आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे संकटे एकामागून एक असतात. एक संकट संपलं की दिवसा संकट ठाण मांडून बसलेले असते आणि अशा वेळी मनुष्य चिंता व्यक्त करत असतो. मनुष्याला शारीरिक ,मानसिक आणि आर्थिक संकटातून सामोरे जावे लागते. एखादे वादळ जीवनामध्ये आले तर ते वादळ लवकर जात नाही म्हणजेच मनुष्याला वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते. कधी मानसिक संकटांना सामोरे जावे लागते तर कधी आर्थिक किंवा शारीरिक या सगळ्या समस्या पासून दूर करण्यासाठी किंवा आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी मनुष्य वेगवेगळे उपाय करत असतो.
मनुष्याला काही वेळ शांतता मिळत असते आणि म्हणूनच मनुष्य हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनातली संकटे कशा पद्धतीने दूर होतील याचा विचार करत असतो. लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी अशाच एका महत्त्वाच्या माहितीचा वापर कसा करायचा त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत म्हणूनच आपल्याला घरांमध्येही एक चक्र असे ठेवायचे आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील संपूर्ण संकट लवकरच दुर होणार आहे. लवकरच तुमच्या जीवनामध्ये जो पैसा संपलेला आहे तो पुन्हा नव्याने येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदणार आहे. सगळ्या गोष्टी पुन्हा नव्याने होणार आहे चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल आणि या नवीन गोमती चक्रा बद्दल..
आपले हिंदू शास्त्र व ज्योतिष शास्त्र खूपच संपन्न असलेले शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये असे काही उपाय टोटके सांगण्यात आलेले आहेत, या घटकांच्या आधारे मनुष्य आपल्या जीवनातील अनेक समस्या मुळापासून दूर करू शकतो. या लेखाबद्दल मध्ये आपण जो उपाय याबद्दल जाणून घेता होतो म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र म्हणजे एक बारीक आकाराचे छोटे छोटे आकाराचे खडे असतात. त्या खड्यांवर चक्र सारखे निशाण असतात आणि हे चक्र अनेकदा बाजारावर सहजरीत्या उपलब्ध होतात. हा दगड प्रामुख्याने गोमती नदीत सापडतो.
या खड्याला अध्यात्मिक महत्त्व देखील मोठ्या प्रमाणावर आहे. हा खडा म्हणजे साक्षात श्रीकृष्ण यांच्या सुदर्शन चक्र मधील प्रतिरूप असलेले चिन्ह म्हणून या खड्याकडे पाहिले जाते. या गोमती चक्रा च्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक आर्थिक समस्या दूर करू शकतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हे कोणत्याही महिन्यातील पहिला सोमवार पाहायचा आहे आणि या सोमवारच्या दिवशी आपल्याला 11 गोमती चक्र घ्यायचे आहे आणि हे गोमती चक्र अभिमंत्रित करायचे आहेत.
या चक्रांना श्री महादेव यांच्या कृपादृष्टीने अभिमंत्रित करायचे आहे आणि हे गोमती चक्र संपूर्ण घरामध्ये फिरवून पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये बांधायचे आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व सर्व आर्थिक समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर आज आपल्या आजूबाजूला असे काही जोडले असतात त्यांचे वैवाहिक जीवन सुखी नसते त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ताण तणाव जाणवत असतात.
अशावेळी आपल्याला गोमती चक्र द्यायचे आहेत ते अभिमंत्रित करायची आहेत आणि घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचे आहेत असे जर आपण केले तर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या दूर होऊन जातील. पती पत्नी यांच्या नात्यातील दुरावा कमी होऊन त्यांच्यात प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. जर एखादी वस्तू तुम्ही विकत घेत असाल किंवा घराचे बांधकाम करत असाल तर अशावेळी अकरा गोमती चक्र घेऊन अभिमंत्रित करायचे आहेत आणि हे गोमती चक्र आपल्या घराच्या पायामध्ये टाकायचे आहेत असे केल्याने तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तु दोष पूर्णपणे दूर होऊन जाईल.
तुम्ही मेहनत करतात, अपार कष्ट करतात या सगळ्या गोष्टी करत असतानाच तुमच्याकडे येणारा पैसा सुद्धा बरोबर प्रमाणामध्ये असतो परंतु हा पैसा हातामध्ये येतात व रितच पुन्हा रिटन निघून जातो म्हणजेच आपल्या हातामध्ये पैसा टिकत नाही अशावेळी सात गोमती चक्र आपल्याला अभिमंत्रित करायची आहे त्यांनी त्यांना लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे ,असे केल्याने तुम्हाला भविष्यात कधीच पैशाची चणचण भासणार नाही कधीच आर्थिक घोटाळा देखील होणार नाही तुमच्या घरातील एखादी सदस्य नेहमी चिंता ताण तणाव व घाबरल्यासारखा राहत असाल तर अशा वेळी त्याच्या गळ्यामध्ये गोमती चक्र ची माळ आवश्यक घालायला हवी असे केल्याने त्या व्यक्तीला नेहमी सुरक्षितता जाणवत राहील आणि त्यांच्या मनातील भीती सुद्धा दूर होऊन जाईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.