या विवाहित महिलेला मित्रासोबत वन ना’ईट स्टँ’ड करणे खूप महागात पडले आहे.. एका रात्रीत तिच्यासोबत जे घडले.. पाहून तुम्हीही चकित व्हाल

जरा हटके

मित्रांनो, अनेकवेळा एखादी व्यक्ती उत्साहाच्या भरात अशी चूक करते, ज्यामुळे त्यांना नंतर खूप पश्चाताप होतो. एका महिलेसोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. मित्रासोबतची एक रात्र या बाईसाठी खूप जड होती. त्या रात्री जे घडले ते घडायला नको होत. आता महिलेने लोकांकडे मदत मागितली आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला स्वतःला एखाद्या गोष्टीबद्दल,

चौरस्त्यावर उभे असल्याचे जाणवू लागते. असे अनेक वेळा घडते जेव्हा तुम्हाला दोनपैकी एक गोष्ट करायची असते पण तुम्ही त्या दोन्ही गोष्टी ठरवू शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळलेले असता तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्याबद्दल विचारा. भावनेच्या भरत चुकीचे कृत्य करू नका. ५ मिनिटाच्या आनंदासाठी आपल्या जोडीदाराला काय वाटेल याचा देखील विचार करा.

अलीकडेच ब्रिटनमधील एका महिलेने सोशल मीडियावर तिची सम’स्या शेअर करत योग्य निर्णय घेण्यासाठी लोकांकडे मदत मागितली. वास्तविक, मित्रासोबत वन ना’ईट स्टँ ड करणे या महिलेला खूप महागात पडले आहे, त्यानंतर ती ग’रो दर राहिली. आता पुढे काय करायचं हे बाई ठरवू शकत नाही. काय आहे संपूर्ण प्रकरण चला पाहूया..

हे वाचा:   स्त्री स्वतःहून तुमच्या प्रेमात पडेल…स्त्री तुम्हाला मिळवण्यासाठी तडपायला लागेल…गुपचुप लिंबू आणि लवंग याचा असा वापर करा

सोशल मीडियावर तिची सम’स्या शेअर करताना ब्रिटनमधील एका विवाहित महिलेने सांगितले की, तिने कोणत्याही सं’रक्षणा शिवाय तिच्या मित्रासोबत से क्स केला, त्यानंतर ती ग’र्भ वती झाली. महिलेने सांगितले की ती दोन मुलांची आई आहे आणि तिला नंतर समजले की तिने ज्या व्यक्तीसोबत से क्स केला तो देखील दोन मुलांचा बाप आहे आणि रिलेशनशिपमध्ये आहे.

प्रे ग्नें सीबद्दल जाणून घेतल्यावर महिलेने सांगितले की, तिला तिच्या गरो’दर पणाबद्दल तिच्या मैत्रिणीला सांगायचे की, ही ग र्भ धारणा संपवायची की नाही याविषयी ती खूप गोंधळलेली आहे. महिलेची ही अवस्था पाहून अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. काही लोकांचे म्हणणे होते की, तिने त्या व्यक्तीला ग र्भ धा’रणेबद्दल सांगितलेच पाहिजे, जरी त्या महिलेने त्यानंतर कोणताही निर्णय घेतला तरी.

त्याचवेळी, काही लोक म्हणाले की, हे मूल ठेवायचे की नाही हे सर्व प्रथम महिलेने स्वतः ठरवावे, त्यानंतरच तिने मुलाच्या वडिलांना याबद्दल सांगितले पाहिजे. महिलेने सांगितले की तो पुरुष फक्त तिचा मित्र आहे. त्याची एक मैत्रीण असून दोघांना दोन मुले आहेत. आपली चूक मान्य करत महिलेने सांगितले की, आम्ही सं’रक्षण वापरायला हवे होते, मात्र दा’रूच्या न’शेत आम्ही ही चूक केली.

हे वाचा:   लग्नाच्या 8 वर्षानंतर बायको पडली दुसऱ्याच्या प्रेमात, नवऱ्याला समजल्यावर त्याने केले असे ऐकून थक्क व्हाल…

महिलेने सांगितले की तिने दुसऱ्या दिवशी ग र्भ निरो’धक गो ळी देखील घेतली होती पण ती देखील अपयशी ठरली. या महिलेने सांगितले की, तिच्यासोबत असे काही घडेल, असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. तिला माहित आहे की, तिचा ग र्भ पात झाला पाहिजे पण ती या मुलाबद्दल खूप भावनिक आहे. तिला असे करायचे नाही. पण तिला याचा पश्चाताप पण होत आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *