स्त्रियांनी जर तुमच्याकडे पाहून हे 3 इशारे केलेत तर समजून जा की, तिला तुमच्यासोबत शा-रीरिक सं’बंध बनवायचे आहेत.. पहा

Relationship

मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का ? की स्त्रिया पुरुषांसोबत सहवास करण्यापूर्वी अनेक प्रकारचे इशारे देत असतात. परंतु ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, हे इशारे कशा प्रकारचे असतात आणि पुरुष या इशारांना समजू शकतात की नाही. आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, स्त्रिया पुरुषाशी सं’बंध प्रस्थापित करतेवेळी असे काही विचित्र इशारे करतात.

जस की डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने बोलणे. जर एखादी स्त्री डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने बोलत असेल किंवा आपल्या केसांची खेळत असेल तर अशी स्त्री तुम्हाला पसंत करते किंवा तुमच्या सोबत सं’बंध बनवू इच्छित आहे. जास्त तर वेळा स्त्रिया पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने खूप काही सांगून जातात परंतु पुरुषांना ही गोष्ट समजणे आवश्यक असते.

जेव्हा महिला आपल्या केसांशी खेळत असतील तेव्हा पुरुषांना संकेत देण्याचा प्रयत्न करतात की त्या महिला तुमच्यावर मो’हित झाल्या आहेत. जेव्हा स्त्रिया आपले केस मोकळे सोडतात आणि ते नीट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्या असे संकेत देण्याचा प्रयत्न करतात की, त्या पुरुषांसोबत सं’बंध प्रस्थापित करण्यासाठी आतुर आहेत.

ज्यावेळी महिला आपले केस सरळ करत असतील त्यावेळी असे नसते की प्रत्येक वेळा ती महिला तुमच्यासोबत सं’बंध प्रस्थापित करू इच्छित आहे याचा अर्थ असा देखील होतो कि ती महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते. कानात येऊन बोलणे हे कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते परंतु जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या कानात येऊन हळुवारपणे एखादी गोष्ट बोलत असेल तर,

हे वाचा:   ही आहेत भाग्यशाली महिलांच्या श’रीरावरील काही लक्षणे..अशा महिला साक्षात महालक्ष्मीचे रूप असतात..

त्या स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी प्रेम भाव आहेत. अशा वागण्याने ती स्त्री तुम्हाला पसंत करते हा संकेत देत असते. आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते त्यावेळी ती स्त्री इशाऱ्याने आपल्या मनातील गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असते. पुरुषांच्या बाबतीत या उलट परिस्थिती असते.

पुरुष आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात परंतु स्त्रिया उघडपणे बोलत नाहीत तर, इशाऱ्यांमध्ये आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. जर एखादी स्त्री बोलता बोलता तुमच्याजवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करत असेल तर समजून जा की, ती स्त्री तुम्हाला पसंत करते. जेव्हा महिलांना सहवास करण्याची इच्छा असते तेव्हा,

ती महिला जोर-जोरात श्वास घेऊन हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते की, ती सहवास करण्यास इच्छित आहे. प्रत्येक महिला आपल्या जोडीदाराशी ही गोष्ट स्पष्ट बोलू दाखवत नाहीत तर इशारांमध्ये सांगितलेल्या गोष्टी जोडीदाराला समजून घ्यायला हव्यात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमचा जोडीदार तुमच्याजवळ येऊन जोर-जोरात श्वास घेऊ लागेल तर,

त्याच्या मनातली इच्छा तुम्ही ओळखायला हवी. आचार्य चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे काही महिला अशा असतात की, ज्या आपल्या ओठांना चा’ऊन आपल्या मनातील इच्छा आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. असे करून ती स्त्री आपल्या जोडीदाराला असे सांगण्याचे प्रयत्न करीत असते की ती त्याच्यासोबत सहवास करू इच्छिते.

हे वाचा:   शारीरिक संबंधादरम्यान मुली का रडतात ? घ्या जाणून कारण….

एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे पाहून आपल्या हात व पायाला पुन्हा-पुन्हा स्पर्श करत असतील समजून जा की तिसरी तुमच्यासोबत सं-भोग करण्याचे संकेत देत आहे. बऱ्याच महिला आपल्या मानेवर हात फिरवून आपल्या जोडीदाराला त्यांच्यासोबत सं’बंध प्रस्थापित करण्याचा संकेत देत असतात. व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत गाठीभेटी होत असतात ही गोष्ट सामान्य आहे परंतु,

एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मि-ठी मारून जर स्वतःचे डोळे बंद करून घेत असेल तर अशी स्त्री स्वतःला तुमच्या स्वाधीन करू इच्छित आहे. महिला चांगल्या प्रकारे ओळखून असतात की, पुरुषांना कुठल्या प्रकारचे संकेत द्यावेत कुठल्या प्रकारचे संकेत देणे चांगले असते. तुम्ही कधी या संकेतांना चुकीचे समजू नका कारण प्रत्येक महिलेवर हे संकेत लागू होतातच असे नाही.

महिलांच्या इशाऱ्यांना विचारपूर्वक समजून घेणे गरजेचे असते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *