मित्रांनो, कधी कोणाला कोणावर प्रेम होईल सांगता येत नाही. मग त्याच्या मध्ये वयोमर्यादा देखील नसते त्याचबरोबर त्या व्यक्तीचे किती जनांबरोबर सं’बंध आहेत हे देखील बघितले जात नाही. मित्रांनो प्रेम आं’धळे असते असे म्हणतात. मित्रांनो लग्नाआधी या गोष्टींची खात्री करून घेणे खूप गरजेचे असते. त्या मुलीचे किंवा मुलाचे बाहेर सं’बं’ध आहेत का ? हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
कारण मित्रांनो आपल्या भारतीय संस्क्रुतीत लग्न सोहळा खूप महत्वाचा मानला जातो. एकदा लग्न झाले की हे नाते सात ज’न्मासाठी मानले जाते. पण मित्रांनो आजच्या काळामध्ये खूप विचित्र घटना समोर येत आहे. मित्रांनो असेच एक प्रेम प्रकरणाचे जि’वंत उदाहरण रांचीमध्ये पहायला मिळाले आहे. जेव्हा एक नववधू लग्नाच्या १७ दिवसांनंतर पतीला सोडून प्रियकराकडे गेली.
प्रियकरही लग्न झालेल्या प्रेयसीला सोबत ठेवण्यास लगेच तयार झाला. या तरुणीचे लग्नाआधी एका तरुणाशी प्रेमसं’बं’ध होते. तरीही घरच्यांनी तिचे लग्न ज’बरद’स्तीने लावून दिले होते. ती तिच्या पसंत करत नव्हती. लग्नानंतर देखील ती प्रियकराच्या संपर्कात होती. जेव्हा मुलाकडच्या मंडळींना आपली सून दुसऱ्याच मुलासोबत बोलते, दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते असे ज्यावेळी समजते,
तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर नातेवाईकांनी आपापसात प्रकरण मिटवून एक अॅग्री’में’ट बनविले. यानंतर पती स्वत: त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोडून आला. पण मित्रांनो अॅग्री’में’ट मध्ये असे काही होते हे पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा ध’क्का बसेल.. प्रियकराच्या आईला या दोघांचे ल फ डे माहिती होते.
यामुळे या दोघांचे पुन्हा लग्न लावून देण्यात आले. हे प्रकरण सुखदेवनगर पो’लीस ठा’णे क्षेत्रातील आहे. तीन जुलैला चिपरा गावातील तरुणाचे लग्न झाले होते. काही दिवसांतच हे लग्न मो’डले. मुलीकडच्या आणि मुलाकडच्या लोकांनी बसून यावरती तो’ड’गा काढण्याचा प्रयत्न केला. परंतू तो अ’स’फल ठ’रला. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी नववधू प्रियकराकडे प’ळून गेली.
यामुळे सासरकडच्या लोकांना ध’क्काच बसला. कसेबसे तिला १९ जुलैला परत आणले. मात्र, ती नवऱ्यासोबत राहण्यास तयार नव्हती. यामुळे त्या तरुणाने देखील तिच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा निर्णय घेणे भाग पडले. सूनेला तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
२० जुलैला रातूच्या पो’लीस ठा’ण्यात तिच्या प्रियकराला बोलावण्यात आले. यानंतर वरपक्षाकडून पत्नी आणि तिच्या प्रियकराबरोबर एक क रा र करण्यात आला. या मध्ये पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली. गेल्या दीड वर्षापासून त्यांचे प्रेमसं’बंध असल्याचे तिच्या प्रियकराने सांगितले. याची माहिती मुलीच्या कुटंबीयांनाही होती.
हे माहिती असूनही त्यांनी तिचे लग्न दुसऱ्याच मुलाशी लावून दिले. प्रियकराच्या ज’बा’बानुसार मुलीच्या आईला त्यांचे ल’फ’डे माहिती होते. पण आई वडिलांना हे नाते पसंद नसल्याने त्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ज’ब’रद्स्तीने लावून दिले. म्हणून मित्रांनो तुम्ही जर लग्न करत असाल तर लग्नापूर्वी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे नाहीतर नंतर प’श्चाता’प होऊ शकतो.