पुरुष आणि स्त्रिया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ते एकमेकांना पूरक असतात , ते एकमेकांचे सहयोगी मानले जातात. विश्वाच्या अखंडतेसाठी निसर्गाने दोघांनाही एका विशिष्ट उद्देशाने तयार केले आहे. हे दोघे एकमेकांना पूरक आहेत. पण असे काही क्षेत्र आहेत जिथे पुरुष हे स्त्रीयापेक्षा अधिक प्रमाणात चांगले आहेत, असे काही पुरातन लोकांची चुकीची समजून आहे.
पण काही अशी कामे आहेत की त्यामध्ये स्त्रीया पुरुषापेक्षा अधिक कार्यक्षम आणि संवेदनशील असतात. स्त्रीया या पुरुषांच्या काही गोष्टीमध्ये पुढे असतात. तसेच असे मानले जाते की स्त्री यांच्या तुलनेत पुरुषांची ताकद अधिक असते आणि महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक काम करु शकतात. परंतु ही गोष्ट खरी नाही, कारण काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये महिला पुरुषांच्या तुलनेत खूप अधिक प्रबळ आहेत किंवा पुरुषांच्या तुलनेत खूप अधिक काम करत असतात.
सर्वात आधी स्त्रीयांमध्ये पुरुषापेक्षा जास्त सहनशक्ती असते. पुरुषांमध्ये जरी ताकद अधिक असली किंवा शा-रीरिक दृष्ट्या पुरुष मजबूत असले तरी, महिलांची मा-नसिक शक्ती किंवा सहन करण्याची क्षमता पुरुषापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. महिला कितीही कठीण प्रसंग किंवा किती जरी वाईट वेळ आली तरी महिला ठामपणे खंबीरपणे उभ्या राहतात म्हणून महिलांची सहनशक्ती पुरुषांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असते.
पुरुष जरी शा-रीरिक दृष्टया अधिक मजबूत दिसत असले तरी, त्यांच्या तुलनेत महिलांना जास्त भूक लागत असते कारण त्यांना कॅलरीजची खूप जास्त गरज असते, आणि प्रे-ग्नेंसीच्या काळात भूक 3 पटीने जास्त वाढतं असते, म्हणून तसे बघायला गेले असता पुरूषांपेक्षा महिलांची भूक अधिक असते.
का’मवा’सना ही वै-वाहिक जीवनात खूप महत्त्वाची मानली जाते. कारण त्याने नवरा बायको एकमेकांना समजून घेण्यासाठी मदत होते. तसेच त्याना एकमेकांचा स्वभाव समजतो. पण कोणत्याही पुरुषाच्या तुलनेत महिलांची का’मवा’सना अधिक जास्त प्रमाणात असते असे सांगितले जाते. असे सांगितले जाते की महिलांना पुरुषाच्या तुलनेत या गोष्टीची अधिक प्रमाणात गरज भासते किंवा असते.
स्त्री आणि पुरूष समानता फक्त शहरी भागात आणि थोडे सुशिक्षित ग्रामीण भागात पाहायला मिळते. आजही अनेक जुन्या खेड्यात महिलांना चांगली वागणूक मिळत नाही. परंतु या तीन गोष्टी पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या अधिक असतात.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी रंजक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.