काही आजार आहेत, ते या झोपेमुळे कमी होतात. सकाळच्या वेळेत १५ ते २० मिनिटांची झोप घ्यायला हवी. पण त्यानंतर दुपारची झोप ही पूर्ण ९० मिनिटे घ्यायला पाहिजे.

हे वाचा:   भात खाण्याचे नुकसान; जास्त भात खाणाऱ्या लोकांनी एकदा नक्कीच वाचा.. नाहीतर पश्चाताप करण्याची पाळी येईल.!

कारण, झोप पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला थकवा व डोकेदुखी याचा त्रा स होऊ शकतो. तसेच दुपारच्या झोपेचे काही फायदे आहेत. दुपारी झोपल्यामुळे आपल्या मेंदूची कार्यशक्ती वाढते. जे लोक दुपारी झोपतात त्याची स्मरणशक्ती दुसर्‍या लोकांच्या तुलनेत चांगली असते. मुख्यत: मुलांना दुपारी अर्धातास तरी झोपू द्यावे.

जी मुले सतत अभ्यास करून थकतात, त्यांनी दुपारच्या वेळी थोडी झोप काढावी, त्यामुळे त्यांच्या मेंदूला आराम मिळेल. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांना हृदयासं-बंधित समस्या आहेत त्यांनी जर दुपारची झोप घेतली, तर त्यांना हार्ट अटॅक येण्याची भीती कमी प्रमाणात असते.

जर तुम्हाला खूप जास्त आ-जारपण येत असेल, तर दुपारी झोपल्यामुळे शरीराला आराम मिळतो. तसेच या झोपेमुळे शरीरातील पचनशक्ती मजबूत होते. म्हणूनच, दुपारच्या वेळी, थोड्या वेळासाठी आपल्याला झोपले पाहिजे. दुपारी जेवण झाल्यावर तुम्ही तुमचे डोके डाव्या हातावर ठेवून झोपले, त्याचा आपल्या श-रीराला फायदा होतो. याशिवाय, चिडचिड्या स्वभावाच्या व्यक्तिच्या स्वभावात सकारात्मक बदल होतात. यामुळं दुपारची थोडी झोप ही आ-रोग्यसाठी फा-यदेशीर ठरते पण दुपारची जास्त झोप ही हा नि का र क ठरू शकते.

हे वाचा:   आठवड्यातून फक्त तीनदा करा या भाजीचे सेवन.. मधुमेह आपोआप नियंत्रणात येऊन शुगर च्या गोळ्या देखील बंद होतील.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *