जुन्या विचारांच्या कुटुंबाने बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग पास असलेल्या सूनसोबत एक वि’- चि’- त्र कृ’- त्य केले. लग्नाच्या पहिल्या रात्री सासूने सुनेचे कौ’- मा’- र्य चा’- च’- णी केली. त्यामुळे काही वेळाने सासऱयांनी तिच्यासोबत संमती शिवाय सं’- बं’- ध ठेवले.
ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहे. इंदूरच्या द्वारकापुरी पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सुनेने आ’- रो’- प केला आहे की, तीन वर्षांपूर्वी तिच्या पहिल्या रात्री सासूने तिचे कौ’- मा’- र्य तपासण्याचा प्रयत्न केला होता.
तर काही दिवसांनी सासऱ्याने तिच्यासोबत संमतीशिवाय सं’- बं’ – ध ठेवले. या घटनांमुळे दु:खी होऊन ती अडीच वर्षे मा’- तृ’- गृहात राहिली. तिने काही काळापूर्वी तिच्या नवऱ्या विरुद्ध गु’- न्हा ही दा’- ख’- ल केला होता. महिलेच्या फि’- र्या’- दी वरून सासू, सासरा, पती आणि दिरा विरुद्ध हुंड्यासाठी छ’- ळ केल्याचा गु’- न्हा दा’- ख’- ल करण्यात आला आहे.
या सर्वांना अ’- ट’- क करून तु’- रुं’- गा’- त पाठवण्यात आले आहे पी’- डि’- त महिलेने सांगितले की, तिचे मे 2017 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या रात्री सासू, सासरे, नवरा आणि दीर आले. सासू तिला बाथरूम मध्ये घेऊन जाऊ लागली आणि म्हणाली – आम्ही तुझे कौ’- मा’- र्य त’- पा’- सा’- वे लागेल.
महिलेने याला वि’- रो’- ध केला असता नवऱ्याने ख’- ड’- सा’- व’- ले आणि सांगितले की, माझ्या कुटुंबातील सदस्य जुन्या विचारांचे आहेत, त्यामुळे हे करावे लागले. काही दिवसांनी तिच्यावर दिराने वा’- ई’- ट नजर ठेवण्यास सुरुवात केली. एके दिवशी संधी मिळताच दिराने तिच्या सोबत संमतीशिवाय सं’- बं’- ध ठेवले.
महिलेने हा प्रकार नवरा आणि सासू-सासऱ्यांना सांगितला असता त्यांनी दुर्लक्ष केले. काही दिवसांनी बसमध्ये बसल्यानंतर नवऱ्याने तिला माहेरच्या घरी पाठवले. अडीच वर्षे ती महिला माहेरी राहिली. आता तिने तक्रार दाखल केली आहे.