दुकान उघडण्यापूर्वी नक्की करावे हे काम; पैसा नेहमी हसता खेळता राहील, कधीच आर्थिक अडचण भासणार नाही.!

अध्यात्म

आपल्यापैकी अनेक जण उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी धंदा व्यवसाय करत असतो. अनेक जण शेती व्यवसाय करत असतात. काहीजण दुसऱ्याकडे काम करतात तर स्वतःचा बिझनेस ओपन करत असतात. काहीजण नोकरी न करता स्वतः काहीतरी वेगळं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच कोणत्याही दृष्टिकोनातून आणि वेगळे करू इच्छिणार्‍या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या वाटा मोकळ्या होत असतात.

अनेक जण काहीतरी नवीन जीवनामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करत असतात.अनेक जण व्यवसाय करून दुकान स्थापन करून श्रीमंत होण्याच्या यादीमध्ये मान मिळत असतात परंतु या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही. आपल्यापैकी अनेक जण नवीन व्यवसाय बिझनेस करण्यासाठी अनेकदा दुकानाचा पर्याय निवडत असतात परंतु बहुतेक वेळा दुकान व्यवस्थित काम करत नाही.

ग्राहकांची आवक आपल्याकडे वाढत नाही आणि म्हणूनच अशा वेळी आपल्या मनामध्ये चिंता व्यक्त करत असतात कारण की जेव्हा आपण एखादी नवीन दुकान उघडत असतो त्यासाठी लागणारे भांडवल आणि खर्च देखील जास्त असतात आणि अशा वेळी जर ग्राहक आपल्याकडे आले नाही तर घरातून आपल्याला पैसे भरावे लागतात. जर तुमच्या बाबतीत देखील असेच घडत असेल तर तुमचा व्यवसाय ठप्प झालेला असेल तर ग्राहकांची नजर तुमच्याकडे पोहचत नसेल, ग्राहक तुमच्या दुकानाकडे येत नसतील तर अजिबात चिंता करू नका.

आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय करणार आहोत त्यामुळे तुमच्या दुकानाला जर कोणाची वाईट नजर लागली असेल, पैसा तुमच्याकडे येत नसेल तर ग्राहकांनी पाठ फिरवली असेल तर या सगळ्या समस्या पासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या उपाया याबद्दल..

हे वाचा:   नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे अद्भुत रहस्ये जाणून घ्या..या ठिकाणी एकाच वेळी शिव, ब्रम्हा आणि विष्णू..

आपल्यापैकी अनेकांना उद्योगधंदा व्यवसायामध्ये हवी तितकी फारशी प्रगती पाहायला मिळत नाही. आपल्या दुकानांमध्ये ग्राहक येतात परंतु कोणतीही वस्तू विकत न घेता माघारी जात असतात. जर तुमच्या बाबतीत सुद्धा असेच काही घडत असेल तर आजच्या लेखातील उपाय तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. हा उपाय तुम्ही कधीही केव्हाही करू शकतात व त्याचबरोबर शुक्ल पक्षातील एखाद्या दिवशी आपण हा उपाय केला तरी तुम्हाला तुमच्या व्यवसाय धंदा व प्रगती मध्ये वाढ होताना दिसून येईल त्यासाठी तुम्हाला दुकानाच्या दोन्ही बाजूला मुठभर गहू ठेवायचे आहे आणि आपल्याला हा उपाय सातत्याने एक महिना तेरा दिवस करायचा आहे.

तुमच्या डोक्या वरील कर्जाचा बोजा दिवसे दिवस वाढत असेल तर अशा वेळी कावळ्याला नेहमी जेवणाआधी चपाती खायला द्यायला पाहिजे यामुळे तुमच्या डोक्यावर कर्जाचा बोजा लवकरच दूर होईल त्याच बरोबर रात्री झोपताना आपल्या पलंगाखाली सातू ठेवायचे आहे आणि हे सातू एखादा गरीब व्यक्तीला दान करायचे आहे किंवा कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षी ला खायला दिले तरी चालेल. असे केल्याने तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक जाणवू लागेल त्याचबरोबर तुम्हाला व्यवसाय धंद्यामध्ये प्रगती होताना पाहायला मिळत नसेल तर अशा वेळी शनिवारच्या दिवशी प्रसिद्ध उद्योजकांकडून किंवा प्रसिद्ध व्यक्ती आपल्याला एखाद्या लोखंडाची वस्तू खरेदी करायची आहे.

या लोखंडाच्या वस्तू मध्ये तुम्ही एखाद्या खिळा, एखादी प्लेट, कोणतीही लोखंडाची वस्तू विकत घेऊ शकता. आपण आपल्या दुकानांमध्ये हळकुंडे च्या साह्याने स्वास्तिक तयार करायचा आहे त्या स्वस्तिकावर मूठ भर तांदूळ ठेवून त्यावर लोखंडाची वस्तू ठेवायची आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण जेव्हा उपाय करणार आहोत तेव्हा आपल्याला कोणी पाहणार नाही. कोणाची नजर जाणार नाही. आपल्या याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. हा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करू शकतात.

हे वाचा:   घरात या ठिकाणी ठेवा झाडू; घरात येईल छप्पर फ़ाड पैसा कि संभाळताही येणार नाही.!

हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहे, त्याचबरोबर आपल्या दुकानाला कुणाची नजर लागली असेल, कुणी आपल्याला वाईट शक्ती बाधा केली असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळी रविवारच्या दिवशी पाच लिंबू घ्यायचे आहेत त्या लिंबूला मधोमध कापायचे आहेत आणि हे लिंबू आपल्याला आपल्या दुकानांमध्ये तिजोरी ठेवायचे आहे व त्यावर एक मूठ काळी मिरी व पिवळी मोहरी टाकायची आहे परंतु हा उपाय करताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे.

हा उपाय शक्यतो कोणी पहाणार नाही व कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे सगळे पदार्थ आपल्याला निर्जन ठिकाणी टाकून द्यायचे आहेत, असे केल्याने तुमची प्रगती होऊ लागेल तुमच्या दुकानावर कुणाची नजर लागली असेल तुमच्यावर कोणी वाईट करणी केली असेल तर यातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *