पुरूषांच्या रेल्वेडब्यात चुकून एक सुंदर तरुणी चढली..तीला एकटीला पाहून एक तरून तीला कोठेही हात लावत होतो..पुढे पहा काय झाले त्याच्यासोबत..

Relationship

मित्रांनो, रेल्वेमध्ये चढत असताना एक मुलगी चुकून पुरुषांच्या डब्यात चढली. सडसडीत देखणी अशी ती मुलगी. पस्तिशीची असावी. तशी रेल्वेच्या प्रवासाची तिला सवय नसावी हे तिच्या एकूण देहबोलीवरून लक्षात येत होतं. बर ती अडाणी होती का तर असंही नाही ती व्यवस्थित बोलत होती त्यात सर्रास इंग्लिश शब्द वापरीत होती फक्त लहेजा गावाकडचा होता.

तिच्या बरोबरची माणसं दुसऱ्या डब्यात चढली आणि ती एकटीच घाई गडबडीत पुरुषांच्या डब्यात चढली. मित्रांनो त्या सुंदर तरुणीकडे सगळे पुरुष पाहत होते. संध्याकाळी सात साडेसातची वेळ असल्याने घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची रोजचीच तुफान गर्दी होती. त्यात काही लोकांनी तोंड वाजवायला सुरुवात केली. यांना दिलाय ना महिला डबा मग कशाला येतात इथे झ’क मा’रायला ?

आम्हाला लेडीज डब्यात घु’सू देतील का ? तर काही प्रवासी उगाचच तिला ध’क्का मारून गर्दीत चा’न्स मा’रण्याचा प्रयत्न करू लागले. बरं गर्दी एव्हडी म’रणाची की ए ध’क्का मारू नकोस असं तरी ती कोणाला बोलणार ? त्यात नेहमीचा दारात उभा राहणारा एक उनाड तरुण पुढे सरसावला. जेन्ट्स मध्ये का चढलात ? ती म्हटली माझ्या काकांचा इथे मुंबईच्या टाटा हॉ’स्पि’टल मध्ये इलाज सुरु आहे.

त्यांनाच बघायला आलोय आम्ही सिन्नर वरून. कल्याणला एका नातेवाईकांकडे उतरलोय. तेही आहेत सोबत पण डबा चुकला थोडासा. त्या मुलाने तिला धीर दिला. पण तिला ध’क्के मा’रण्याची संधी तो सोडत नव्हता. काही मंडळींनी त्याला झा’पले तर काही मंडळी आपल्याला सुद्धा ध’क्का मा’रता येईल का हे पाहू लागले होते. तिने मात्र फक्त त्या मुलावरच फोकस केला.

हे वाचा:   या नावाच्या मुलींना मिळतो श्रीमंत नवरा..खूप भाग्यशाली असतात या नावाच्या मुली..बघा आपले नाव या मध्ये येते का..

कारण तीला दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आता त्याचा उ’त्सा’ह देखील वाढला त्याने तिच्या समोर दोन हात धरले जणू तिला मि’ठी’त घेतल्या सारखं. थोडक्यात काय तर तिच्या भोवती सुरक्षा कड केलं. ती शांत राहिली काहीच बोलली नाही. मजल दरमजल करीत गाडी कल्याणला पोहोचली. तो मुलगाही कल्याणला राहत होता. त्याने तिला जमतील तेव्हडे ध’क्के मा’रले पण,

तिचं इतर प्रवाशांपासून र’क्ष’ण मात्र केलं. खाली उतरल्यावर त्याला वाटलं आता ही आपल्याला पटली आता आपण हिला नेवूयात लॉ’ज’वर. पण एव्हड्यात तिचे नातेवाईक तिला शोधत तिथे आले. हा मुलगा तर फुल फॉ’र्म मध्ये आला होता. पण तिच्या नातेवाईकांना पाहून त्याचा चेहरा उतरला. ती जायला निघाली चार पावलं पुढे गेल्यावर ती पुन्हा मागे त्या मुला जवळ आली.

त्या मुलाला वाटलं येतेय आता आपल्यासोबत पण ती ले’डी अगदी हळू आवाजात त्या तरुणाला म्हटली धन्यवाद मित्रा तू मला इतर अनेक लोकांच्या ध’क्क्यांपासून वाचवले. तो कसनुसा हसला. पुढे ती म्हटली मी चुकून पुरुषांच्या डब्यात च’ढली होती. वेळ संध्याकाळची असल्याने प्रवाशांचे ध’क्के तर बसणार होतेच व याची मला जाणीवही होतीच.

पण, मग गाडीतल्या अनेकांचे ध’क्के खाण्यापेक्षा कुणातरी एकाचाच ध’क्का लागला तर हरकत नाही हे असं मी माझ्या मनालाच बजावलं आणि म’जबु’रीने तुझ्याशी अघोषित कॉ’म्प्रो’मा’ईज केलं. मला माहित होतं एव्हड्या गर्दीत तू फक्त ध’क्का मा’रण्याशिवाय दुसरं काहीच करू शकणार नाहीस मी करूही देणार नाही. आणि करण्याचा प्रयत्न केला असतास तर तुला,

हे वाचा:   25 वर्षीय जावयाच्या प्रेमात पडली 50 वर्षांची सासू; 9 महिन्यांनी तर नात्यातील मर्यादाच ओलांडली !

याच डब्यातील लोकांनी चांगला चो’प दिला असता. मित्रा या गर्दीत मला आई बहिणीच्या नजरेने पाहणारेही अनेक बाप भाऊ होतेच की. तुम्हाला वाटलं मी प ट ले तुम्हाला. अहो कुणीही चांगल्या घरातली मुलगी अशी पाच मिनिटात पटायला हा काय चित्रपट आहे का ? मित्रा हे रिअल आयुष्य आहे. असं म्हणून ती निघून गेली जाता जाता ती त्या तरुणाला म्हटली मित्रा मी प्राध्यापिका आहे आणि,

तुझ्यासारखी अनेक बिघडलेली मुलं ताळ्यावर आणलीत. ती निघून गेली आणि हा तरुण चांगलाच भानावर आला. आयुष्य छोट्या मोठ्या गोष्टींमधून आपल्याला रोजच नवनवे धडे देत असत. पण काहीजण यातून बोध घेतात तर काहीजण हा अनुभव वाऱ्यावर सोडून देतात. आयुष्यात काहीजणांना अशा अनेक चांगल्या वाईट कॉ’म्प्रो’मा’ईज कराव्या लागतात.

काही मंडळी एसटी, बस, देवळातल्या, शाळा, कोलेजातल्या रांगा अगदी जिथे जमेल तिथे अ’श्रा’प मुली बा’यां’ना ध’क्के मा’रण्याचा चि’डवण्याचा अ’श्ली’ल बोलण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वच तरुण असे नसतात. एकमात्र खरे या प्राध्यापिकेने त्या तरुणाला कॉ’म्प्रो’चा आयुष्यभर पुरेल इतका जबरदस्त अर्थ समजवला होता. ती तरुणी खूप धाडशी स्वभावाची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *