दात हे मानवी शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. दातांच्या मदतीने आपण अन्न चावून खातो मात्र जर तुमच्या दातांमध्ये खूप जास्त त्रास होत असेल कीड लागली असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुम्हाला असणारा दातांचा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम किंवा समस्या त्वरित दूर होतील हा उपाय जाणून घेण्यासाठी सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला झेंडूच्या फुलाचा वापर करायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला झेंडूचे फूल सहजरीत्या उपलब्ध होईल. आणि या झेंडूच्या फुलांचे खूप उपयोग आहेत आणि भारतामध्ये झेंडूच्या फुलाची खूप ठिकाणी शेती केली जाते. तर मंदिरामध्ये देखील देवाला ही फुले वाहिली जातात, तर आम्ही तुम्हाला एका हरबल उपाया बद्दल माहिती देणार आहोत. झेंडूंच्या पानांचा फुलांचा आणि बियांचा सर्व भागांचा खूपच उपयोग आहे मित्रांनो.
झेंडूच्या फुलाच्या पानांचा जरी तुम्ही चुरा करून दातामध्ये जिथे कीड लागली आहे किंवा दुखत आहे तिथे ठेवलं तरी देखील तुम्हाला बरं वाटेल. तर मित्रांनो तुम्हाला फुलाच्या पाकळ्या तोडून त्यांचा काळ भाग असतो ते म्हणजे त्यांच्या बिया त्यांना वेगळं करून घ्यायचं आहे. गावांमध्ये लोक या बियांना सुकवून त्यांचा उपयोग करतात. या सुकवलेल्या बियांचा चुरा करून त्याला मिश्री सोबत मिक्स करून लावल्याने त्यामुळे आपली शारीरिक शक्ती वाढते व आपली शारीरिक दुर्बलता कमी होते. झेंडूच्या फुलाच्या बियांचा चूर्ण किंवा मीश्री मधून सेवन, हवं तर या सोबत एक ग्लास दूध देखील घेऊ शकता.
खूपच असरदार असं आहे या झेंडूच्या फुलांच्या बियांचे चूर्ण आणि बरोबरच मित्रांनो तुम्ही त्या फुलांच्या पिवळ्या पाकळ्यांचा चुरा करून जिथे दात दुखत आहे तिथे ठेवला तरी तुम्हाला दात दुखी पासून आराम मिळेल. आणि यांच्या पानांचा चूरा करून खाज, त्वचा रोग यांवर लावल्यास आराम मिळेल. त्याचबरोबर जर कुठे दुखापत झाली, सुजल तर झेंडूच्या पूर्ण फुलाच्या भागांना कुटून त्याचा लेप लावा घाव बरे होतील.
गावामध्ये लोक हाच उपचार करतात. हे खूपच पावरफुल औषध आहे. त्याचबरोबर तुम्ही झेंडूच्या हिरव्या पानांना कुटून देखील त्यांचा उपयोग करू शकता. दातदुखी असो, गळ्याचं दुखणं असो याचा पानांना पाण्यामध्ये उकळवून त्या पाण्याच्या गुळण्या करा. यामुळे आपल्या गळ्याचं दुखणं लगेच बरं होईल. घराची शोभा वाढवण्याबरोबरच हे खूपच उपयुक्त असे औषधी वनस्पती आहे. त्याशिवाय मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्या विषारी जनावर चावला तर याच्या हिरव्या पानांना कुटून त्यावर लावा ते देखील बरं होईल. दातांमध्ये खूप दुखत असेल तर या पानांच्या किंवा पाकळ्यांच्या कुटामध्ये थोडी हळद घालून ते त्या दातांमध्ये ठेवा.
हळद तर स्वतः मध्ये च एक औषध आहे व नैसर्गिक पैनकि’लर सुद्धा आहे. दातांचे दुखणे, तोंडामधील उष्णतेच्या फोडया यांनादेखील हे बरं करतं. याचप्रकारे तोंडातील कोणतेही रोग असुदे ते या उपायामुळे बरे होतात. चाहे पायरिया ची समस्या असो हळद स्वतः च औषध आहे. तर हळदीसोबत मिसळून ते दातांमध्ये ठेवा. आपल्या दातांची समस्या बरी होईल.
म्हणूनच तर मित्रांनो आयुर्वेदा मध्ये या फुलाला खूप महत्व आहे. विविध औषधांमध्ये या फुलाच्या पाकळ्या, पान आणि बियांचा वापर केला जातो. खूप समस्यांसाठी काही लोक पानांना उकळवून ते पाणी पितात. मूळव्याधाच्या समस्येतूनही अराम मिळतो. याशिवाय मित्रांनो या फुलाला पाण्यामध्ये उकळून याचा वापर आपण ब्युटी मध्ये सुद्धा करू शकता. चेहऱ्यावर जरी या फूलाचा वापर केला तरी चेहऱ्यावरील पिंपल्स, मूरुम्यांपासून तुम्हाला सुटकारा मिळेल.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.