पत्नी फेसबुकवर दिरासोबत करत होती हे कार्य, ज्यावेळी पतीला हे समजले.. त्यानंतर पतीने अशाप्रकारे दोघांचाही ब’दला घेतला..

जरा हटके

मित्रांनो आजच्या जगामध्ये काय घडू शकेल हे आपण विचारही करू शकत नाही. मित्रांनो आज काल सोशल मिडीया जवळपास सगळेचजन वापरतात. मित्रांनो हल्ली लग्न झालेल्या महिला देखील सोशल मिडीयाचा जात वापर करत आहेत. घरातील काम आवरले की दिवसभर मोबाईल घेऊन बसायचे. नवीन-नवीन साडी नेसून व्हिडीओज बनवायचे,

असे हे सगळे दिवसभर चालू असते. आता तर ते इंस्टाग्राम वर रील्स बनवण्याचा ट्रेंड चालू आहे. मित्रांनो तुम्ही पाहतच असाल. पण मित्रांनो आज आम्ही जी घडलेली घटना सांगणार आहोत ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मित्रांनो याठिकाणी एका महिलेने आपल्या दिरावर प्रेम केले आहे. हे सगळे कसे घडले ? ज्यावेळी हे तिच्या नवऱ्याला समजते तेव्हा.. पहा पुढे काय घडले..

झारखंडच्या गिरीडीह येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे लग्न आपल्याच भावाशी लाऊन दिले आहे. एवढेच नाही तर लग्न झाल्या-नंतर त्यांचा फोटोही सोशल मीडियावर टाकण्यात आला. तेव्हाच लोकांना या लग्नाची माहिती मिळाली. त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि नवऱ्याला असे करण्याचे कारण विचारू लागले.

हे वाचा:   पत्नी अं’घोळ करत असताना गुपचूप व्हिडिओ बनवत होता पती.. पण नंतर असे काही घडले पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा ध’क्काच बसेल..

हे प्रकरण गिरीडीह जिल्ह्यातील लचकन गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर एका माणसाची पत्नी तिच्या दिराच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा हात त्याच्या भावाकडे दिला. काही वर्षांपूर्वी तिसरी ब्लॉ’कच्या लचकन गावात राहणाऱ्या एका व्यक्तीचे लग्न झाले होते. लग्नानंतर, सर्व काही ठीक चालले होते आणि त्यांना दोन मुलेही होती.

त्याच वेळी, कामानिमित्त तो माणूस आणि त्याचा भाऊ गुजरातमधील सुरत येथे राहत होते. मुले आईसोबत गावातच राहत होती. दरम्यान, पतीला त्याची पत्नी गुजरातला येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पती आपल्या घरी पत्नीची वाट पाहत राहिला. पण ती आली नाही आणि ती थेट दिराच्या घरी गेली. तो सुरतमध्ये राहत होता.

सुरतला पोहोचल्यानंतर ती महिला तिच्या दिरासोबत राहू लागली. एवढेच नाही तर तीने त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. जे पाहून पतीला त्यांच्या अ फे अ रची माहिती मिळाली. त्याचवेळी हे चित्र पाहिल्यानंतर पती त्यांच्या घरी पोहोचला. जिथे तो त्यांच्याशी बोलला. बोलल्यावर कळले की हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि एकत्र राहू इच्छितात.

हे वाचा:   पानिपत हॉटेलमध्ये, जावयाने सासूच्या समोर केले असे , नात्याची मर्यादा ओलांडली…

महिलेने तिच्या पतीला सांगितले की, ती लग्नानंतरच दिराच्या प्रेमात पडली आणि ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही. भावानेही वहिनीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. या दोघांची प्रेमकथा ऐकल्यानंतर पतीने दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, पतीने स्वतःच्या पत्नीचे आणि भावाचे लग्न लावून दिले आणि दोघांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

त्या महिलेच्या पतीने सांगितले की, लग्नानंतर मला कळले की माझी पत्नी गावातील नात्यातील माझ्या भावाला पसंत करते. जेव्हा मला याबद्दल माहिती मिळाली तेव्हा मी दोघांच्या मध्ये न येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे लग्न केले. कारण जर पत्नी माझ्यासोबत खुश नसेल तर मी तर काय करू. ते दोघेजण आनंदाने त्यांचे जीवन जगू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *