जर घरात आला हा पक्षी तर व्हाल तुम्ही मालामाल.! हा पक्षी घरात येणे असतात शुभ संकेत.. तुमचे चांगले दिवस सुरु झालेच म्हणून समजा..

अध्यात्म

पक्षी आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. कधी कधी हे पक्षी आपल्या घरासमोर येऊन बसतात. कधी कधी आपल्या बाल्कनीत येतात तर बरेचसे पक्षी आपल्या घरात सुद्धा प्रवेश करतात. आपल्या घरासमोर आलेली अथवा आपल्या घरात आलेले पक्षी हे शकुनशास्त्राच्या दृष्टीने शुभ असतात की अशुभ असतात, या पक्ष्यांपासून आपल्याला काही नुकसान तर होत नाही ना?

अशी बऱ्याच लोकांची शंका असते, काही पक्षी आपल्या घरात येणे, किंव्हा आपल्या बाल्कनीत येणे, आपल्या घराच्या छतावरती बसणे, आपल्या घरासमोरील झाडांवरती बसणं, हे खरं तर अत्यंत शुभ असत. काही पक्षी हे आपल्या घरात धन लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीच आगमन होणार आहे, आपण धन श्रीमंत होणार आहोत, याचे संकेत देत असतात.

शकुनशास्त्रानुसार पक्ष्याचं आपल्या घराजवळ किंवा आपल्या घरात येणं हे नेमके कोणत्या गोष्टींचे संकेत असतात हे आपल्याला माहीत असायला हवं. जर तुमच्या घरात किंव्हा घरासमोर अचानकपणे पोपट येऊन बसू लागले तर हे अत्यंत शुभ संकेत असतात की आपल्या घरात लवकरच धनप्राप्ती होणार आहे.

धनलाभाचे नवनवीन योग निर्माण होणार आहेत आणि आपल्या घराची बरकत होणार आहे. आपल्या घरासमोर जर कावळा येऊन बसू लागला तर लवकरच एखादा पाहुणा आपल्या घरी शुभ वार्ता घेऊन येणार आहे असे मानले जाते. आपल्या घराच्या जवळ जर वटवाघळे येऊ लागली तर मित्रांनो लक्षात घ्या की वटवाघळे ही अत्यंत धो-कादायक पक्षी आहेत आणि ही शकुनशास्त्रा नुसार आपल्यासाठी व आपल्या घरातील लोकांसाठी धो-क्याची घं टा ठरू शकते.

हे वाचा:   घराच्या पश्चिम दिशेला जर असेल हे झाड तर घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.!

वटवाघुळ हा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा पक्षी आहे. असा पक्षी आपल्या घरासमोर येणे हे अशुभ समाचार आपल्या साठी आणू शकतात आणि जर वटवाघळे आपल्या घराजवळ आली तर त्यांना ताबडतोब हटवा किंव्हा ती आपल्या घराशेजारील झाडांवरती बसणार नाहीत याची काळजी घ्या.

छोटा व सर्वांना आवडणारा पक्षी म्हणजे चिमणी, जर आपल्या घरात चिमणी आली किंवा तिने घरटे बनविल तर मित्रांनो आपल्या घरातील वातावरण आनंदी होत. आपल्या घरावर येणार सं-कट टाळण्याच काम हे चिमणीच घरट करते अस शकुनशास्त्र मानत. आपल्यावर येणाऱ्या अनेक बाधा चिमणीचे घरटे जर असेल तर त्या दूर होतात.

तुम्हाला जर सकाळी उठल्यावर कबुतराचा आवाज आला तर तुमचे नातेसं-बंध मधुर बनतात. तुमचे मित्र तुमच्याशी प्रेमाने वागू लागतात. मैत्री सं बं ध मजबुत बनतात. तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या सहकाऱ्यांबरोबर आपले सं बं ध दृढ बनतात. याउलट जर सायंकाळच्या वेळी कबुतराचा आवाज ऐकू येऊ लागले तर आपल्या एखाद्या सहकाऱ्याबरोबर आपलं मोठं भांडण होऊ शकत.

हे वाचा:   रविवारी रात्री झोपताना उष्टे पाणी गुपचूप इथे फेका; पैशांच्या राशी लागतील, होतील सगळ्या अडचणी दूर.!

घरात कलह निर्माण होतो. कदाचीत चो री सुद्धा होऊ शकते. घरामध्ये मोठ्याप्रमाणात वादविवाद निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या घराशेजारी घुबड दिसू लागलं तर लक्षात घ्या लवकरच एखादी मोठी शुभ बातमी तुमच्या कानावरती पडणार आहे. सकाळी सकाळी झालेलं मोराच दर्शन शुभ असते.

तुम्ही सकाळी बाहेर पडताना जर मोर दिसला किंव्हा तुमच्या घराजवळ जर मोर आला तर ही अत्यंत चांगली बातमी आहे. तुम्हाला काहीतरी शुभ समाचार मिळणार आहे किंव्हा एखादा मोठा लाभ तुम्हाला होणार आहे. जर सकाळी ससा दिसला तर तुमच्या उद्योग व्यवसायात तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *