मित्रांनो, आजच्या युगाला आपण सर्वजण कलियुग म्हणून ओळखतो. आणि या कलियुगात आपल्या आजूबाजूला अशा बर्याच गोष्टी घडत आहेत. ज्यावर विश्वास ठेवणे म्हणजे खरोखरच कठीण आहे. काही लोक आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. तर काही आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात.
पा’श्चिमात्य सं स्कृतीचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या जगात आपल्याला असे अनेक अनुभव दिसून येत असतात. मित्रांनो, आज आपण अशाच एका विचित्र घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. आजच्या या भयंकर कलियुगात काय घडेल, याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. आज आपण अशाच एका विचित्र आणि,
ध’क्कादायक घटनेबद्दल माहित करून घेणार आहोत. मित्रांनो बऱ्याच वेळा असे म्हणले जाते की, एका सासूचे आणि तिच्या जावयाचे नाते हे अत्यंत प्रेमळ असे असते. परंतु आजच्या काळात कधी काय होईल, याचा काहीच नेम नाही. तर या घटनेमध्ये चक्क एक ४७ वर्षाची सासू ही तिच्या २६ वर्षाच्या जावयासोबत पळून गेली असल्याची ध-क्कादायक बातमी आता समोर आली आहे.
काही लोक म्हणतात, प्रेमामधे ध’र्म दिसत नाही, जा’त पाहत नाही, नातेसं-बंध दिसत नाही, संपत्ती किंवा वय सुद्धा दिसत नाही. एखाद्या व्यक्तीला प्रेम कधी आणि कुठे होईल हे आजपर्यंत कोणीच सांगू शकले नाही आणि सांगू शकत पण नाही. प्रेमात पडलेली व्यक्ती ही आपल्या काही नात्यांना सहज सोडून सुद्धा देत असते. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात.
ज्यावर विश्वास बसणे अक्षरशः कठीण झालेले असते. असाच काहीसा विचित्र प्रकार बिहारमध्ये घडल्याचे समोर आले आहे. बिहारमधील मु’जफ्फरपूरमधून प्रेमाची एक भ’न्नाट आणि अगदीच विचित्र अशी गोष्ट समोर आली आहे. आपल्या जुन्या सासूच्या प्रेमामध्ये तीचा तरुण जावई पडला होता. सासू आणि जावई यांनी एकत्र जोडीने कायम सोबत आणि,
एकत्र राहून एकमेकांना जी’वन ज’गण्याचे आणि त्याच बरोबर एकत्रच म रण्याचे देखील व’चन दिले होते. तर मित्रांनो, असे देखील सांगण्यात आले आहे की त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रेमामुळे या सासू आणि जावयाची ही जोडी पती-पत्नीच्या जोडीत बदलली होती. जेव्हा तेथील स्थानिक लोकांना या घटनेबद्दल माहिती होती, त्यावेळी या घडल्या प्रकाराने प्रत्येकालाच मोठा ध’क्काच बसला होता.
सासू आणि जावई एकमेकांच्या प्रेमात इतके वे’डे झाले होते की, यासाठी ते दोघेही घरातून पळून गेले होते आणि अ’ग्निदेवतेसमोर त्यांनी सात फेरे घेत ल’ग्न सुद्धा केले. महिलेच्या पती आणि मुलीनेही या घटनेवर आ’क्षेप घेतला असून, या ध-क्कादायक घटनेची माहिती लोकांना कळताच त्यांनी या घटनेची माहिती पो’लिसांना देखील दिली होती.
मुझ’फ्फरपूर जिल्ह्यातील भाऊकला पो-लीस ठा’ण्याजवळील एका गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पो’लिसांनी सासू आणि त्या जावयाला अ-टक करून शां’तता भं-ग केल्याचा गु’न्हा दाखल केला. सासू आणि जावई १० महिन्यांपूर्वी कायमच एकत्र येण्यासाठी घरातून पळून गेले होते. १० महिन्यांनंतर ते को’र्ट मॅ’रेज लग्न करून घरी परतले होते.
मात्र या १० महिन्यांत त्याच्या नातेवाइकांनी पो’लिसांत कोणतीही त-क्रार दाखल केलेली न्हवती. मात्र जेव्हा ते घरी पोहचले. तेव्हा सर्वत्र त-णाव पसरला होता. ख’बर मिळताच पो-लिसांनी देखील त्यांची ज’बाबदारी सांभाळत तिथे हजेरी लावली होती. मात्र दोघांनी पो-लिसांसमोर आ-युष्यभर एकत्र राहण्याची श’पथ घेतली होती आणि,
या प्रकरणाचे हा’यव्हो’ल्टेज ड्रा-मामध्ये रूपांतरित झाल्यावर पो’लिसांनी दोघांना अ टक करून शां’तता भं’ग केल्याचा त्यांच्यावर गु’न्हा दाखल केला होता. या घडल्या प्रकरणाची सध्या गावात सर्वत्र चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. अशी ही विचित्र घटना गावात तसेच परिसरात चर्चेचा विषय बनली आहेत. यामुळे या कुटुंबातील लोकांनी त्या महिलेला त्या तरुणापासून दूरच ठेवलेले आहे. आणि झाल्या प्रकरणाने दोघांच्या ही कुटुंबात त-णावाचे वातावरण निर्माण झाले आहे.